एकूण 53 परिणाम
April 07, 2021
यवतमाळ : गेल्या वर्षभरापासून कोरोनाला पराभूत करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन अहोरात्र झटत आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गात चिंताजनक वाढ झाली. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने "ब्रेक दी चेन'अंतर्गत कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारेपठ बंद ठेवण्यात आली...
April 02, 2021
नागपूर : विदर्भ विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्यपालांना तत्काळ आदेश द्यावे, अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या विनंतीसह दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली. तसेच, उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी...
March 06, 2021
अमरावती : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनी म्हणजे आठ मार्च रोजी कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत. अत्याचार पीडित महिलांना जलदगतीने...
March 04, 2021
अमरावती : कोरोना चाचणीचे अहवाल गतीने मिळण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या लॅबकडून आता दिवसाला 1700 अहवाल मिळणार आहेत. आरोग्ययंत्रणेला अहवाल वेळेत मिळविण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरही विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल...
February 27, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये जलव्यवस्थापन रुजविण्यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात जलसुरक्षा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक अधिक कृतीशील होण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष...
February 27, 2021
चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्राच्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेची चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तांत्रिक बाबींची माहिती असलेल्या तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी...
February 22, 2021
अचलपूर (जि. अमरावती) ः देशातील टॉप टेनमध्ये स्थान असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला 22 फेब्रुवारी रोजी 48 वर्षे पूर्ण झाली. मात्र या 48 वर्षांच्या कालखंडात मेळघाट व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या रोडावत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे...
February 15, 2021
अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील होमिओपॅथी विभागात नियमबाह्य पद्धतीने डॉक्‍टरची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या नियुक्तीमध्ये तत्कालीन अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे त्या डॉक्‍टरची नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी होत आहे.  हेही वाचा - ...
February 07, 2021
अमरावती ः एकीकडे राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत घट होत असतानाच अमरावती जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनली आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी (ता. सात) केंद्र सरकारची तीन सदस्यीय चमू अमरावतीला दाखल झाली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अमरावतीसह अकोला, यवतमाळ तसेच...
February 05, 2021
नागपूर : विधानसभेचे अध्यक्ष तसेच विदर्भपुत्र नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. काही दिवसांपूर्वी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी  यवतमाळच्या संध्या सव्वालाखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने दोन्ही महत्त्वाची पदे विदर्भाला का दिली असा प्रश्न नक्कीच सर्वांना...
January 31, 2021
वर्धा : पेट्रोलियम कंपन्यांनी गत आठवड्यात अचानक पेट्रोलमध्ये ५० पैशांची दरवाढ केली. या दरवाढीने सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावली आहे. शनिवारी (ता. ३०) पेट्रोलचे दर ९३.३४ रुपये प्रती लिटर होते. या दरावरून पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याचे संकेत आहेत. सध्या रोज किमती बदलत असल्यामुळे रोज...
January 31, 2021
मांजरखेड (जि. अमरावती) : ज्योती सावित्रीचे एकच स्वप्न... चला खरे तर बनवूया... अक्षर अक्षर जुळवूया... ज्ञानदीप हा उजळूया या स्वरचित काव्याप्रमाणे धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गंभेरी येथील शिक्षिका प्रतिभा काठोळे (झळके) या विद्यादानाचे काम करीत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना...
January 29, 2021
वर्धा : कोरोना काळात शाळा बंद असल्याने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी राज्यात 426 तज्ज्ञ...
January 21, 2021
भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच...
January 21, 2021
नागपूर : गेल्या ९ महिन्यांमध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये १ हजार २८३ चिमुकल्यांनी पहिला वाढदिवसही बघितला नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार करता ३०८ चिमुकले दगावले असल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. कोरोनाच्या संकटासह कोवळ्या पानगळीचेही संकट कायम आहे.  हेही वाचा - धक्कादायक! भोंदूबाबाचा एकाच...
January 14, 2021
गडचिरोली : जगभरात मोठी महामारी होऊन थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस अखेर जिल्ह्यात दाखल झाली असून शनिवार (ता. 16) पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे.  हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली शनिवारी जिल्ह्यातील पाच...
January 12, 2021
चंद्रपूर ः कौशल्य असूनही आर्थिक अडचणीमुळे शासकीय आयटीआयमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘आर्टिझन टू टेक्‍नोक्रॅट’ ही योजना काही वर्षांआधी सुरू केली. या माध्यमातून कारागिरांना तंत्रज्ञ करण्याचा हेतू होता. मात्र, या हेतूला...
January 12, 2021
भंडारा : सामान्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या मातांचे नियमित आरोग्य तपासणी व समुपदेशन करण्याचे निर्देश माहिला व बाल कल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांना उपरोक्त निर्देश...
January 12, 2021
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात आगीमुळे न्यूबॉर्न केअर युनिट जळून दहा बालकांचा मृत्यू झाला. आता हे युनिट नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या वॉर्डात स्थानांतरित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी विविध विभागांकडून सुरू झाली आहे. आगीत दहा बालकांचा मृत्यू तर सात बालकांना वाचविण्यात आले होते. आग...
January 05, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : कोरोना काळात एकीकडे सर्व जग थांबले असताना खोलापूर येथील शिक्षक व विद्यार्थी मात्र सतत प्रवाही होते. सुटीच्या कालावधीत अगोदर कागदावर नियोजन करून नंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आणि बघता बघता गत सहा महिन्यांत शाळेचा चेहरामोहराच बदलून गेला. काल-परवा जो परिसर बघून निरुत्साह...