एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून सर्वत्रच रोड शो, सभांचा धडाका सुरू आहे. पुण्यासह ग्रामीण भागातही विविध राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा, रोड शो झाले. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील प्रचाराकडे राष्ट्रीय नेत्यांनी पाठ फिरविल्याचे...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते दत्तात्रेय चितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात...
मे 31, 2018
पुणे - देशाला पुरोगामी विचारांची परंपरा पुणे शहराने दिली आहे. शहराचा शैक्षणिक वारसा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणातून विद्यार्थ्यांना देशसेवा आणि मानवतेची सेवा करण्याचे धडे मिळतात. त्यामुळे शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.  साधू...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - 'न्यायतत्त्वानुसार पुरुषांप्रमाणे महिलाही विविध क्षेत्रांत कार्यरत असाव्यात. मात्र पूर्वी महिलांची गणना जणू वस्तुरूप म्हणून केली जात होती. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता विचारांतील भेदभाव नष्ट झाले पाहिजेत. पुरुष मानसिकतेच्या परिवर्तनातूनच निर्णय प्रक्रियेत स्त्रीला स्थान...
जुलै 19, 2017
'सकाळ' बातमीचा परिणाम रंगरंगोटी करून झाकली घाण; पण स्वच्छतागृहांतील नळ अजूनही गळकेच पुणे: महापालिकेच्या जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमधील स्वच्छतागृहांतील अस्वच्छतेचे किळसवाणे वास्तव 'सकाळ'ने मंगळवारी मांडले आणि दुसऱ्याच दिवशी याची दखल घेत तिथली स्वच्छतागृहे चकचकीत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र,...
जुलै 19, 2017
बारामती : येत्या तीन महिन्यात बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती बीएसएनलच्या ब्रॉडबँड सेवेने जोडण्याचे काम पूर्ण होईल अशी माहिती बीएसएनलचे महाप्रबंधक एस.एम. भांताब्रे यांनी दिली. आज बारामतीशी संबंधित काही महत्वाच्या विषयांवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही...
जुलै 19, 2017
पुणे : पुणे महापालिकेत 34 गावे समाविष्ट करण्याला पालकमंत्री गिरीश बापट यांचा विरोध होता आणि आज तसेच घडले. राज्य सरकारने ही सगळी गावे पालिकेत घेण्यास असमर्थता दाखवली. त्यापैकी केवळ 11 गावांच्या समावेशाला मान्यता दिली. त्यापैकी फुरसुंगी आणि उरूळी देवाची दोनच नवीन गावे पहिल्या टप्प्यात समाविष्ट...
मार्च 01, 2017
यंत्रांमधील घोळाबाबत तक्रार करणाऱ्या अन्‌ पक्षातल्याच लोकांनी विरोधी प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनो आणि पक्षनेत्यांनो... आता तरी जागे व्हा. आपला पराभव नक्की कशामुळे झाला, हे समजण्यास तुम्हाला जितका उशीर लागेल, जितके उशिरा तुम्ही भानावर याल, तितका जादा...