एकूण 25 परिणाम
ऑगस्ट 29, 2019
तिरुआनंतपूरम  - मुंबईकर शिवम दुबे तसेच अक्षर पटेल यांची आक्रमक अर्धशतके आणि युझवेंद्र चहलचे पाच विकेट यामुळे भारत अ संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 69 धावांनी शानदार विजय मिळवला. ही पाच सामन्यांची मालिका आहे.  प्रत्येकी 47 षटकांच्या...
एप्रिल 15, 2019
हैदराबाद : विजयापासून दूर गेलेल्या सामन्यात किमो पॉल, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस या वेगवान गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयापर्यंत नेण्याची किमया साधली. दिल्लीने हा सामना 39 धावांनी जिंकला.  प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स 7 बाद 155 धावांपर्यंत कसे बसे पोचले. त्यानंतर हैदराबादने झकास...
जून 19, 2018
लंडन - मायदेशात आयपीएल गाजवणाऱ्या श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि दीपक चहर यांनी इंग्लंडमध्येही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. भारत अ संघाने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड मंडळाच्या संघाचा तब्बल 125 धावांनी पराभव केला. त्रिशतकी मजल मारणाऱ्या भारतीयांनी इंग्लंड संघाला 37 षटकांतच...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : आव्हानात्मक खेळपट्टीवर तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर मिळविलेल्या विजयाने आत्मविश्‍वास उंचावलेला भारतीय संघ आता एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचे उद्दिष्टच डोळ्यांसमोर ठेवून एकदिवसीय मालिकेत उतरेल यात शंका नाही; पण त्यापेक्षा अवघ्या 14 महिन्यांवर आलेल्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या...
जानेवारी 08, 2018
राजकोट - यष्टिरक्षक फलंदाज निखिल नाईक आणि पुनरागमन करणारा डॉमिनिक मुथ्थुस्वामी यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने सईद मुश्‍ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी गुजरातचा चार गडी राखून पराभव केला.  नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने गुजरातला फलंदाजीसाठी...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...
डिसेंबर 10, 2017
धरमशाला - गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा अविभाज्य घटक असलेल्या विराट कोहलीशिवाय हीच टीम इंडिया नव्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेत नवा कर्णधार रोहित शर्मा, फॉर्म मिळविण्यासाठी झगडणारा अजिंक्‍य रहाणे आणि संघातील इतरही खेळाडूंचा कस लागणार आहे....
नोव्हेंबर 01, 2017
नवी दिल्ली - विक्रम, पदार्पण, अलविदा अशा वैविध्यपूर्ण छटा लाभलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवीत तीन लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेकीचा कौल किवी कर्णधार केन विल्यम्सन याच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र प्रत्येक फासे भारताच्या बाजूने...
सप्टेंबर 11, 2017
लखनौ - काही महिन्यांपूर्वी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करताना निर्णायक कामगिरी करणाऱ्या आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांच्याशिवाय टीम इंडिया त्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता एकदिवसीय मालिकेत सामना करणार आहे. या पुढच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय...
ऑगस्ट 27, 2017
पल्लीकल : कसोटी मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्यासाठी विराटची 'टीम इंडिया' सज्ज झाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत रविवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासह मालिकाही जिंकणे भारतासाठी अवघड नसल्याचे चित्र आहे.  भारताचा संघ श्रीलंकेत...
ऑगस्ट 24, 2017
श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना पल्लिकल - अपयश आणि निराशेच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंकेविरुद्ध आपल्या आक्रमणाची धार वाढविण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. दोन्ही संघांदरम्यानच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना उद्या होत असून, स्वाभाविकच भारताचे पारडे जड राहणार यात शंका नाही.  कसोटी मालिकेत...
ऑगस्ट 21, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा श्रीलंकेवर सहज विजय डम्बुला (श्रीलंका) - प्रथम गोलंदाजांनी फिरकी घेतल्यानंतर फलंदाजीत शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी निर्णायक घाव घालत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध नऊ गडी राखून सहज विजय मिळवून दिला.  नाणेफेक जिंकून भारताने...
ऑगस्ट 20, 2017
आव्हान देण्याचीही श्रीलंका संघाची मानसिक तयारी नाही दाम्बुला - कसोटी मालिकेतील धवल यशानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या लढती जिंकण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. कसोटीतील धुलाईने खच्ची झालेल्या श्रीलंका संघास चॅंपियन्स करंडक लढतीतील विजयाचा इतिहासही प्रेरणा देत...
ऑगस्ट 11, 2017
कॅंडी -  कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर अधिक भार पडल्यामुळे निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांना विश्रांती देण्याचा विचार करत आहे. एकदिवसीय मालिकेस २० ऑगस्टपासून सुरवात होत आहे. दोन प्रमुख फिरकी गोलंदाजांबरोबर मध्यमगती...
ऑगस्ट 09, 2017
कोलंबो - श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये अष्टपैलु रवींद्र जडेजा याच्याऐवजी डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आता 12 ऑगस्टपासून कॅंडी येथे खेळविण्यात येणार आहे. 23 वर्षीय पटेल...
एप्रिल 30, 2017
मोहाली - संदीप शर्माची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर मार्टिन गुप्टिलच्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दणकेबाज विजय मिळविला.  प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला अवघ्या 67 धावांत गुंडाळल्यावर पंजाबने 7.5 षटकांतच बिनबाद 68 धावा करून विजय मिळविला.  आयपीएलमध्ये...
एप्रिल 23, 2017
राजकोट - पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमात गुजरातवर 26 धावांनी मात केली. पंजाबचा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर यंदा हा पहिलाच विजय आहे. पंजाबने 188 अशी भक्कम धावसंख्या उभारली. गुजरातला 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिनेश कार्तिकची झुंज अपयशी ठरली. संदीप, करिअप्पा व अक्षर यांनी...
एप्रिल 08, 2017
इंदूर - कर्णधार ग्लेन मॅक्‍सवेलच्या वेगवान खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या दहाव्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंटवर सहा विकेट राखून मात केली. 164 धावांचे आव्हान पंजाबने एक षटक राखून पार केले. मॅक्‍सवेलने केवळ 20 चेंडूंमध्ये 44 धावा फटकावल्या. त्याला डेव्हिड मिलरने मोलाची साथ दिली....
ऑक्टोबर 31, 2016
नवी दिल्ली : अष्टपैलू म्हणून नावारूपाला येणारा भारताचा अक्षर पटेल आयसीसी एकदिवसीय क्रमवारी पहिल्या दहांत आला आहे. पहिल्या दहांत स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.  अक्षरने नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेत चार गडी बाद केले होते. आयसीसी क्रमवारीत...
ऑक्टोबर 29, 2016
विशाखापट्टणम : विशाखापट्टणमच्या फिरकीच्या आखाड्यामध्ये न्यूझीलंडचे फलंदाज आज (शनिवार) भारतीय गोलंदाजांसमोर टिकूही शकले नाहीत आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांची मालिकाही भारताने 3-2 अशी जिंकली. अमित मिश्राने केवळ सहा षटकांमध्येच पाच...