एकूण 1 परिणाम
October 02, 2020
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शुक्रवारी (ता.२) लस घेतल्याचे सांगितले, पण ही लस कोरोनाची नसून ती 'आर. बीसीजी' प्रतिकारक्षमता वाढवणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांनी सकाळी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कोरोना लसीबाबतचा आढावा घेतला‌. त्यानंतर...