एकूण 3963 परिणाम
मे 24, 2019
पुणे - उन्हाळ्यात पक्ष्यांना बराच वेळ पाणी प्यायला मिळालं नाही, तर त्यांना त्रास होतो. मुलांनी पक्षी व प्राण्यांसाठी प्यायला पाणी उपलब्ध करून देऊन निसर्गमित्र व्हावं. यामुळे नकळतच फार मोठी निसर्गसेवा हातून घडू शकते. सर्प व पक्षी-प्राणिमित्र अक्षय शेलार आणि संजय तावरे यांनी ‘सकाळ’च्या...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली मतदारसंघातून...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी व पिछाडीवर...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
मुंबई - कांदिवलीच्या चारकोप परिसरात म्हाडा इमारतींबरोबरच खासगी वसाहतींना पाणीटंचाईचा फटका बसत आहे. इमारती आणि झोपडपट्ट्यांमध्ये विविध कारणांमुळे पाणी कमी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी तर घरगुती मोटारी बंद पडाव्यात म्हणून इमारतीची वीजच बंद केल्याने रहिवासी उकाड्याने होरपळत आहेत....
मे 21, 2019
उपळाई बुद्रूक(सोलापुर) : पूर्वी हिरव्यागार असलेल्या डाळींब, लिंबोणी, बोर व द्राक्षांच्या बागा आता या दुष्काळी परिस्थितीमुळे स्मशानासारख्या ओसाड झाल्या आहेत. या बागांकडे बघून शेतकर्‍यांचा जीव कासावीस होतोय. अनेक शेतकऱ्यांनी लिंबोणी, बोर, डाळिंबामधून चांगले उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या काही...
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
मे 20, 2019
नांदेड : ​मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर आलेल्या तरुणांना बाहेरुन आणलेली दारू पिण्यास मनाई केल्याने त्यांनी हॉटेल व्यवस्थापकासह 2 वेटरवर चाकूने हल्ला केला. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली असून उपचार सुरु आहेत.  मालेगाव ते अर्धापूर रस्त्यावर असलेल्या मेट्रो बारवर गिरगाव...
मे 19, 2019
भिवंडी -  शहरातील अंजुरफाटा भागातील साठेनगर येथे शुक्रवारी (ता. १७) होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह नारपोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या आई व भावांना ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच नवरदेवाने लग्न मंडपात येण्याचे टाळून पलायन केले. पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेत...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : ''यंदा दुष्काळ १९७२ च्या दुष्काळापेक्षा शेतकऱ्यांना चाललायं. सरकारने डोळफोडुन जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी. कितीबी दुष्काळ पडला तर, माणसांचं धान्य मिळतय ओ.पण जनावरांचा नाय मिळत. त्यामुळे भुमीतील जनावरे जीवंत राहणे शक्य नाय. कुठल्या बी शेतकऱ्याजवळ 'पैसा नाय ना अडका नाय'...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
मे 18, 2019
पुणे : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून बालेवाडीमधील एका व्यवसायिकाचे टोळक्‍याने अपहरण करुन काही वेळाने सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.  याप्रकरणी माथी वेंकटरत्नम दिनकर (वय 40, रा. मिरॅकल ग्लोरी, बालेवाडी) यांनी चतुःश्रृंगी पोलिस...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती चरण चौगुले (वय...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 17, 2019
उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापुर) : आम्ही काम बघावं की, लेकर बघावं. रोज उठून आमच्या आयुष्याला हिच चाललंय. पहाटे तीन-चार ला उठून नंबरला भांडी ठेवूनही नंबर तर मिळत नाही पण भांडण होतयात सारखी. या पाण्यामुळे आणपाणी कवा कराव व लेकराला कवा घालाव. पाणी बघावं तर काम बुडतय व काम बघावं तर पाणी मिळत नाय. आम्हा...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...
मे 16, 2019
हैदराबादः तेलंगणमधील टीव्ही अभिनेत्री भार्गवी (वय 20) आणि अनुषा रेड्डी (वय 21) यांचे बुधवारी मोटार अपघातात निधन झाले. एका मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करून त्या हैदराबादला परत येत असताना हा अपघात झाला आहे. आज (ता.16) सकाळी अप्पारेड्डी गुडा येथे ट्रकशी होणारी धडक चुकविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने...