एकूण 117 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : सिडकोत राहणाऱ्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. तसेच, सव्वा दोन लाखांची रोकड व सोन्याची चैन घेत फसवणूक करणाऱ्या संशयिताविरोधात बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक शिवाजी काळे (रा. दौलतनगर, सिडको, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.  रोकड अन्‌ दागिनेही लुबाडून...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई - एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर (24) बलात्कार करून तीन वर्षांपूर्वी तिची हत्या झाली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणात देबाशिष धारा (27) याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.  मूळचा पश्‍चिम बंगालमधील असलेला धारा कामासाठी मुंबईला आला होता. विलेपार्ले येथे राहत असलेल्या या तरुणीच्या घराजवळच तो काम...
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 19) मतदान झाले आणि घोडेबाजाराची चर्चा रंगायला सुरवात झाली. एकूण 657 पैकी 647 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. औरंगाबादेतील तीन तर जालन्यातील सात जणांनी मतदानाला दांडी मारली. दरम्यान, महायुतीचे अंबादास दानवे की आघाडीचे बाबूराव...
ऑगस्ट 01, 2019
देशभरात काही गोष्टी झाल्या स्वस्त...'जिओ'मुळे एअरटेलला पुन्हा मोठा धक्का...बायकोला धडा शिकविण्यासाठी मेहुणीवर बलात्कार...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... आजपासून 'या' गोष्टी देशभरात स्वस्त सर्वसामान्य लोकांना आजपासून थोडा दिलासा...
जुलै 19, 2019
Video : .... आणि प्रियांका गांधी रस्त्यावरच बसल्या!... मुख्यमंत्री या दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात?... रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र-राज्यांत टोलवाटोलवी... सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश... यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या...
जुलै 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहायक रासायनिक विश्‍लेषक गट ब परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. नियुक्तीची फाईल गृह विभागाच्या गतिमान कारभारात रखडल्याने उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया पार...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
जून 27, 2019
महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 30 टक्के मराठा समाजाची आहे. मराठा समाजाने 2016 -2017 दरम्यान 50 हून अधिक मूक मोर्चे शिस्तबद्ध पद्धतीने काढले. मराठा समाजाविषयी जाणून घेऊया...  - राज्यातील 80 टक्केहून अधिक जमीनींचे मालक मराठा समाजाचे    - 105 पैकी 86 साखर कारखाने मराठा नेत्यांचे आहेत. - 55...
जून 03, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीची...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 14, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यतापाकिस्तान अद्यापही घाबरलेले; सीमेवर रणगाडे तैनातव्हॉट्सऍप लगेच अपडेट...
मार्च 31, 2019
मुंबई : बलात्काराचा आरोप रद्द करण्याची मागणी घेऊन आलेल्या दोन आरोपींना उच्च न्यायालयाने टाटा कर्करोग रुग्णालयाला चार आठवड्यांत देणगी देण्याचे आदेश दिले आहेत. निर्धारित वेळेत निधी जमा न केल्यास आरोप रद्द होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. बलात्काराचा आरोप असलेल्या मुंबईतील दोन वेगवेगळ्या...
मार्च 02, 2019
मुंबई - शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपींना दिलेली फाशी योग्यच आहे, असा युक्तिवाद महाधिवक्‍त्यांनी करत याप्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेची पाठराखण केली. एखाद्या महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला याचा अर्थ त्या नराधमास कळत नसेल तर त्या बलात्काऱ्याला कठोरातील कठोर शिक्षाच योग्य...
मार्च 01, 2019
मुंबई  - बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. खुनानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो, परंतु बलात्कारानंतर संबंधित पीडितेचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या मनावर झालेला आघात भरून येऊ शकत नाही. त्यामुळे बलात्कार आणि खून यांची तुलना करणे आणि गांभीर्य निश्‍चित करणे...
जानेवारी 23, 2019
भिवंडी : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल (मंगळवार)  रात्री भिवंडी तालुक्यातील पोगांव पाईपलाईन येथे घडली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना गजाआड केले. शहरातील शांतीनगर, आझादनगर येथे राहणारा इम्रान सिकंदर खान (26 ) हा...
जानेवारी 14, 2019
मुंबई - बलात्कारातून नव्हे तर प्रेमसंबंधातून बाळाचा जन्म झाला आहे, त्यामुळे प्रियकरावर दाखल करण्यात आलेली फौजदारी फिर्याद रद्द करावी, अशी मागणी करणारी पीडित महाविद्यालयीन तरुणीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. अशी मागणी मान्य केली, तर समाजात चुकीचा पायंडा पडू शकतो, असे न्यायालयाने...
जानेवारी 10, 2019
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे मत सत्र न्यायालयाने आज व्यक्त केले. लेखिका विनिता नंदा यांनी आलोकनाथ यांच्याविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात न्या. एस. एस. ओझा यांनी आलोकनाथ यांना सशर्त अटकपूर्व जामीन...
जानेवारी 04, 2019
मुंबई, ता. 3 : उच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलीला 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 3) दिली. बलात्कारातून आलेले गर्भारपण लादणे म्हणजे तिच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे, असे न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने नमूद केले...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : फेसबुकवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर फेसबुक फ्रेंड्‌सने बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (20, रा. श्रमजीवीनगर) असे आरोपीचे नाव आहे.  पीडित 20 वर्षीय तरुणी आयटीआय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे...
डिसेंबर 12, 2018
यवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची मिळाल्यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती यवत पोलिसांनी दिली...