एकूण 31 परिणाम
November 19, 2020
अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल ठेवताच दिसले समोर असे काही की त्या पळतच घरात परत गेल्या. अन् घरातल्यांना बोलावलं तेही घाबरलेच...वाचा काय घडले नेमके? अशी आहे घटना घरोघरी दिवाळीची धामधूम सुरू होती. अंबासन (ता.बागलाण) येथील...
November 15, 2020
नाशिक : (अंबासन) पहाटेची वेळ...जनावरांचे शेणपाणी आवरण्यासाठी ते गेले. दावणीला बांधलेले जनावरांनी एकच हंबरडा फोडला होता. कुत्रेही भुंकत होते. काही अंतरावर जाताच पावलांचे ठसे दिसले. जरा संशय वाटल्याने ते हळूहळू पुढ् गेले. अन् नंतर जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वाचा काय घडले? पहाटे...
December 04, 2020
अंबासन (नाशिक) : येथील गावाजवळील खळवाडीत शेतकरी खंडू सुकदेव आहिरे यांच्या गाईच्या दोन वर्षीय वासरावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. पिंजरा लावला...
December 26, 2020
अंबासन (जि.नाशिक) : पारंपरिक व्यवसायाला फाटा देत नाभिक समाजातील तरुणाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पंक्चर टायर दुरुस्तीतून ठसा उमटवत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करीत स्वकर्तृत्वावर आत्मनिर्भर होत केलेला जीवनप्रवास ग्रामीण भागातील...
October 09, 2020
नाशिक : (अंबासन) येथील निमधरा फाट्यानजीक चिप धरणाजवळील युवा शेतकरी विशाल केदा भामरे यांच्या शेतात चारणीला सोडलेल्या तीन वर्षीय गीर गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी पंचनामा केला असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी...
December 08, 2020
अंबासन, (जि.नाशिक) : केंद्र सरकारच्या कृषी विद्येयकाविरोधात पुकारलेल्या बंदचा येथील आठवडे बाजारात कुठलाही फरक जाणवला नसल्याने बंदला तिलांजली देत संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे सुरू होते.  येथील आठवडेबाजार कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही सरपंचाच्या वरदहस्तने सुरूच होता. यामुळे जिल्ह्यात गावाची...
October 02, 2020
अंबासन (जि.नाशिक) - औरंगाबाद अहवा राज्य महामार्गावरील रस्त्यावर पोलिसांच्या नाकावर टिच्चून पहाटेच्या सुमारास अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बाब रस्त्यावर जाॅगिंग करणा-या तरूणांच्या निदर्शनास आली आहे. नागरिकांच्या लक्षात आला प्रकार सध्या तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर सायंकाळी व...
January 16, 2021
अंबासन (जि. नाशिक) : निताणे (ता. बागलाण) येथे वीज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ऊस उत्पादक शेतकरी युवराज केदू पवार यांना बसला. त्यांच्या शेतातील तीन एकरांवरील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. संक्रांतीच्या दिवशीच शेतकऱ्यावर संक्रांत कोसळल्याने परिसरात...
October 12, 2020
नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील निताणे गाव व परिसरात बोकड शेळी चोरांनी उच्छाद मांडला असून अनेक शेळ्या व बोकड अज्ञात चोरट्यांनी वाहनात डांबून चोरल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी गस्त घालावी व चोरट्यांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेती व्यवसाय सांभाळून शेतकरी...
October 17, 2020
नाशिक : (अंबासन) बागलाण तालुक्यातील घटना...पोलिसांना भनक लागली होतीच. युवकांनीही कामात खारीचा वाटा दिला. पोलिसांनी वाहनाचा पाठलागही केला. मात्र रस्त्यातील दगडगोटे ओलांडत त्यांनी धुम ठोकलीच. वाचा काय घडले? अशी आहे घटना बागलाण तालुक्यातील करंजाड येथील विंचूर प्रकाशा महामार्गावर शुक्रवारी...
