एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : क्रिकेटपटूंच्या परस्पर हितसंबंधाबाबत असणारा सध्याचा नियम कायम राहणार असून, यात सर्वोच्च न्यायालयाने सूचना केल्यास बदल केले जातील, असे प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांनी सोमवारी येथे सांगितले.  एडल्जी म्हणाल्या,""लोकपाल आणि शिष्टाचार अधिकारी यांनी या संबंधात आधी आमच्याकडे तक्रार...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱया भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱयाच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना आऊट केले. 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...
जानेवारी 02, 2017
क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात क्रिकेट संघटनांमध्येच पारदर्शकता नसल्याचा ठपका ठेवत सर्वोच्च न्यायालयाने नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या संघटकांना "आऊट' केले. "बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटविण्याचा कठोर निर्णय घेत न्यायालयाने आंतरराष्ट्रीय...