एकूण 14 परिणाम
February 25, 2021
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यात खरीप हंगामातील विविध पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने कर्जाचा परतफेड कशी करावी, प्रपंच कसा चालवावा या प्रश्नांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. निसर्गाचा प्रकोप आणि किडीपासून पिकाचे...
January 03, 2021
अमरावती : पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे बियाणे मिळण्यात अडचणी जाणार आहेत. त्यामुळे पेरणीसाठी आवश्‍यक इतके यंदा उत्पादित चांगल्या प्रतीचे सोयाबीन जपून ठेवल्यास संभाव्य अडचणींवर मात करता येणार आहे. अन्यथा पुढील हंगामात पुन्हा बियाणे टंचाईसह खराब किंवा कमी प्रतीचे बियाणे...
January 03, 2021
तिवसा (जि. अमरावती) : सध्याचे युग हे स्मार्टफोन, इंटरनेटच्या माध्यमातून झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे आजची तरुणाई व लहान मुलेही नवनवीन उपक्रम राबविण्याचा एक छंद जोपासत नवीन यंत्र तयार करताना दिसत आहेत. अशाचप्रकारे कोरोनाच्या महामारीत शाळा व महाविद्यालये बंद असल्याने या वेळेचा सदुपयोग करून...
January 03, 2021
अमरावती : आठ तासांची नोकरी करून महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा करण्याच्या चाकोरीबद्ध जीवनापलीकडेसुद्धा काही व्यक्ती असतात, त्यांना समाजाचे काही देणे लागते. ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असते आणि याच भावनेतून प्रेरित होऊन, अशा व्यक्ती आपल्या दुर्दम्य आशावादातून जगाच्या पलीकडील विश्‍व पाहण्याचा...
January 03, 2021
मोहाडी (जि. भंडारा) : शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र चालू केले असून धानाचा किमान भावही ठरवून दिला आहे. मात्र, केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे ट्रक सरळ माल घेऊन खरेदीकेंद्रात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. आता व्यापाऱ्यांनी नवीन...
January 02, 2021
तिरोडा (जि. गोंदिया) :  हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक करणाऱ्या मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतसंस्थेच्या संस्थाध्यक्षाला शनिवारी (ता.2) सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या चौगान येथून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. भाऊराव नागमोती (वय 58)असे या संस्थाध्यक्षांचे नाव असून, तो मुख्य...
January 02, 2021
भंडारा : जिपैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास शासनाकडून संबंधित भागात काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिल्ह्यातील 884 गावांपैकी 636...
January 02, 2021
यवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचले आहेत. मात्र, मोठे बुकी अद्यापही मोकळेच आहेत. पोलिसांनी क्रिकेट सट्ट्यात झालेल्या ऑनलाइन व्यवहाराची माहिती मोबाईल क्रमांक देत मागितली आहे. त्यामुळे पोलिस मुख्य बुकींपर्यंत...
January 02, 2021
यवतमाळ : शहरात गेल्या काही वर्षांत अमृत योजनेची जलवाहिनी टाकताना कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळेच शहरातील रस्त्यांची 'वाट' लागली आहे. सध्या दत्त चौकात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वीच झालेला सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता फोडण्यात येत आहे. सततच्या या रस्ते खोदकामामुळे...
January 02, 2021
अमरावती : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील १,९६० गावांतील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी म्हणजे ४६ पैसे इतकी जाहीर झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत आला आहे. शेतकऱ्यांना शासकीय सवलती व योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पैसेवारी जाहीर...
January 01, 2021
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब...
December 31, 2020
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब...
October 31, 2020
यवतमाळ : नजरअंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील पीकपरिस्थिती उत्तम असल्याचे समोर आले होते. मात्र, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्‍टोबर या पाच महिन्यांत पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता सुधारित पैसेवारीत मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ६५ आली होती. त्यामुळे...
September 21, 2020
पुसद (जि. यवतमाळ) : सोयाबीनला नगदी पीक म्हटले जाते. पण पिकले तर सोन्यासारखे अन्‌ बुडाले तर धुयधानी. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हाच अनुभवला आला आहे. कशाबशा झाडांना भरघोस शेंगा लगडल्या. मात्र, वातावरणातील बदलामुळे चक्क सोयाबीनच्या हिरव्या शेंगातून कोंबे निघालीत.  शेतकऱ्यांना...