एकूण 4 परिणाम
जून 28, 2019
मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केल्याने या समाजाने न्याय्य हक्‍काची मोठी लढाई जिंकली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये सरकारने केलेल्या कायद्यानुसार हे आरक्षण सोळा टक्‍के कदाचित नसेल. कारण, न्या. एम. जी. गायकवाड...
डिसेंबर 13, 2017
अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा प्रचार अयोध्येतील 'बाबरीकांडा'च्या पंचविसाव्या स्मृतिदिनाच्या दुसऱ्या दिवशी संपला, तेव्हा राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेमुळे भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात अलगद येऊन...
नोव्हेंबर 14, 2017
राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता भाजपला गुजरातेत सर्वशक्‍तिनिशी प्रयत्न करावे लागत आहेत. ही रणधुमाळी येत्या महिनाभरात अधिकच खणाखणी आणि खडाखडीचे दर्शन घडवणार, यात शंका नाही.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाल्यामुळे गेले दोन-अडीच...
ऑक्टोबर 31, 2017
आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.  देशाचे भवितव्य घडविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना कोणताही देश विसरू शकत नाही....