एकूण 49 परिणाम
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून...
जून 17, 2018
सोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना "बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे.  भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांच्या कारभाराचा आढावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे. लोकसभा...
मे 14, 2018
अकोला : भारिप बहुजन महासंघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महिला आघाडीलाही प्रदेश स्तरावर नेतृत्व मिळाले आहे. पक्षाची राज्य महिला संघटन समितीची घोषणा रविवारी (ता.१३) बुलडाणा येथे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केली. अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर...
मे 11, 2018
नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने विभागनिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीला नागपुरात येत आहेत.  या भेटीच्या माध्यमातून ते आगामी दोन्ही निवडणुकांची...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...
एप्रिल 01, 2018
अकोला : शहरातील नागरिकांकरिता महापालिकेतर्फे बस वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहर बस वाहतुकीसाठी मनपात्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे यांनी बसमधून प्रवास करीत नागरिकांना या सेवेचा लाभ...
मार्च 25, 2018
अकोला : राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते बघता भाजप पुन्हा सत्तेत आल्यास या देशात लोकशाहीचा गळा घोटला जाईल. ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी अकोला येथे सांगितले.   ते पुढे म्हणाले, देशात सामाजिक, आर्थिक...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...