October 27, 2020
अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गुटखा विक्रेत्याकडून तडजोड प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच अंगलट आल्याने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. यावरून अजूनही अवैध धंदे सुरूच असल्याचे समोर आले आहे. तडजोड...
November 05, 2020
अंबासन (जि.नाशिक) : विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील द्वारकाधीश कारखाना फाट्यावरील दुध डेअरीनजीक संशयास्पद पिकअप असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा वर जुने टायर आणि त्याखाली वेगळाच प्रकार सुरु असल्याचे उघड झाले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार...
October 11, 2020
नाशिक /अंबासन : पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील शेतकरी पोपट भामरे यांची गावालगत जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे (गट क्र. १२१) मध्ये शेती आहे. त्यांच्या घरी दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने काही मोजके पाहुणे उपस्थित होते. घराच्या भिंतीला लागूनच जनावरे व शेतीपयोगी वस्तूसाठी बंदिस्त गोठा...
January 10, 2021
अंबासन (जि.नाशिक) : शनिवारी (ता.९) नामपूर-मालेगाव रस्त्यावरील कोठरे फाट्यानजीक दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लक्झरी बस उलटली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, बसमधील प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमींना वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले....
January 18, 2021
अंबासन (नाशिक) : शेतकरी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत त्यांनी साधला डाव अन् झाले होत्याचे नव्हते. घडल्या प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला आहे. एक घटनेनंतर दुसरी घटना समोर आल्याने एकाच समाजकंटकाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप बिजोटे येथील शेतकऱ्याने केला आहे.  असा आहे प्रकार बिजोटे (ता. बागलाण...
February 22, 2021
अंबासन (जि.नाशिक) : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून किशोर देसले यांनी गावानजीक असलेल्या शेतात दहा हजार पक्ष्यांचा पोल्ट्री उभारला आहे. पण एका मध्यरात्रीने सारं काही उध्वस्थ केले. त्या रात्री घडलेल्या घटनेने शेतकऱ्यालाही चांगलाच धक्का बसला.  सोबतच गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण...
October 12, 2020
नाशिक : (अंबासन) घरात दशक्रिया विधीचा कार्यक्रम असल्याने घरी मोजके पाहुणे होते. रविवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यातून जोरात आवाज झाला. गोठ्यातील कोंबड्या आणि शेळ्या इकडेतिकडे बिथरल्या. भामरे यांनी टॉर्चचा आधार घेत गोठ्यात पाऊल ठेवले. अन् समोर जे बघितले त्यांनंतर त्यांना फुटला घाम. ते काय...
October 30, 2020
नाशिक/सटाणा : (बिजोरसे) रात्रीच्या वेळीच घडली घटना. सकाळी रामराव मोरे नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले. रात्री दिसलेले वासरू सकाळी थेट दिसले मृतावस्थेतच. आजूबाजूच्या पावलांच्या ठशाने झाला खुलासा. वाचा काय घडले? असा आहे प्रकार गुरुवारी (ता. 29) बिजोरसे येथील गावाजवळच शेत मोराणे...
November 05, 2020
नाशिक : (अंबासन) रात्रीची वेळ...विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरुन संशयास्पद पिकअप (एमएच ४२, एयू ११४२) जात होती. पोलिसांना आधीच संशय होताच. झडती घेताच जे दिसले ते अंगावर काटा आणणारे होते. वर जूने टायर अन् खाली भलतेच होते. वाचा नेमके काय घडले? अशी आहे घटना बुधवार (ता.४) रोजी रात्री...
December 05, 2020
अंबासन (जि.नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम एंटरप्रायझेस बिल्डिंग मटेरियल दुकानात चोरट्यांनी तब्बल दोन लाख ५६ हजार रूपयांचे लोखंडी स्टिल चोरून नेले होते. यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्यासाठी मोठे आवाहन उभे होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण बी. पारधी तपासाची...