एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 09, 2017
क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. यामध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या...
जुलै 28, 2017
बीजिंग : ब्रिक्स देशांनी जागतिक दहशतवादाविरोधातील लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी व्यक्त केली. तसेच, डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर दोवाल यांनी आज चीनचे सुरक्षा सल्लागार यांग जैची यांची भेट घेतली.  ब्रिक्‍स देशांच्या राष्ट्रीय...
जुलै 24, 2017
बीजिंग - डोकलाम येथे भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) या चिनी सैन्याकडून भारतास आज (सोमवार) इशारा देण्यात आला. "पीएलएकडून चीनच्या सार्वभौमत्वाचे कोणत्याही किंमतीत संरक्षण...
जुलै 04, 2017
बीजिंग - सिक्कीम सेक्‍टरमधील दोक लां भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी सैन्य एकमेकांसमोर ठाकल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमक धोरण राबवित चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात एक पाणबुडी तैनात करण्यात आली आहे. डिझेलवर चालणाऱ्या या पारंपारिक पाणबुडीस चोंगमिंगदो या लढाऊ जहाजाचा आधार...