एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
मुंबई ः दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हाही यंदाच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतील मतदार आहे. केवळ सचिनच नव्हे तर मुंबईतील 39 क्रिकेटपटूंना हा आधिकार लाभला आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट मंडळाच्या संलग्न संघटनांना माजी क्रिकेटपटूंना मतदार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली / मुंबई : परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून...
जानेवारी 18, 2017
मुंबई/नवी दिल्ली - लोढा समितीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा समावेश असलेली क्रिकेट समितीच रद्द करण्याचे ठरवले आहे. या समितीने अनिल कुंबळे यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती; पण आता मार्गदर्शकांपासून सपोर्ट स्टाफच्या निवडीपर्यंतचे अधिकार संघनिवड करणाऱ्या...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱया भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱयाच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना आऊट केले. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना "आऊट' केले. "बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...