एकूण 942 परिणाम
March 08, 2021
मार्केट यार्ड : रविवारी येथील मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत देवगड हापूस आंब्याची दीड ते दोन हजार पेट्यांची आवक झाली. यंदा कोकणातून दरवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के मालाची आवक अपेक्षित आहे. कच्च्या देवगड हापूसच्या ४ ते ७ डझनाच्या पेटीचा भाव ३ ते ६ हजार रुपये आहे. स्थानिक परिसर, अहमदनगर...
March 08, 2021
पुणे : अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवणे, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्याचा विचार, या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या वक्तव्यांमुळे बाजारपेठेची झोप उडाली आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक लॉकडाउनच्या संकटामुळे धास्तावले असून जेमतेम सुरू असलेले अर्थचक्र पुन्हा बंद झाले तर, कसे...
March 08, 2021
औरंगाबाद: मागील दहा दिवसांपासून मराठवाड्यात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. औंरगाबादसह इतर जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण शेकडोंनी वाढत आहेत. मराठवाड्यात रविवारी (ता.7) जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या 1 हजार 189 रुग्णांचं निदान झालं. त्यामध्ये औरंगाबादमध्ये 426, जालन्यात 219,  लातूर 69, नांदेड 229,...
March 06, 2021
भारतीय संघाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 25 धावा आणि एक डाव राखून जिंकला आहे. तिसऱ्या दिवशीच सामना संपवत टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या डावात 205 धावांत आटोपलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 135 धावांत आटोपला. अक्षर ...
March 06, 2021
सावंतवाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सावंतवाडी तालुका कार्यालयात संतोष जोईल, बावतीस फर्नांडिस, नितीन सातपुते यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे...
March 06, 2021
पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलच्या साथीनं केलेली 165 धावांची भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने 160 धावांची आघाडी घेऊन इंग्लंडसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे केले आहे.  6 बाद 146 असे संकटात सापडलेल्या भारताला चौथ्या कसोटीत दुसऱ्या...
March 06, 2021
नाशिक : गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणात लोकहितवादी मंडळातर्फे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारीअखेरीस ५० लाखांच्या अनुदान मंजुरीची घोषणा केली होती. त्यानंतर आता जिल्ह्यातील १८ आमदारांच्या निधीतून ९० लाखांची मदत मिळण्यावर उपमुख्यमंत्री...
March 06, 2021
सिडको (जि.नाशिक) : धैर्यशीलराजे पवार यांचे नातू, खासदार उदयनराजे भोसले यांचे मामेभाऊ व नितरंजनराजे पवार यांचे पुत्र अतिशराजे व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका अमिषा पटेल यांची चुलत बहीण व मुंबईस्थित व्यावसायिक सुनील पटेल यांची कन्या अनुशीराजे पटेल...
March 05, 2021
नांदेड : भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख तालुका असणाऱ्या व काॅग्रेसचा बालेकिल्ला तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुदखेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्ष बळकट करु. आगामी सर्व निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवू, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निरीक्षक संतोष दगडगावकर...
March 05, 2021
शेवगाव (अहमदनगर) : शहरासह तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या जुन्या शनिमारुती मंदिराचे बांधकाम पाडून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. लोकवर्गणीतून होणा-या या कामासाठी कोरोनानंतरच्या टाळेबंदीमुळे निधीसंकलनात अडचणी आल्याने हे काम रखडले आहे. मात्र त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय शहरातील मंगल...
March 05, 2021
India vs England  4th Test Day 2 ; रोहित शर्मा आणि पुजारा या जोडीने दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसाअखेर भारतीय संघाने 1 बाद 24 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात अँड्रेसन- बेन स्टोक्सच्या माऱ्यासमोर पुजारा-रोहितने संयम दाखवला. तब्बल नऊ...
March 04, 2021
शहादा (नंदुरबार) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शहादा सुरत ‘खानदेश कन्या’ ही विशेष बस सुरु करण्यात आली आहे. परिसरातील बहुतांश मुली लग्नानंतर गुजरात राज्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाल्या आहेत. या महिला व मुलींना माहेरी गावाकडे येण्यासाठीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी विशेष बस सुरू करण्यात आल्याची...
March 04, 2021
नागपूर ः दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीला थेअरीच्या आठपैकी सात विषयात शून्य गुण दिल्यामुळे संतप्त झालेले वडील आणि काँग्रेसचे महासचिव जिया पटेल यांनी गुरुवारी (ता.४) महाविद्यालयात अंगावर पेट्रोल शिंपडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने खळबळ माजली आहे. जिया...
March 04, 2021
जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारा वर्षीय मुलगा दुसऱ्याच्या दुचाकीवर बसला. गाडीचे चाक खड्ड्यात गेले आणि गाडीवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाल्‍याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी संध्याकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद...
March 04, 2021
मुंबई, 04 : कोरोना आजाराशी लढण्यासाठी, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात-पाय धुणे व नियमित मास्क लावणे या त्रिसूत्रीचा वापर करणे फार गरजेचे आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने मास्क घालणे, एकच मास्क सलग चार ते पाच दिवस वापरणे, डिस्पोजेबल मास्क परत धुऊन वापरणे, मास्कचा वापर झाल्यावर तो अस्वच्छ ठिकाणी ठेवणे...
March 04, 2021
नांदेड : ई-मेलद्वारे १४ लाख रुपये जिंकल्याचे सांगून चक्क एका शिक्षकास पावणेदोन लाखाचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या मध्यप्रदेशच्या दोघांवर फसवणुक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. दोन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुक जून २०२० मध्ये झाली होती. नांदेड शहराच्या भाग्यनगर...
March 04, 2021
India vs England  4th Test  Day 1  : पाहुण्या इंग्लंड संघाचा पहिला डाव आटोपल्यानंतर टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकात शुभमन गिलच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. अँड्रसनने पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याला पायचित केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने...
March 04, 2021
नवी दिल्ली - एखादी व्यक्ती सरकारपेक्षा वेगळे मत मांडत असेल आणि असहमती दर्शवीत असेल तर तो देशद्रोह होत नाही, असे सांगताना सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू- काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा...
March 03, 2021
एका संकटातून जग सुटत नाही तोच जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. ‘WarNymph’ नावाचं हे डिजीटल आर्टवर्क 28 फेब्रुवारी रोजी 5.8 दशलक्ष डॉलर अर्थात 424,891,760 रुपयांना विकलं गेलं आहे. सामन्यानंतर हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. त्याचवेळी मध्येच कर्णधार...
March 03, 2021
एखाद्याचा दृष्टीकोन हा सरकारच्या मतांविरोधात असल्यास तो देशद्रोहाचा गुन्हा ठरु शकत नाही, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं बुधवारी व्यक्त केलं. जम्मू-काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्या. संजय कृष्णन आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठानं हे मत व्यक्त केलं....