एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला औरंगाबादेतील वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतींमधून मोठा प्रतिसाद मिळाला. कामगारांच्या वाहनांना आल्या पाऊली माघारी फिरावे लागल्याने उद्योगांनाही काम थांबवावे लागले.  मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ)...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला पुणे शहरासह राज्यभरात सुरवात झाली. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन सुरू केले आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आज गुरुवारी सकाळपासूनच जुन्नरला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एसटी बससेवा,बाजार समिती, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. रस्ते वाहनांच्या अभावी...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) परिचारिका व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. तर महाराष्ट्र बंद मुळे बाह्यरुग्ण विभागात दिसणारी दररोजची गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. तर आंतर रुग्णसेवा नर्सिंगचे विद्यार्थी व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने सुरळीत...
ऑगस्ट 09, 2018
नागठाणे : मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाच्या समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला नागठाण्यासह परिसरातील गावांमधून उस्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. नागठाण्यासह बोरगाव,  भरतगाव, अतित, अपशिंगे ( मिलिटरी), देशमुखनगर, वेणेेगाव, निसराळे, सासपडे आदी गावांमधून शंभर टक्के बंद पाळून उस्फूर्त...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. आजच्या या बंदचा परिणाम हिंजवडीतील आयटी कंपन्यावर जाणवत आहे. यातील बहुतांश कंपन्या बंद आहेत तर काही कंपन्यांनी 'वर्क फॉर होम'चा पर्याय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे अतिशय महत्वाचे काम आहे...
ऑगस्ट 09, 2018
हिंगोली : सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयांच्या आवारातील मिनी स्कूल बस पेटवून दिल्याची घटना गुरुवारी (ता. 9) पहाटे तीन वाजता घडली आहे. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. या शिवाय हिंगोली शहरातील रिसाला बाजार व हिंगोली कळमनुरी मार्गावर खानापूर चित्ता येथे रस्त्यावर टायर जाळण्यात आले आले आहेत. ...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून मुंबई, ठाणे,...
ऑगस्ट 09, 2018
जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक...