एकूण 357 परिणाम
मे 18, 2019
सोलापूर : राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या अक्‍कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेगाव येथे शनिवारी सकाळी 7.30 च्या सुमारास सख्ख्या चुलत भावांमध्ये गोळीबाराची घटना घडली. पोलिस पाटील होण्यावरुन व शेतीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची नोंद पोलिसांत झाली आहे. दरम्यान, 2004 मध्ये...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कोण असणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्‍चित होणार असले तरी, यंदा इच्छुकांची भाऊगर्दी होण्याचे संकेत कॉंग्रेसच्या गोटातून मिळत आहेत. विशेषतः शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मे 08, 2019
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी निवडून आला, तरीही विधानसभेवेळी चित्र मात्र बदललेलेच असते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. २०१४ मधील मोदी लाटेत जरी भाजपचे ॲड. शरद बनसोडे विजयी झाले; तरी विधानसभेच्या सहापैकी दोनच मतदारसंघांत भाजपचे, तर उर्वरित चारपैकी तीन ठिकाणी काँग्रेस, एका जागेवर...
मे 06, 2019
सोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली.  या संदर्भात...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : आटपाडीचा आठवडे बाजारात 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली. या गावातील चाऱ्याच्या बाजारात काय अडचणी आहेत हे जाणून घेतले.  ओला चारा तर जनावरांना उपलब्ध नाहीच पण सुका चाराही शेतकऱ्याचा खिशा रिकामा करणाराच ठरत आहे. या भागातील ऊसाचा हंगामही संपला आहे,...
एप्रिल 30, 2019
‘आम्ही ज्यांना मत देतो, ते निवडून आल्यानंतर आमच्याकडे फिरकतही नाहीत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी आम्हाला वर्षानुवर्षे झगडावे लागते,’ अशी भूमिका मांडत पश्‍चिम महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. ‘निवडणुकीची धामधूम संपली, आता तरी आम्हाला पाणी द्या’ ही...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडला आहे. त्याचा फटका आता एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या फळबागा आता पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याचे चित्र आहे. फळबागांकडे बहुवार्षिक पीक म्हणून...
एप्रिल 18, 2019
अक्कलकोट : सोलापूर लोकसभेसाठी होत असलेल्या मतदानासाठी निर्माण करण्यात आलेल्या मतदान केंद्रापैकी अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल येथील केंद्र क्रमांक १४५ येथे असलेल्या सोयीसुविधा आणि आकर्षक सजावट पाहून खरोखरच मतदान केंद्र पण असे असू शकते का ?  याचा आनंद घेत सखी मतदान...
एप्रिल 17, 2019
पुणे : विरोधात गुन्हा नोंदविल्याने झालेल्या बदनामीचा बदला घेण्यासाठी कलशेट्टी याने थोरात कुटुंबालाच संपविण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची बाब समोर आली आहे. त्या दृष्टीने तयारी करून तो पुण्यात आला होता.  मंगळवारी रात्री सदाशिव पेठेत रोहित विजय थोरात याच्यावर अॅसिड हल्ला करून आत्महत्या केलेल्या...
एप्रिल 17, 2019
पुणे : सदाशिव पेठेत घरासमोर गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर एका व्यक्तीने ऍसिड टाकून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडला. यात तरुणाचा चेहरा भाजला असून, पाठीला गोळी लागली. यानंतर हल्लेखोर नवी पेठेतील एका इमारतीच्या टेरेसवर पळून गेला. त्याच वेळी त्याला पकडण्यासाठी...
एप्रिल 11, 2019
सोलापूर : प्रिंटर घेण्यासाठी सोलापुरात आलेल्या दुधनी (ता. अक्कलकोट) येथील इब्राहीम इस्माईल मनियार (वय 23) या फोटोग्राफरला मित्राने रूमवर बोलावून लुटले. ही घटना मंगळवारी (ता. 9) रात्री दहाच्या दरम्यान सेटलमेंट परिसरात घडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे.  मल्लिनाथ बसण्णा आळंद...
एप्रिल 11, 2019
सोलापूर - देशातील गरिबी हटविण्याची पहिली घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आजोबांनी केली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी काँग्रेसच्या अध्यक्षांना पुन्हा ‘गरिबी हटाव’ची घोषणा करताना लाज कशी वाटली नाही, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार...
एप्रिल 10, 2019
सोलापूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अक्कलकोट येथील बंदोबस्त संपूवन सोलापूरकडे दुचाकीवरून येताना एसटी बसच्या धडकेने महिला पोलिस शिपाई आरती दीपक साबळे (वय 31) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.  साबळे यांची नियुक्त सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात...
एप्रिल 10, 2019
अक्कलकोट : अक्कलकोट येथे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या कामगिरीच्या लेखाजोखा प्रभावीपणे मांडत देशविरोधी शक्तींचा बिमोड करण्यासाठी भाजपला मतदान करून शक्ती देण्याचे आवाहन...
एप्रिल 10, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यामध्ये शरिराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे तसेच अवैध व्यवसाय करणारे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. 21 वर्षांपासून फरार असलेले आरोपीही पोलिस...
मार्च 20, 2019
सोलापूर - वंचित बहुजन विकास आघाडीतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ॲड. आंबेडकरांना सोलापुरातून लढण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी अकोल्यातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसचे उमदेवार सुशीलकुमार शिंदे यांना आता विजयाची खात्री वाटू लागल्याची चर्चा आहे.  लोकसभा निवडणुकीत सोलापूरसाठी भाजपकडून...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...