एकूण 12 परिणाम
February 11, 2021
मुंबई - निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर ने मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. बुधवारी असे सांगितले होते की, गुरुवारी प्रदर्शनाची तारीख प्रसिध्द होणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रख्यात कलाकार विजय देवरकोंडा याची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे....
February 11, 2021
सतत आपल्या बेधडक आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटर या अ‍ॅपला थेट धमकी दिली आहे. मी लवकरच ट्विटर हे अ‍ॅप सोडणार असून आता कू अ‍ॅपवर माझं अकाऊंट उघडणार असल्याचं तिने नेटकऱ्यांना सांगितलं आहे. याबद्दल सांगताना कंगनाने ट्विटरलाच खडेबोल सुनावले आहेत. काही ड्रग अ‍...
February 11, 2021
अभिनेत्री करिना कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ अरमान जैनला सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. टॉप्स ग्रुप घोटाळ्यासंदर्भात अरमानची चौकशी करण्यात येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी पेडर रोड इथल्या अरमानच्या घरी ईडीने धाड टाकली होती....
February 11, 2021
मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही नेहमीच आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते. पिंजरा या मराठी मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. भय, शॉर्ट कट, निवडुंग, सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता...
February 11, 2021
मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो गोव्यातील एका समुद्र किनारी हॉट फोटो शुट करताना दिसून आला. त्यानं तो फोटो सोशल मीडियावर शुट केला होता. यामुळे मोठा वाद सुरु झाला. त्याच्यावर गोव्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला...
February 11, 2021
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' हा चित्रपट माहीत नाही, असा क्वचितच कोणी तरी असेल. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकच नाही तर समिक्षकांचंही मन जिंकलं होतं. जब्या आणि शालू यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. यामध्ये सोमनाथ अवघडे याने जब्याची तर राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली...
February 11, 2021
'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेत राणादाला मॅटवरची कुस्ती शिकवणारी सखी म्हणजेच अभिनेत्री ऋचा आपटे हिने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. ऋचाने वर्षभरानंतर साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात झळकलेला अभिनेता क्षितिज दाते याच्याशी ऋचाने...
February 11, 2021
'धूमधडाका' या चित्रपटात अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण सुरू आहे. औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागावा यासाठी त्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर निधी जमा करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेल्या ऐश्वर्या राणे...
December 13, 2020
मुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या कथेनं आणि त्याच्या सादरीकरणानं सर्वांना जिंकून घेणारी वेबसीरिज म्हणजे समांतर वेबसीरीज. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय झालेली ही वेबसीरीजच्या पहिल्या भागाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. आता त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांसमोर येत आहे. या मालिकेचे सिरीजचे चित्रीकरण...
October 06, 2020
मुंबई- सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरंच लग्नबंधनात अडकणार आहे. काजलच्या चाहत्यांसाठी हे खूप मोठं सरप्राईज तर असणार आहेच आणि आनंदाची बातमी देखील. काजलचे कुटुंबिय तिच्यासाठी मुलगा शोधते होते आणि आता त्यांचा हा शोध संपुष्टात आला आहे. त्यांना काजलसाठी मुलगा मिळाला आहे आणि लवकरंच आता काजलच्या घरी...
October 06, 2020
मुंबई- कोरोनाच्या विळख्यातून बॉलीवूडकरांची सूटका झालेली नाही. अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता हर्षवर्धन राणेलाही कोरोना झाल्याचं समोर येतंय. त्याने याबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ट्विटवर त्याने एक नोट शेअर करत सांगितलंय की त्याला ताप आणि पोटदुखी होती. या...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्युच्या काही दिवसांआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा देखील मृत्यु झाला होता. तिचा मृत्यु आत्महत्या केल्यामुळे झाल्याचं सांगितलं गेलं मात्र अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की दिशाने आत्महत्या केली नाही तिचं सुशांतच्या प्रकरणाशी काहीतरी कनेक्शन नक्की आहे. नुकतीच अशी...