एकूण 212 परिणाम
डिसेंबर 05, 2019
पुणे - राज्य सरकारच्या अनेक विभागांची भरती प्रक्रिया ‘महापरीक्षा पोर्टल’च्या माध्यमातून होत आहे; परंतु, त्याद्वारे झालेल्या सर्व परीक्षांत अनागोंदी कारभार होत आहे. याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीने केली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 02, 2019
पुणे : भाजपच्या माजी आमदार व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भाजप पक्ष सोडून रासपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. काल फेसबुक पोस्ट लिहून आधीच त्यांनी खळबळ निर्माण केली होती. त्यांनी ट्विटरवर अकाऊंटवरून भारतीय जनता पक्षाचे नाव हटविल्याने पुन्हा भाजपला...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या संख्येत या वर्षी ६.८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्‍टोबरदरम्यान २९ हजार ३५० अपघात झाले होते. या वर्षी याच १० महिन्यांत २७ हजार ३६३ अपघात आले. म्हणजेच रस्ते अपघातांत १९८७ ने घट झाल्याची माहिती रस्ता सुरक्षा कक्षाने दिली आहे. ...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : कायमच आपल्या आवतीभोवती मिडीयाला ठेवणारे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार होय. ते गेल्या महिनाभरापासून सारखेच चर्चेत आहेत. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी विधानभवनात केलेल्या चुकीमुळे. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा दरम्यान, ठाकरे सरकारने शनिवारी बहुमत...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शनिवारी (ता.30) बहुमत जिंकले. आणि विश्वासदर्शक ठरावाबाबत होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप बहुमत जिंकल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या नव्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 मते पडली तर, भाजपनं सभात्याग केल्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात केवळ शून्य मतं पडली. बहुमत चाचणी होत असताना अनेक आमदार मत नोंदवताना आपल्या क्रमांक विसरले. काहींना शेजारच्या...
नोव्हेंबर 29, 2019
आयुष्यात काहीही झालं तरी तुमचं कर्म, कोणत्याही परिस्थितीत तुमचा पाठलाग सोडत नाही. याचा प्रत्यय प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात येत असेलच पण, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवत आहे. दोन्ही नेते पाच वर्षे...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. भाजपच्या घटकपक्षांची परवड; 'या' नेत्यांच्या...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - अजित पवार यांच्या बंडानंतर गडबडून गेलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धीराने मार्ग काढून भाजपचा डाव भाजपवर उलटवला. शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या यशामागे या आघाडीच्या नेत्यांनी आखलेल्या रणनीतीचे यश असल्याचे सांगितले जाते.  महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई - राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे राज्याच्या नव्या सत्तासमीकरणात शिवसेनेसह दोन्ही काँग्रेस सहभागी होणार असून, नवीन सरकारमध्ये या पक्षांकडून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न होणार आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यातील सर्वांत...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई -  भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करीत अचानक सरकार स्थापन केल्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीने आज थेट जनतेच्या न्यायालयात १६२ आमदारांचे शक्‍तिप्रदर्शन करीत सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान दिले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी येथील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये संविधानाला...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील बंडखोर आमदारांना ठेवले होते. त्यानंर या आमदारांच्या जिवावर कर्नाटक...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : शरद पवार साहेबांना कार्यकर्ते खुप महत्वाचे आहेत. ते आजही आपल्या मुलाप्रामाणे आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावतात. हे मी स्वतः अनुभवले आहे. माझं साहेबांशी असलेलं नातं हे बाप व पोराचं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांविषयी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे डोळे पाणावले....
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : भाजपला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा. आपल्याला पवारसाहेबांच्या साथ द्यायची आहेत. आपण पवारांसोबत ताकदीने राहायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : देशात पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा. फुटून तुम्ही पुन्हा निवडणुकीला उतरला तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पाडतील, असा थेट दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटणाऱ्या आमदारांना दिला. आमचं ठरलंय!...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल.  आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : मी पुन्हा येईन, असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे लागेल. तुम्ही माणसे फोडून राजकारण करत आहात. आम्ही चर्चा करून करत आहोत. भाजपच्या मी पणाविरुद्ध आमची लढाई सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आमच्या सर्वांचे ठरले आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. त्यांना 30 नोव्हेंबरला विधीमंडळात बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार अजित पवारांच्या...