एकूण 114 परिणाम
मे 13, 2019
मुंबई ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळा झळकवल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) च्या अहवालानुसार पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण 722 तास 25 मिनिटे व 45 सेकंद दिसले. त्यांचे...
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
एप्रिल 26, 2019
अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री होईपर्यंत मी स्वतःच माझे कपडे धुवत होतो. नंतर विचार केला, की कुर्त्याची लांबी जास्त आहे. त्यामुळे मला जास्त धुवावे लागत होते आणि बॅगेत जागाही जात होती. याचा विचार करून कुर्त्याची बाही कापली. आता तेच फॅशन म्हणून समोर आले आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी दिले.  CM...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मला काही येत नाही, जी जबाबदारी मिळाली तेच मी आयुष्य मानले आहे. मला वाटत नाही, मला व्यस्त ठेवण्यासाठी काही करावे लागेल. माझे आयुष्य कोणत्यातरी मिशनमध्येच जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार असे विचारले असता दिले. राजकीय संन्यासानंतर काय...
मार्च 05, 2019
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा थ्रिलींग आणि अॅक्शनपट आपल्यासमेर आणण्यासाठी सज्ज झालाय. 'सिंबा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमार एकत्र येऊन 'सूर्यवंशी' हा पोलिसांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण हे कॅमिओ...
फेब्रुवारी 23, 2019
परळी वैजनाथ (बीड) - विवाहसोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर-वधुपित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. या प्रथेचे पालन करीत या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून आलेला अभिनेता अक्षयकुमार याने नवदांपत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शुक्रवारी केली; तसेच पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी...
फेब्रुवारी 22, 2019
परळी (जि. बीड) : विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर - वधू पित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधू पित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्र अंतर्गत जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, बिपीन हसबनीस, संदीप भागवतसह सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक अशा १७ जणांच्या बदल्या झाल्या. बाहेर जिल्ह्यातून १६ अधिकारी जिल्ह्यात बदली होऊन आले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक...
जानेवारी 15, 2019
नागठाणे - देशाला आजवर हजारो लष्करी जवान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) गावाची आगळी सैनिकी परंपरा आजदेखील वृद्धिंगत होते आहे. प्रकाश निकम यांच्या कुटुंबातील पाचवी पिढी सध्या देशसेवेत कार्यरत आहे. देशसेवेचा आणि त्यासाठी आपण करत असलेल्या त्यागाचा या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे....
जानेवारी 03, 2019
‘सकाळ’चा वर्धापन दिन म्हटले की भेटीगाठी आणि जुन्या आठवणींना हमखास उजाळा. अनेक क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमास येतात. ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव तर करतातच; पण कॉफी घेत गप्पांच्या मैफिलीदेखील रंगतात. साहित्य, संस्कृती, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, पोलिस-प्रशासनातील मान्यवरांच्या उपस्थितीत या...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दृष्टीने आवश्‍यक तयारीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विद्यमान संचालक मंडळ सव्वादोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले; मात्र त्यानंतर एकही सर्वसाधारण सभा...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : सरकारने अपघात रोखण्याकरिता वाहतूक कायदे व नियम करूनही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नियम धाब्यावर बसवून जणू काय स्वत:च्या बापाचाच रस्ता असल्यासारखे अनेकजण वाहन चालवितात. वाढते अपघात रोखण्याकरिता आणि वाहनचालकांना स्वंयशिस्त लागावी या उद्देशाने मूळची सोलापूरची असलेल्या सायली...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली - फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.  जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची...
जुलै 15, 2018
सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत आवास...
जून 20, 2018
सिनेसृष्टीतील तीन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे नेमके एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कोणताही बिग बजेट वा बिग बॅनर सिनेमा रिलीज झाला की तो 100 कोटींच्या घरात प्रवेश करावा याचीच ईच्छा त्या सिनेमाची टीम बाळगून असते. गेल्या काही वर्षापासून कवळ 100 कोटीच नव्हे तर त्याच्या दुप्पटही गल्ला कमावताना सिनेमे...
मे 27, 2018
लोहारा (ता. पाचोरा) ः येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान उपसंरपंच अक्षयकुमार जैयस्वाल यांच्या विरोधात अविस्वास ठराव प्रस्तावावर सही केली आणि तो ठराव पारित होऊ नये; म्हणून पती गंगराम सुर्यवंशी (भिल) यांचे अपहरण केले. तसेच जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरण उपसरपंच जैस्वाल यांच्यासह...
मे 26, 2018
सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले. त्यामध्ये "नाम' संस्थेचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अभिनेता अक्षयकुमार, सयाजी शिंदे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि दोन संस्थांचा...