एकूण 38 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई: दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सुकामेव्याला मागणी असते. त्याचबरोबर सुकामेवा आणि चॉकलेट्‌सची गिफ्ट पॅकेट्‌स भेटवस्तू म्हणून दिली जातात. परंतु यावर्षी सुकामेवा आणि चॉकलेट्‌सच्या गिफ्टच्या विक्रीत 50 टक्के घट झाली आहे. मंदीमुळे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी गिफ्टसाठी आखडता हात घेतला. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2019
शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता जाणवत असली, तरी रात्री तितक्‍याच शीतलतेने परिपूर्ण असतात. शिवाय, याच काळात ‘अगस्त्य’ नावाच्या ताऱ्याचा उदय होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे पाणी विषरहित होते. शरदातील या विषरहित स्वच्छ व पवित्र पाण्याला ‘हंसोदक’ असे म्हटले जाते. हे पाणी पिणे, स्नानादी क्रियांसाठी...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : मुंब्रा येथे राहणाऱ्या एका व्यापाऱ्याने एपीएमसी मार्केटमधील चार व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा सुका मेवा खरेदी करून त्याची रक्कम न देता त्यांची फसवणूक करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. सोहेल खान असे या व्यापाऱ्याचे नाव असून, त्याने एपीएमसी मसाला मार्केटमधील चार व्यापाऱ्यांची तब्बल ९२...
सप्टेंबर 04, 2019
नवी मुंबई : गणरायाची आराधना करताना नैवेद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठाईचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. त्यामुळे बंगाली मिठाईचे भाव यंदा १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. या मिठायांमध्ये ड्रायफूटचे कलिंगडापासून, स्ट्रॉबेरीपर्यंत, पेढा, काजुकतरीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध...
ऑगस्ट 30, 2019
 ‘फॅमिली डॉक्‍टर’मधून आरोग्याविषयी खूप माहिती मिळते. माझे वय ४५ वर्षे असून, मी गृहिणी आहे. मला सतत थकवा जाणवतो, कधी कधी अंग दुखते, चिडचिड होते. जीवनसत्त्व व मिनरल्सची कमतरता आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तरी यावर आयुर्वेदिक औषध सुचवावे. मला अजूनही मासिक पाळी नियमित येते.  .... सीमा  ताकद कमी...
जून 09, 2019
ज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्‍चित मिळू शकतो. शालेय तसेच कॉलेजच्या मुलामुलींचा रोजचा डबा हा गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य, आवड आणि वेळ या सगळ्यांची सांगड घालत रोजच्या रोज टिफीन...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
मार्च 28, 2019
वाशी -  तापमानवाढीमुळे सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी नागरिक थंडगार पेयांना प्राधान्य देऊ लागल्याने घाऊक बाजारात फळांची मागणीही कमालीची वाढली आहे. फळांचा रस आरोग्यास चांगला असून तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. नवी मुंबईतील घाऊक बाजारात विविध फळांच्या रोज...
मार्च 10, 2019
गुजरातमधली मंडळी खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत शौकीन. गरम फाफडा आणि कुरकुरीत जिलेबीच्या स्वादिष्ट मिश्रणापासून उंधियू, खांडवी, ढोकळा असे किती तरी पदार्थांचं नुसतं नाव काढलं, तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. गुजराती थाळी तर जगप्रसिद्धच. सुरत, बडोदा, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी खाद्यप्रेमींसाठी अनेक...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर...
जानेवारी 18, 2019
मी ५० वर्षांचा रिक्षाचालक आहे. मला फार थकवा जाणवतो. मला कोणताही रोग नाही किंवा कसलेही व्यसन नाही, मला शांत झोप येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. - पांडुरंग उत्तर - रिक्षा चालवण्यामुळे किंबहुना कोणतेही वाहन दीर्घकाळासाठी चालवल्याने, शरीरात वातदोष वाढणे स्वाभाविक असते, यातूनच थकवा जाणवू शकतो. थकवा...
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे...
ऑक्टोबर 29, 2018
पिंपरी - दिवाळीच्या शुभेच्छांसोबत सुदृढ आरोग्यासाठी सुकामेवा (ड्रायफ्रूट) देण्याचा ट्रेंड हिट ठरतोय. बदाम, बेदाणे, काजू, अंजीर, पिस्ता यांच्या मिक्‍सच्या विविध ड्रायफ्रूट बॉक्‍सला सर्वाधिक पसंती मिळत आहे. सिंगल ड्रायफ्रूट बॉक्‍सही विक्रीसाठी ठेवले आहेत. फिश स्टाइल, स्क्वेअर, राउंड शेप...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - काजू चॉकलेटचे सॅंडविच, केशराची वाटी एक ना असंख्य प्रकार! दिवाळीत मित्र मैत्रिणींना असो, की कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना भेट द्यायची असो! हमखास सुकामेव्याला पसंती असतेच असते. अफगाणिस्तानचा ‘अज्वा’ खजूर, इराणचा ‘मामरा’ बदाम आणि अननस, स्ट्रॉबेरी, केळी, ब्लू-बेरी फळापासून तयार सुकामेवा दिवाळीनिमित्त...
सप्टेंबर 21, 2018
माझा मुलगा एक महिन्याचा आहे. मात्र, मला दूध योग्य प्रमाणात येत नाही. त्यामुळे मुलाचे पोट व्यवस्थित भरत नाही. तरी कृपया दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी काही उपाय सुचवावा. ...पांडवउत्तर - स्तन्यनिर्मिती योग्य प्रमाणात होण्यासाठी आईचा रसधातू परिपोषित होणे महत्त्वाचे असते. यादृष्टीने तुमच्या आहारात दूध,...
सप्टेंबर 13, 2018
पिंपरी - गणरायाचे आगमन झाले की बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक सगळ्यांच्याच घरी तयार होतात. खवा व मलई मोदकाबरोबर चॉकलेट व अंजीर मोदक बाजारात आले आहेत. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता व ऑरेंज तर मलईमध्ये मॅंगो, अंजीर, चॉकलेट मोदकांना ग्राहकांची पसंती आहे.  गणरायाला उकडीच्या मोदकाचा...
ऑगस्ट 23, 2018
कळस : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतंर्गत मागविण्यात आलेल्या अर्जांचे लाभार्थी निवडीसाठी लॉटरी पध्दतीने सोडत शनिवारी (ता. 25) होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव यांनी दिली.  जाधव म्हणाले, 7 ऑगस्ट अखेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून...
ऑगस्ट 22, 2018
सासवड : महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यातून व मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यातून आलेल्या सुमारे दोनशे शेतकऱयांनी खास अभ्यासासाठी सीताफळाचे आगार असलेल्या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिवार फेरी केली. त्यांनी सीताफळ बागा, तोडणी, पॅकींग, घाऊक बाजार, प्रक्रीया, कोल्ड स्टोअरेज आदींना...
ऑगस्ट 12, 2018
गोरेगाव - तालुक्यातील कटंगी बुजरुक येथील उच्च शिक्षित शेतकरी फनेद्र नत्थु हरीणखेडे यांनी पारंपरिक भात शेतीबरोबर ३ एकर शेतजमिनीत २६५, २३८ या ऊस वाणाची लागवड केली असुन या ऊसाच्या पीकापासून वर्षाकाठी ११ लाखाचे नफा मिळणार असल्याची माहिती दिली आहे. फनेद्र हरीणखेडे यांची १४ एकर शेतजमिन अाहे. यात ९ एकरावर...
जुलै 17, 2018
खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात...