एकूण 1 परिणाम
मे 31, 2017
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. मात्र, या स्फोटात दुतावासातील एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नाही. मात्र, या स्फोटात 60 जण जखमी झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भारतीय दुतावासापासून दीड किमी अंतरावर...