एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच बिल व मेलिंडा फाउंडेशनने भारतातील पायल जांगिड (वय 17) या युवतीला 'चेंजमेकर' पुरस्काराने गौरविण्यात आले. राजस्थानमध्ये बाल कामगार आणि बालविवाहाविरोधात चळवळ उभारल्याबद्दल पायलला हा पुरस्कार देण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमिना जे. मुहंमद...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी काल (ता. 21) रात्री येथे आगमन झाले. येथे आज आयोजित केलेल्या बहुचर्चित 'हाउडी, मोदी' कार्यक्रमाच्या पार्श्वदभूमीवर मोदींनीही 'हाउडी, ह्युस्टन' असे ट्‌विट करत टेक्साासवासियांना अभिवादन केले. 'हाउडी, मोदी' हा कार्यक्रम आणि संयुक्त...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
जून 27, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे गेले असताना त्यांच्यासोबत पत्नीही असल्याच्या कारणाने सुरक्षारक्षकाने चक्क त्यांचा कारचा दरवाजा उघडला. मात्र, मोदी दुसऱ्या दरवाजाने बाहेर येत ट्रम्प यांना भेटले. सोशल मिडीयावर या घटनेचा...
जून 27, 2017
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात कट्टर मुस्लिम दहशतवाद संपविण्यावर सहमती दर्शविण्यात आली. कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर...
जून 25, 2017
वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे. मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा...
मे 31, 2017
काबूल (अफगाणिस्तान) : राजधशनी काबूलमध्ये आज (बुधवार) सकाळी भारतीय दुतावासाजवळ झालेल्या शक्तीशाली बॉम्ब स्फोटामध्ये आतापर्यंत 80 जण ठार झाले असून 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात एकही भारतीय नागरिक जखमी झालेला नसल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. By God...