एकूण 4 परिणाम
जुलै 13, 2017
वॉशिंग्टन - हवामान बदलामुळे सागरी पातळी वाढून येत्या 20,50 वा 80 वर्षांत अमेरिकेमधील शेकडो शहरांना फटका बसेल, असा इशारा नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालाच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. न्यूयॉर्क, बोस्टन, सॅन फ्रान्सिस्को वा मायामी यांसारख्या अमेरिकेमधील मुख्य शहरांमध्ये सागरी पातळी...
जून 27, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊस येथे गेले असताना त्यांच्यासोबत पत्नीही असल्याच्या कारणाने सुरक्षारक्षकाने चक्क त्यांचा कारचा दरवाजा उघडला. मात्र, मोदी दुसऱ्या दरवाजाने बाहेर येत ट्रम्प यांना भेटले. सोशल मिडीयावर या घटनेचा...
जून 27, 2017
वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात कट्टर मुस्लिम दहशतवाद संपविण्यावर सहमती दर्शविण्यात आली. कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर...
जून 25, 2017
वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे. मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा...