एकूण 68 परिणाम
डिसेंबर 12, 2019
इंडिका आणि टाटा टिआगो या टाटा मोटर्ससाठी गेम चेंजर हॅचबॅक ठरल्या. इंडिकाने टाटा मोटर्सला प्रवासी वाहनांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली, तर टिआगोने मंदीच्या काळात कंपनीला मोठी स्थिरता मिळवून दिली. या दोन्ही हॅचबॅक टाटा मोटर्ससाठी अतिशय यशस्वी ठरल्या. असे असताना कंपनीला प्रीमियम हॅचबॅकमध्ये...
डिसेंबर 04, 2019
सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया म्हणून व्हॉट्सअॅप ओळखले जाते. ग्राहक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत आपल्या व्हर्जनमध्ये विविध बदल करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अँड्रॉईड आणि आयफोन अॅपसाठीच्या डार्क मोडवर काम सुरू केले होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
डिसेंबर 04, 2019
कॅलिफोर्निया (अमेरिका) : भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर गुगलच्या अल्फाबेट या गुगलच्याच उपकंपनीचीही जबाबदारी सोपवण्यात आलीय. दोन्ही कंपन्यांना स्वतंत्र सीईओची गरज नसल्याचे सांगत गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे बिन यांनी एका पत्राद्वारे ही घोषणा केली आहे. गेली 15 वर्षे सुंदर...
नोव्हेंबर 08, 2019
कन्नड (जि. औरंगाबाद) : ल्युडो नावाचा मोबाईल गेम खेळताना झालेल्या वादात मित्राने मित्राचा डोके ठेचून खून केल्याची गंभीर घटना कन्नड तालुक्‍यातील गुदमा या गावात घडली आहे. या धक्कादायक घटनेने अख्ख्या गावात सन्नाटा पसरला आहे.  कन्नड तालुक्‍यातील गुदमा येथील कौतिक नारायण राठोड (वय 15 वर्षे) या मुलाचा...
नोव्हेंबर 06, 2019
शेवाळा(जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे पबजी मोबाईल गेममुळे एक युवक बेशुद्ध झाल्‍याची घटना मंगळवारी (ता.पाच) घडली असून त्‍याला उपचारासाठी नांदेडच्‍या रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तरुणांमध्ये पबजी गेम खेळण्याचे वेड लागले आहे. दिवसरात्र मोबाईलवर पबजी गेम खेळण्यामुळे त्‍याचा...
ऑक्टोबर 22, 2019
उस्मानाबाद : शहरातील अनेक केंद्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन ते चारपर्यंत उपाशीपोटीच मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याचे वृत्त आहे. गळके मतदान केंद्र, विजेचा अभाव अन्‌ उंदरांचा सुळसुळाट यामुळे अनेक मतदान केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.  मतदान केंद्रावरील अपुऱ्या...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन आयुष्यातला अविभाज्य घटक बनललेले व्हॉट्अॅप बंद झाले तर काय होईल? असा कधी विचार केलाय का? नाही ना... मग आता असा विचार करायला सुरवात करा. कारण आता काही स्मार्टफोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार का हे आताच तपासून बघा.  व्हॉट्सअॅप...
सप्टेंबर 03, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Nokia ने स्मार्टफोन निर्माता कंपनी HMD Global चा Nokia 8.1 भारतात लाँच केला. आता या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.  4GB/64GB चा स्मार्टफोन 15,999 रुपयांत उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 28,831 रुपये...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: रिलायन्स 'जिओ' पुन्हा एकदा नवीन धमाका करण्याच्या तयारीत आहे. जिओ लवकरच बाजारात नवा फोन आणणार आहे. रिलायन्स रिटेलच्या ४जी फोनची मागणी कमी झाल्याने पुन्हा एकदा कंपनीने नवा फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.  'जिओ' सध्या नव्या फोनवर काम करत असून या नव्या फोनमध्ये मीडिया टेक चिपसेट असणार आहे....
मे 02, 2019
सॅन जोस - ‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील संभाषण आणि डाटाच्या गोपनीयतेच्या अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी एफ-८ या फेसबुकच्या वार्षिक तंत्रज्ञान परिषदेत स्पष्ट केले. झुकरबर्ग यांनी या वेळी फेसबुकचे नवे डिझाईन...
एप्रिल 20, 2019
वाचनाला कोणताही अडसर नसावा. माध्यमाचा तर अजिबात अडसर नसावा. वाचणे महत्त्वाचे. एका चर्चासत्रामध्ये साठीच्या आसपासचे एक प्राध्यापक हातात पुस्तक घेऊन वाचणे हे कसे विशेष आहे याबद्दल बोलत होते. त्यांना किंडल, अँड्रॉईड, स्मार्ट फोन या माध्यमांपेक्षा पुस्तक हे अर्थातच जवळचे वाटत होते....
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्लीः माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस अथवा विशेष मजकूर अगोदरच पाठवता येणार असून, संबंधित व्यक्तीला ठरवलेल्या वेळेलाच मिळणार आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने व्हॉट्सऍप विकत घेतल्यापासून...
डिसेंबर 24, 2018
पुणे - दहावीच्या कलचाचणीसाठी पालकांचा मोबाईल घेऊन या, अशा सूचना काही शाळा विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना कलचाचणी देता यावी, म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्कसह अँड्रॉईड मोबाईलसाठी पालकांना धावाधाव करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी होत असलेली ही कलचाचणी...
डिसेंबर 22, 2018
31 डिसेंबर नंतर व्हॉट्सऍप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सऍप चालणार नाही.  व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, नोकियाचा जुना ऑपरेटिंग सिस्टम व्हॉट्सऍपचा वापर करू शकणार नाही. नोकिया S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये 31...
डिसेंबर 13, 2018
केप टाऊन (द. आफ्रिका)- इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे.  फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाच...
डिसेंबर 13, 2018
केप टाऊन (द. आफ्रिका) : इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे.  फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाच...
नोव्हेंबर 15, 2018
नांदेड : भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीतून घरासमोर लावलेल्या सायकली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल पळविणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून १३ सायकली आणि १४ किंमती मोबाईल असा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला.  पोलिस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : अमिताभ बच्चन आणि आमीर खान यांच्या बहुचर्चित 'ठग ऑफ हिंदुस्तान'चे प्रोमो पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. यात आमीर खान 'फिरंगी'च्या भूमिकेत असून, गाढवावर स्वार झालेला दिसणार आहे. त्याच्या या वेगळ्या पात्राचा वापर 'गुगल मॅप' करणार असून, आमीरचा फिरंगी...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...