एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 11, 2019
स्टॉकहोम : आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून केलेले प्रयत्न आणि शेजारील इरिट्रिया या देशासोबतचा मागील वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला सीमावाद निकाली काढणारे इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना यंदाचा शांततेचा नोबेल सन्मान जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने...
ऑक्टोबर 10, 2019
स्टॉकहोम : 'नोबेल' पुरस्कार समितीने अखेर साहित्य क्षेत्रातील सन्मानांची घोषणा केली. या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दलचा यंदाचा म्हणजे 2019 साठीचा 'नोबेल' सन्मान हा ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांना जाहीर झाला असून, मागील वर्षीचा म्हणजेच 2018 साठीचा सन्मान हा पोलिश लेखिका ओल्गा टोकारचूक यांना प्रदान...
सप्टेंबर 26, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तुरुंगात त्यांची चौकशी सुरु होती. मात्र, या चौकशीदरम्यान अब्बासी यांना अधिकाऱ्यांनी मारहाण करत तोंडावर ग्लास फेकला.  भ्रष्टाचारप्रकरणी अब्बासी यांना 19 जुलैला ताब्यात घेण्यात आले...
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना जे. मुहंमद...
सप्टेंबर 23, 2019
लंडन : ब्रिटनमधील ख्यातनाम थॉमस कुक एअरलाइन्स आणि टूर ऑपरेटर कंपनी बंद पाडली आहे. भांडवला अभावी कंपनीवर दिवाळखोरीची वेळ आली आहे. यामुळे अचानक कंपनीच्या सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहे. परिणामी युरोप आणि अमेरिकेतील अनेक विमानतळावर थॉमस कुकच्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. विधानसभेतही भाजप...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले. 'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि संयुक्त...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 14, 2018
न्युयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे निर्माण होत असलेले प्रचंड जाळे, त्यात एकात्मिक दृष्टिकोन आणि ही संपूर्ण प्रणाली सिंगल तिकिटींगवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. न्यूयॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि फ्रेंडस ऑफ महाराष्ट्राच्या वतीने...
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
नोव्हेंबर 09, 2017
इस्तंबुल : दहशतवादाविरोधात मोठी धडक कारवाई करत तुर्की पोलिसांनी इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेच्या 111 संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या या सर्वांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यातील 245 जणांना अटक वॉरंट बजावण्यात आले आल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली...
नोव्हेंबर 09, 2017
क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या...
ऑगस्ट 07, 2017
नवी दिल्ली - अमेरिका व भारताने एकत्रितरित्या सिंधु नदी पाणी वाटप करार उध्वस्त करण्याचे कारस्थान आखल्याचा आरोप पाकिस्तानचे नवे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांनी केला आहे. याशिवाय मंत्रिमहोदयांनी अफगाणिस्तानवरही दोषारोप केले आहेत. "भारत हा अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात आखलेल्या कारस्थानांना...
जुलै 28, 2017
न्यूयॉर्क : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं की ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांच्यावर विजय मिळवला?... याबद्दल संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. या पराभवाची कारणे स्वतः हिलरी क्लिंटन आपल्या 'व्हॉट हॅप्पनड्' या पुस्तकातून उलगडणार आहेत.  अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षीय...
जुलै 28, 2017
बीजिंग : ब्रिक्स देशांनी जागतिक दहशतवादाविरोधातील लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी व्यक्त केली. तसेच, डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर दोवाल यांनी आज चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जैची यांची भेट घेतली.  ब्रिक्‍स देशांच्या राष्ट्रीय...
जुलै 24, 2017
बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला. "पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण...
जुलै 24, 2017
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागामध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराने कार बॉम्बचा स्फोट घडवून आणला. त्यामध्ये 24 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले.  या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. हा हल्ला नेमका कोणावर करायचा होता ते...
जुलै 13, 2017
वॉशिंग्टन - हवामान बदलामुळे सागरी पातळी वाढून येत्या 20,50 वा 80 वर्षांत अमेरिकेमधील शेकडो शहरांना फटका बसेल, असा इशारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को वा मायामी यांसारख्या अमेरिकेमधील मुख्य शहरांमध्ये सागरी पातळी...
जुलै 09, 2017
इस्लामाबाद - कर्करोगग्रस्त एका पाकिस्तानी महिलेने उपचारासाठी भारतात येण्यासाठी थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय दुतावासाकडून 25 वर्षीय फैजा तन्वीरचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे तिने आता सुषमा स्वराज यांना ट्विट करत मदतीची मागणी केली आहे. फैजाला...
जुलै 04, 2017
बीजिंग - सिक्कीम सेक्‍टरमधील दोक लां भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमक धोरण राबवित चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात एक पाणबुडी तैनात करण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱ्या या पारंपारिक पाणबुडीस चोंगमिंगदो या लढाऊ जहाजाचा आधार...
जून 27, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे गेले असताना त्यांच्यासोबत पत्नीही असल्याच्या कारणाने सुरक्षारक्षकाने चक्क त्यांचा कारचा दरवाजा उघडला. मात्र, मोदी दुसऱ्या दरवाजाने बाहेर येत ट्रम्प यांना भेटले. सोशल मिडीयावर या घटनेचा...