एकूण 77 परिणाम
मे 03, 2019
उच्च रक्‍तदाबासाठी मी रोज एक गोळी घेतो. त्यामुळे तो नियंत्रणात राहतो. सध्या मला मुख्य त्रास होतो आहे तो म्हणजे डाव्या हाताच्या पंजाला मुंग्या येतात. डॉक्‍टरांचे, वैद्यांचे इलाज केले. पण, फारसा फरक पडला नाही. कृपया आपण मार्गदर्शन करावे.  .... यशवंत  उत्तर - रोज सकाळी स्नानापूर्वी आणि रात्री...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 24, 2019
उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यायला हवे, पण त्याचबरोबर आहार कोणता घेणार हेही पाहायला हवे. उन्हाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावलेली असते हे लक्षात घेऊन दोन जेवणात पुरेसे अंतर असायला हवे. मात्र आम्लपित्ताचा त्रास संभवू शकेल इतकेही अंतर असता कामा नये.  उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायला पाहिजेच. शरीराला त्याची गरज...
एप्रिल 09, 2019
मालेगाव : डाळिंबावरील तेल्या रोग हद्दपार झाल्याने कसमादेसह नाशिक व धुळे जिल्ह्यांत डाळिंब लागवडीला गेल्या तीन वर्षांत मोठी चालना मिळाली आहे. शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळत असतानाच गुजरात, राजस्थान व तमिळनाडूत डाळिंबाचे पीक वाढले आहे. प्रक्रिया उद्योगच नसल्याने या भागातील डाळिंबाला देशांतर्गत...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर...
जानेवारी 18, 2019
मी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. - पांडुरंग उत्तर - रिक्षा चालवण्यामुळे किंबहुना कोणतेही वाहन दीर्घकाळासाठी चालवल्याने, शरीरात वातदोष वाढणे स्वाभाविक असते, यातूनच थकवा जाणवू शकतो. थकवा...
जानेवारी 01, 2019
संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरू नये. मात्र ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला...
जानेवारी 01, 2019
मी   जेवण व्यवस्थित करतो, मात्र माझे वजन वाढत नाही. सकाळी बदाम खाल्ले, डॉक्‍टरांच्या सल्ल्याने टॉनिक घेतले तरी वजनात वाढ होत नाही. माझी प्रकृती फारच खालावलेली दिसते. तरी आपण मार्गदर्शन करावे. - सुर्वे  उत्तर - सेवन केलेले अन्न अंगी वागणे हे सुद्धा महत्त्वाचे असते. यासाठी पचन सुधारायला हवे....
डिसेंबर 16, 2018
पुणे : जिल्ह्यातील प्रमुख सोळा धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात तब्बल 56.27 टीएमसीने घट झाली आहे. यामुळे या धरणांमध्ये सध्या 78.73 टीएमसी साठा शिल्लक राहिला आहे. साठ्याचे हे प्रमाण 58.31 टक्के इतके अल्प आहे. गतवर्षी आजअखेर या धरणांमध्ये 116.10 टीएमसी (86 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या...
नोव्हेंबर 27, 2018
निंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी...
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे...
ऑक्टोबर 29, 2018
पिंपरी - दिवाळीच्या शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरतोय. बदाम, बेदाणे, काजू, अंजीर, पिस्ता यांच्या मिक्‍सच्या विविध ड्रायफ्रूट बॉक्‍सला सर्वाधिक पसंती मिळत आहे. सिंगल ड्रायफ्रूट बॉक्‍सही विक्रीसाठी ठेवले आहेत. फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - काजू चॉकलेटचे सॅंडविच, केशराची वाटी एक ना असंख्य प्रकार! दिवाळीत मित्र मैत्रिणींना असो, की कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना भेट द्यायची असो! हमखास सुकामेव्याला पसंती असतेच असते. अफगाणिस्तानचा ‘अज्वा’ खजूर, इराणचा ‘मामरा’ बदाम आणि अननस, स्ट्रॉबेरी, केळी, ब्लू-बेरी फळापासून तयार सुकामेवा दिवाळीनिमित्त...
सप्टेंबर 21, 2018
माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा. ...पांडवउत्तर - स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आईचा रसधातू परिपोषित होणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने तुमच्या आहारात दूध,...
सप्टेंबर 21, 2018
माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा. ...पांडव उत्तर - स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आईचा रसधातू परिपोषित होणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने तुमच्या आहारात दूध,...
सप्टेंबर 15, 2018
गणपतीला अनेकदा ‘विघ्नहर्ता’ असे समर्पकपणे म्हटले जाते. लाखो भाविक कोणताही नवा व्यवसाय किंवा काम सुरू करण्यापूर्वी गणपतीचे नाम जपतात व त्याचा आशीर्वाद घेतात. घरामध्ये गणपतीची लहान मूर्ती आणतात. तसेच अनेक भाविक लोकप्रिय मंडळांच्या गणपतीचेही दर्शन घेतात. मग यासाठी त्यांना अनेक तास किंवा अनेक दिवस...
सप्टेंबर 13, 2018
पिंपरी - गणरायाचे आगमन झाले की बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक सगळ्यांच्याच घरी तयार होतात. खवा व मलई मोदकाबरोबर चॉकलेट व अंजीर मोदक बाजारात आले आहेत. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता व ऑरेंज तर मलईमध्ये मॅंगो, अंजीर, चॉकलेट मोदकांना ग्राहकांची पसंती आहे.  गणरायाला उकडीच्या मोदकाचा...