एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर...
सप्टेंबर 06, 2018
जळगाव : एकनाथ खडसेंनी बनावट धनादेश व डीडी सादर केल्याप्रकरणी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी अंजली दमानियांनी दाखल याचिकेत आज औरंगाबाद खंडपीठाने हे धनादेश व डीडी खरे असतील तर ते नेमके कुठून आणले? असा जाब विचारला. यासंदर्भात दमानियांसह पोलिसांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे...
जुलै 02, 2018
गेल्या काही दिवसांत पोलिस दलात घडलेल्या घडामोडी खरेतर "वर्दी'च्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या असल्या, तरी एखाद्या ज्येष्ठ अन्‌ सत्ताधारी पक्षाच्याच लोकप्रतिनिधीने थेट पोलिस अधीक्षकांविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्‍न...
जून 22, 2018
जळगाव - बनावट डीडी व चेक बनवून माजी मंत्री एकनाथ खडसेंवर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांवर मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात चौकशीअंती आज चोपडा अर्बन बॅंकेचे व्यवस्थापक, रोखपाल व वसुली अधिकारी अशा तिघांना स्थानिक गुन्हे...
जून 21, 2018
जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा खोटा असून, त्यांनीच न्यायालयाची फसवणूक केल्याने कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सुरेश जैन हेदखील भ्रष्टाचारी असल्याचा...
एप्रिल 19, 2018
मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी (ता. 18) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. इनामदार यांनी केलेल्या आरोपांचा दमानिया यांनी...
एप्रिल 18, 2018
अंजली दमानियांच्या कथित कटाची चौकशी  जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही दिवसांपासून केलेले आरोप व गेल्या आठवड्यात कल्पना इनामदार यांनी दमानियांकडून लाच प्रकरणात अडकविण्याचे षडयंत्र रचल्याचा केलेला आरोप, यासंदर्भात मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत विशेष तपास...
फेब्रुवारी 10, 2018
रावेर - माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करून बदनामी करणाऱ्या मुंबई येथील समाजसेविका अंजली दमानिया यांच्या विरोधात येथील न्यायालयाने पकड वॉरंट जारी करण्याच्या आतच हे वॉरंट मागे घेण्याचा दुसरा आदेश येथील न्यायाधीश डी. जी. मालवीय यांनी शुक्रवारी दिला. अटक वॉरंट...
सप्टेंबर 07, 2017
दमानियांविरुद्ध कोणतेही आक्षेपार्ह विधान केले नाही मुंबई - नाथाभाऊ तसे आवडते नाव आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करणे काही जणांना आनंदाचा क्षण वाटतो. मधल्या काळात बंद असलेली आरोपांची प्रक्रिया अंजली दमानिया यांनी सुरू केली आहे. राज्यात एवढे गंभीर विषय असताना त्यावर...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : 'गैरव्यवहार केल्याचे आरोप माझ्यावर झाले.. माझ्या पीएने लाच घेतल्याचे आरोप झाले.. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले.. या सगळ्याची सरकारने, अँटी करप्शन विभागाने आणि लोकायुक्तांनीही चौकशी केली. पण त्यातून समोर काय आले? शून्य! भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये बोलायचे नाही आणि फक्त 'एकनाथ खडसे'...
सप्टेंबर 06, 2017
जळगाव : 'मुक्ताईनगर येथे झालेल्या सभेत भाजपचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांच्याविरुद्ध भा. द. वि. कलम 345 नुसार कारवाई करत तातडीने अटक करावी', अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.  याबाबत ...