एकूण 31 परिणाम
सप्टेंबर 19, 2018
शंकर टेमघरे यांना विशेष पुरस्कार पुणे - ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीमधील बातमीदार ज्ञानेश सावंत आणि औरंगाबाद आवृत्तीमधील बातमीदार दत्ता देशमुख यांना यंदाचा ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर पत्रकारिता आणि समाजाला जोडणारे विविध उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पुणे...
जुलै 17, 2018
‘सकाळ’ आणि फिनोलेक्‍स केबल कंपनीच्या ‘साथ चल’अभिनव उपक्रमात आपल्या संस्कृतीतील आई-वडिलांचे महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित झाले. मुलांनी आईवडिलांना सांभाळायला हवे. ज्येष्ठांनीही बदलत्या पिढीशी जुळवून घ्यावे.  संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आई-वडिलांसाठी दोन पावले...
जुलै 10, 2018
पुणे - विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान ठेवले. त्यांच्या बरोबरीने पावले टाकत अनेक पुणेकरांनी हडपसरपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी आई-वडिलांची जपणूक आणि त्यांची नियमित सेवा करण्याचा संकल्प केला.   पुलगेट येथे सोमवारी पहाटेपासून ‘माउली-माउली’चा जयघोष सुरू झाला....
जुलै 10, 2018
पुणे - ‘विठु माउली तू माउली जगाची...’ असा जयघोष करीत पंढरपूरच्या पांडुरंगाप्रमाणेच आई-वडिलांची अखंड सेवा करण्याची शपथ हजारो महिलांनी सोमवारी घेतली. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘साथ चल’ उपक्रमात आई-वडील आणि सासू-सासऱ्यांची सेवा करण्याचा संकल्प महिलांनी केला. शहरातील हजारो महिलांनी या उपक्रमात पूलगेट ते...
जुलै 10, 2018
आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी ‘साथ चल’ उपक्रमाचा पुढचा टप्पा सोमवारी पार पडला. ‘सकाळ’ने ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. पुलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानक ते हडपसरमधील गाडीतळदरम्यान विविध क्षेत्रांतील नागरिक यात सहभागी झाले. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना...  मुक्ता...
जुलै 10, 2018
पुणे - राज्यभरातून वारीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ विठ्ठलभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पुण्यातील तनिष्कांनी सोमवारी ‘साथ चल’ मोहिमेत सहभाग नोंदवला.  ‘माता विठ्ठल पिता विठ्ठल’ हा भाव मनी बाळगत ज्येष्ठ वारकऱ्यांच्या चरणी तनिष्का नतमस्तक झाल्या. याचबरोबर पर्यावरण संस्कृती जोपासत स्वतः बनवलेल्या...
जुलै 09, 2018
#SaathChal सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे यंदा आषाढी वारीत 'साथ चल' ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वारकऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान होत असताना आई-वडिलांच्या सेवेची शपथ नागरिकांना देण्यात आली. - #Saathchal निवडुंग्या ...
जुलै 09, 2018
पुणे - ‘आई- वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे,’ असा संदेश देणाऱ्या ‘साथ चल’ उपक्रमाची पुढील वाटचाल शहरातून सोमवारी (ता. ९ जुलै) होणार आहे. त्यात हजारो पुणेकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शहरातून पूलगेट येथील महात्मा गांधी बस स्थानकाच्या आवारातून...
जुलै 09, 2018
पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत...
जुलै 09, 2018
पुणे - आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत दोन पावले चालण्याच्या "साथ चल' उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याला शहरात रविवारी (ता. 9) सुरवात होत आहे. "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनीतर्फे त्याचे आयोजन करण्यात...
जुलै 08, 2018
पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय...
जुलै 08, 2018
पिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’ यांच्यातर्फे आयोजित ‘साथ चल’ दिंडीचे.  ‘वारी विठुरायाची अन्‌ आई-...
जुलै 08, 2018
पिंपरी, ता. 7 : आषाढी वारीनिमित्त देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्यांच्या साक्षीने पिंपरी-चिंचवडमधील सात ठिकाणी भाविकांनी आई-वडिलांची सेवा करण्याची शपथ घेतली. निमित्त होते "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' यांच्यातर्फे आयोजित "साथ चल' दिंडीचे.  "वारी विठुरायाची अन्...
जुलै 08, 2018
पिंपरी : 'सकाळ' माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स'च्या 'साथ चल' दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी (ता. 7) या दिंडीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हौसिंग सोसायट्या,...
जुलै 07, 2018
पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने आयोजित "साथ चल' उपक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका यादव यांनी शनिवारी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वारकऱ्यांसमवेत डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेऊन त्या संत तुकाराम महाराज पालखी समवेत पिंपरी-एच.ए.कॉलनी येथे सहभागी झाल्या.  प्रियांका...
जुलै 07, 2018
पुणे, : 'साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल'... 'सकाळ' आणि 'फिनोलेक्‍स केबल्स'तर्फे हाती घेण्यात आलेल्या 'साथ चल' उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. 'माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला' हे 'सकाळ'चे आवाहन...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...
जुलै 07, 2018
आकुर्डी - पावसाच्या सरींच्या साक्षीने आकुर्डीच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आज संध्याकाळी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने हजारोंच्या हृदयाला "साथ चल'ची साद घातली. जन्मभर आई-वडिलांची भक्त पुंडलिकाप्रमाणे सेवा करू, ही शपथ हजारो मुखातून उमटली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येथील विठ्ठल...
जुलै 07, 2018
पुणे  - ‘साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल’... ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. ‘माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला’ हे ‘सकाळ’चे आवाहन...
जुलै 06, 2018
जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते. विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा '...