एकूण 487 परिणाम
मे 22, 2019
मुंबई - गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंधेरीतील कामगार रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने रुग्णालयांची अग्निसुरक्षा चाचणी करण्याचे काम सुरू केले आहे. आग लागल्यास ती पटकन विझवता येईल का? नागरिकांना त्वरित बाहेर काढता येईल का? आदी बाबी तपासल्या जाणार आहेत.  पालिका रुग्णालयांतील वाढती...
मे 19, 2019
पेण (रायगड) : कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एर्टीगा गाडी ( MH46 BA 5471) ने पेण नजीक हमरापूर फाटा येथील पुलावर अचानक पेट घेण्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही. मुंबई, अंधेरी येथील शंकर जाधव ( वय 61) हे शनिवारी पहाटे आपल्या एर्टीगा गाडीने कोकणातून...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 16, 2019
लोणावळा : येथील कुमार रिसॉर्टस्‌मधील वॉटरपार्कमध्ये फिरायला आलेल्या मुंबईतील एका आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता. 15) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली.  नीलू मलेश म्हेत्रे (वय 17, रा. मेगा मशिदीजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव...
मे 16, 2019
मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल जर्नी टोकन,...
मे 09, 2019
मुंबई - मेट्रो मार्गाबरोबरच मुंबईमध्ये सुरू असलेल्या वाढत्या बांधकामाच्या त्रासाने मुंबईकर हैराण झालेला असतानाच सतत हादरे बसत असल्याने जमिनीखाली राहणारे सरपटणारे प्राणीही बिथरले आहेत. त्यातच कडाक्‍याच्या उन्हामुळे जमिनीत पाणीसाठाही आटत असल्याने ओलाव्याच्या शोधात नाग, साप आणि अजगरासारखे प्राणी...
मे 07, 2019
मुंबई - अंधेरीतील ३४ वर्षांच्या ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली टीव्ही मालिकांतील कलाकार करण ओबेरॉय याला (४७) ओशिवरा पोलिसांनी काल अटक केली. पीडित महिलेसोबतच्या शरीरसंबंधांची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने दीड वर्षापासून तिच्याकडून विविध वस्तू व पैसे...
मे 03, 2019
मुंबई - लोकसभेचे मतदान संपताच गुरुवारी (ता. २) मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पश्‍चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणूक कामाचे कारण सांगून पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांनी ठेवला. कंत्राटदारांनी अद्याप कामाला वेगच दिलेला नाही,...
मे 01, 2019
मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ मोटर्स ऑफ अंधेरी युवकांच्या समितीतर्फे सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘तरुणाईतील एकोपा’ अशा संकल्पनेवर शोभायात्रा असणार आहे.  स्वास्थ्यरंग परिवाराच्या संकल्पनेतून सामाजिक एकोप्याचे संदेश देणाऱ्या १५ बाय...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या लोकसभा...
एप्रिल 26, 2019
मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मुंबईपाठोपाठ ठाण्यातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ठाण्यातील सुमारे दीड लाख झोपड्यांपैकी आतापर्यंत ५००० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ‘महाऑनलाईन’ या राज्य सरकारच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे....
एप्रिल 25, 2019
मुंबई : समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी चार वर्षे कॉलेजकडे जमा केली नसल्याने ती वसूल करण्यासाठी अंधेरीच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनाच वेठीस धरले. चार वर्षे कसून अभ्यास करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काल पदवीदान समारंभात राज्य सरकारकडून त्यांचे...
एप्रिल 25, 2019
मुंबई - प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांच्या तपासणीसाठी असलेली प्रतीक्षा यादी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) पाच हजार रुपयांत डावलली जात आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयात पाच हजार रुपये देणाऱ्या व्यक्तीला पुढील क्रमांक दिला जात असल्याचे उघड झाले आहे. अन्य परिवहन कार्यालयांतही असे लाचखोरीचे प्रकार सुरू...
एप्रिल 24, 2019
मुंबई - दादरमधे राहून फक्त ठेकेदारी माहीत असलेल्यांना गावात स्वच्छतागृहे बांधण्याचे कंत्राट देत नाहीत तर अनुदान देतात ते माहीत नाही. त्यामुळे ते लाखो करोडो शौचालये किती वेळात बांधली याचा हिशोब मागून आपली अक्कल दाखवतात, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे...
एप्रिल 22, 2019
उत्तर पश्‍चिम मुंबई दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्‍वरी, वर्सोवा, अंधेरी पश्‍चिम आणि अंधेरी पूर्व असा वायव्य मुंबई मतदारसंघाचा पसारा आहे. अंधेरी-वर्सोवा येथील समुद्रकिनारा आणि आरेचे डोंगर व जंगल असे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळे दोन भाग या मतदारसंघात येतात. या मतदारसंघात...
एप्रिल 17, 2019
मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरील १५ दिवसांत मुलुंडचा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. याअगोदर मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) बांधण्यात आलेल्या पादचारी पुलांपैकी सहा पादचारी पूल सेवेत आले. त्यामध्ये पश्‍चिम रेल्वेवरील महालक्ष्मी, जोगेश्‍वरी, मालाड, नायगाव, नालासोपारा; तर...
एप्रिल 14, 2019
मुंबई : काँग्रेससह विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार आहेत. याच मुद्यावरील प्रचारात शिवसेना-भाजपला घेरणार असल्याने मुंबईतील सहा जागा जिंकताना युतीची दमछाक होणार आहे.  राज्यात युतीची सत्ता असताना मुंबई महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून...
एप्रिल 07, 2019
मुंबई - मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत 250 मीटरचा फिटनेस टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे हजारो वाहनचालकांना शहराबाहेर जावे लागत होते. आता वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयांच्या क्षेत्रांतील खासगी, अवजड वाहनांची फिटनेस चाचणी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारात होणार आहे.  व्यावसायिक वाहनांना दर वर्षी वाहन योग्यता...
एप्रिल 05, 2019
मुंबई - अंधेरी आरटीओ कार्यालयातील महिलांसाठीची बहुतेक प्रसाधनगृहे बंद आहेत. त्यामुळे महिला कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या कंपनीने मध्येच काम सोडून दिल्यामुळे इमारतीचा उकिरडा झाला आहे.  अंधेरी आरटीओ कार्यालयात...
एप्रिल 04, 2019
पुणे - विधान परिषदेतील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे पावणेसात कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जोशी यांनी दिलेल्या शपथपत्रात कौटुंबिक संपत्तीचा उल्लेख केला आहे.  जोशी यांच्याकडे जंगम मालमत्ता 67 लाख 47 हजार...