एकूण 612 परिणाम
जानेवारी 14, 2019
शेगाव- पैशाच्या देवाण घेवाणीवरून झालेल्या वादातून तरूणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. निलेश दिंडोकार याने अतुल नरेश धनोकार याला लोटपाट केली व चाकूने भोसकले. त्याचा अकोला येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना 13 जानेवारी सायंकाळी 5.30वा स्थानिक जुने महादेव मंदिराजवळ घडली....
जानेवारी 11, 2019
अकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां...
जानेवारी 02, 2019
बाळापूर (अकोला) : मोर्णा महोत्सवाचे अपयश झोंबलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावून पत्रकारांचा अपमान केला. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज बाळापूर तालुक्यातील पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले....
जानेवारी 01, 2019
अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला भरभरून प्रसिद्धी का दिली नाही, असा सवाल करीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. 31) संपादक व पत्रकारांना चहापानासाठी बंगल्यावर बोलवून संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी पत्रकारांना चक्क दूषित पाण्याचे प्याले दिले....
डिसेंबर 30, 2018
अमरावती : उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश पाठोपाठ विदर्भ गारठला आहे. नागपूरचे शनिवारचे किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या किमान तापमानाने महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणांसह नाशिक, मालेगावलासुद्धा मागे टाकले. मराठवाड्यात...
डिसेंबर 25, 2018
बीड : राज्यभर गाजलेला बीडमधील सैराट खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आज पोलिसांना यश आले. गुन्ह्याच्या तपासात पोलिस यंत्रणेला जसे गुप्तवार्ता, खबरे, गुप्त बातमीदार माहिती पुरवितात आणि एखाद्या आरोपीच्या मुसक्या आवळणे सोपे जाते. तसे, येथील राज्यभर गाजलेल्या सुमित वाघमारे ऑनर किलींग प्रकरणात पोलिस...
डिसेंबर 20, 2018
जळगाव ः जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाची सध्याची इमारत कामकाजासाठी कमी पडत असल्याने तसेच शहरातील सर्वच न्यायालये एका छताखाली यावीत, या उद्देशाने नव्या जागेचा शोध सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा वकील संघाला सोबत घेऊन न्याय विभागाने गेल्या दहा वर्षांपासून जागेचा शोध सुरू केला आहे. मात्र, अजूनही...
डिसेंबर 20, 2018
अकोला - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बुधवारी मुंबई-हावडा मेलचा अपघात टळला. अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाजूचा रेल्वे रूळ तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळीच लाल झेंडा दाखवून गाडी थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. मध्य...
डिसेंबर 19, 2018
अमरावती : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले पेथाई वादळ शमल्यानंतर बदललेली वाऱ्याची दिशा पूर्ववत होऊन वातावरणात कमालीचा गारठा वाढला. विदर्भात नागपूर जिल्ह्यात आज, बुधवारी किमान तापमानाची सर्वांत कमी 9.6 अंश सेल्सिअस नोंद झाली. उत्तर भारतात बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे वाहू...
डिसेंबर 12, 2018
वाशीम - गोवर-रुबेला लसीमुळे शालेय मुलांच्या प्रकृती बिघडल्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पल्लवी कृष्णा इंगोले (वय 10) हिचा या लसीमुळे मंगळवारी मृत्यू झाला. लसीमुळे प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून पल्लवीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत आज मालवली....
डिसेंबर 12, 2018
अमरावती : विभागात यंदा पाणीसंकट चांगलेच तीव्र होण्याचे संकेत आहेत. विशेषतः अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांना पाणीसंकटाची झळ अधिक तीव्रतेने बसणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत मोजकाच पाणीसाठा शिल्लक आहे. डिसेंबरमध्येच या दोन जिल्ह्यांतील 14 गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील...
डिसेंबर 11, 2018
अमरावती - सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे.  तीन...
डिसेंबर 10, 2018
अमरावती : सिंचन व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्याच्या शासन निर्णयावर खुद्द शासनाकडूनच अंमलबजावणी झालेली नाही. तीन वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ पुरविण्यास मंजुरी देण्यात आली नाही. आपल्याच निर्णयाला शासनाने हरताळ फासत व्यवस्थापनाचा बट्ट्याबोळ केला आहे. तीन...
डिसेंबर 06, 2018
अकोला - साडेचार वर्षांत केंद्रातील व राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय; मात्र सरकार काहीच उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन...
नोव्हेंबर 30, 2018
रक्ताची उलटी करणाऱ्या क्षयग्रस्ताला दाखवला बाहेरचा रस्ता नागपूर : क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम देशभरात राबवला जातो. बिग बी अमिताभ बच्चन यासंदर्भात दररोज टीव्ही चॅनेलवर क्षयाचे भय पळवण्याची जाहिरात करतात. तर दुसरीकडे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकलमध्ये अकोल्यावरून रेफर...
नोव्हेंबर 24, 2018
नागपूर -  ‘ॲग्रोवन’मधील यशोगाथांची दखल घेत अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारातील प्रयोगांची चाचपणी करून अशी मॉडेल इतरांसमोर नेण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 24, 2018
अमरावती : बोंडअळीने कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाईचे प्रस्ताव दाखल करण्यात वर्ष उलटूनसुद्धा अकोला जिल्हा माघारलेला आहे. प्रस्तावच नसल्याने त्यावर आधारित सुनावणी व भरपाईचा आदेश अधांतरी आहे. गतवर्षी कपाशीवरील बोंडअळीच्या संकटामुळे विभागातील शेतकऱ्यांचे तब्बल 817 कोटी 3...
नोव्हेंबर 24, 2018
अकोलाअकोला जिल्ह्यात गाजलेल्या बाखराबाद येथील सामूहिक हत्याकांडातील तिन्ही आरोपींना शुक्रवारी तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीच्या शिक्षा ठोठावली. बाखराबाद येथे शेतीच्या वादातून १४ एप्रिल २०१४ रोजी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली होती. सकाळचे...