एकूण 10 परिणाम
February 25, 2021
कोल्हापूर : कारवाईत जप्त करून तपासणीसाठी पाठवलेली ३१ हजारांहून अधिक किमतीची दारूच संगनमताने गायब केल्याप्रकरणी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सात कर्मचाऱ्यांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. लॉकडाउन काळात हा धक्कादायक प्रकार घडला. यातील सहा जणांना अटक केली. याबाबतची फिर्याद खुद्द सहायक...
February 20, 2021
बॉलिवूड अभिनेते अक्षयकुमार आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता सौम्य भूमिका घेतली आहे. आधी या दोघांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर आता "आम्ही गोडसेवाले नाही तर गांधीवाले आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका...
January 21, 2021
केज (जि.बीड) : शहरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या बँक खात्यातून अज्ञाताने नेट बँकिंगच्या माध्यमातून दोन लाख ८९ हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता.२०) पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात...
January 10, 2021
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल स्वतःजवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गोपाळ ऊर्फ रोहित बंडू गवळे (वय 22, रा. समर्थनगर, अप्पर इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे....
December 27, 2020
अहमदनगर : शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील गावडे मळा परिसरात पाणी अंगावर उडाले म्हणून चौघांनी जणांनी एका डॉक्‍टरला घरात घुसून मारहाण केली. ही घटना आज सकाळी घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सुवर्णा गावडे, विवेक गावडे अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश आहे. याबाबत डॉ...
December 05, 2020
उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास शहरापासून अगदी ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवापूर तलावाच्या पुलावरून तोल जाऊन पाण्यात बुडून २५ वर्षीय प्रवीण हंसराज मेश्राम या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने सूर्य मावळतीकडे जाईपर्यंत मृतदेहाचा शोध घेण्याचा...
October 31, 2020
सोलापूर : किराणा दुकान चालू ठेवायचे असल्यास दरमहा 50 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिल्याप्रकरणी अक्षय कदम, गणेश शिंदे, महेश शिंदे, राहुल शिंदे यांच्याविरुद्ध जोडभावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  कुंभार वेस परिसरातील भास्कर ट्रेडर्सचे मालक शंकर देविदास गव्हाणे (रा. मराठा वस्ती,...
September 29, 2020
सोलापूर ः जिल्ह्यात मागील आठवड्यात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचा पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) ऍपद्वारे आणि customer.service@bhartiaxa.com या...
September 29, 2020
वडाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसांत सततच्या संततधार पावसामुळे खरीप हंगामात उडीद, सोयाबीन, कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा कृषी विभागाने एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे, की शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांची माहिती त्वरित द्यावी.  कृषी विभागाकडून...
September 29, 2020
मुंबई- "कोरोना'च्या प्रादूर्भावामुळे सध्या देशातील सगळीच चित्रपटगृहे कुलुपबंद आहेत. त्यामुळे अनेक नवीन चित्रपट पूर्ण झाले असूनही, ते सध्या प्रेक्षकांपुढे येऊ शकलेले नाहीत. या संकटातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अक्षयकुमारचा `लक्ष्मी बाँब` हा बहुचर्चित चित्रपट 'बिग बजेट...