एकूण 25 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
जळगाव ः कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आज महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ लक्षात घेऊन विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालये/परिसंस्था व विद्यापीठ प्रशाळांमधील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही  याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले. मी...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - तब्बल २५ वर्षांनंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयात विद्यार्थी परिषद निवडणूक जाहीर झाल्यावर विद्यार्थी संघटनांनी तयारी सुरू केली होती. परंतु, निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. राज्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची थट्टा...
जुलै 18, 2019
पाटणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि त्यांच्याशी निगडित संघटनांबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देणारे पत्र बिहार पोलिसांच्या विशेष शाखेकडून जारी करण्यात आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजपची आघाडी असतानाही पोलिस खात्याकडून हे पाऊल उचलण्यात आल्याने भाजप...
जुलै 13, 2019
कणकवली - गेल्या 25 वर्षापूर्वी बंद पडलेल्या उच्च महाविद्यालयातील निवडणुकांचे बिगुल यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून वाजणार आहे. राज्यातील 11 विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून हा कायदा 1 मार्चपासून लागू झाला आहे. त्यामुळे येत्या 31 जुलैपर्यंत महाविद्यालयीन...
जुलै 06, 2019
नागपूर : विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वच विद्यार्थी संघटनांची शनिवारी (ता. सहा) दीक्षान्त सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, बैठकीत एनएसयूआय आणि राष्ट्रवादी...
जून 20, 2019
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी उभा दावा मांडलेले तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या पक्षाच्या चार खासदारांनी "टाटा' करून भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसभेतील "टीडीपी'च्या सहा खासदारांपैकी वाय. एस. चौधरी, टी. जी...
जून 18, 2019
नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले.     ...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या पेपरफुटी प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका असलेले परीक्षा संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्याकडून फेरपरीक्षेचा खर्च वसूल केला जाणार आहे. गेल्या आठवड्यात १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राची परीक्षा होती....
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : महिला-तरुणी-विद्यार्थिनींवर ओढवत असलेल्या विविध प्रसंगावर मात करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ठाणे तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात येत आहेत. या उपक्रमात तब्बल 5 हजार...
सप्टेंबर 18, 2018
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघपरिवारातील संघटनेने गेल्याच आठवड्यात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य जागांवर यश मिळवल्यानंतर लगेच होऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू)चाही गड काबीज...
ऑगस्ट 16, 2018
अक्कलकोट - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अक्कलकोट आणि सी.बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट यांच्या वतीने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज अक्कलकोट शहरात प्रथमच ३०१ फुटी तिरंगा ध्वज एकात्मता पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक...
जुलै 26, 2018
सोलापूर : इको नेचर क्‍लबच्या मागेल त्याला रोप या उपक्रमास प्रतिसाद मिळत असून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. संस्थाच्या उपक्रमात अनेक तरुण सहभाग घेत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेतून ही संकल्पना सुचली असल्याचे मनोज देवकर यांनी सांगितले.  वृक्षसेवा म्हणून संस्थेच्या...
मे 07, 2018
पुणे - महाराष्ट्रात कोयना प्रकल्पापासूनचे पुनर्वसन रखडले असून, त्या विस्थापितांचे पुनर्वसन करणे हे महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीपुढील सर्वांत मोठे आव्हान असणार असल्याचे मत समितीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी...
एप्रिल 28, 2018
चित्रपटाच्या प्रदर्शनास काही संघटनांचा आक्षेप नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये "लव्ह जिहाद'वर आधारित एका चित्रपटाच्या प्रमोशनवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत. काही विद्यार्थी संघटनांनी या चित्रपटाला आक्षेप घेत त्याचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न...
एप्रिल 25, 2018
कोल्हापूर - जीवन देणारा जसा महत्त्वाचा असतो, तसाच जीवन घडविणाराही... तुम्ही आमच्या आयुष्याचे मूर्तिकार आहात... तुम्ही घाव घातले म्हणूनच आमचे आयुष्य घडले. पैसे नसल्यामुळे केस वाढलेली मुले, फाटकी पुस्तके, फाटक्‍या विजारी अशा दुर्बल घटकांतील मुलांना तुम्ही आधार दिलात आणि जगण्याचा मार्ग दाखविलात...
एप्रिल 02, 2018
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...
फेब्रुवारी 20, 2018
डोंबिवली : सशक्त व सुदृढ युवा पिढी हा देशाचा भक्कम आधारस्तंभ आहे. विविध व्यसनांच्या आहारी पाडून ही पिढी व पर्यायाने देशाचे भविष्य कमकुवत करण्यासाठी देशविघातक शक्तींचा जोर वाढत  आहेत. ही देशद्रोही पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहेत. मात्र तरूण पिढीने, विशेषतः विद्यार्थ्यांनी अंमली...
जानेवारी 31, 2018
राजधानी दिल्लीपासून अलीगडमार्गे जेमतेम दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले कासगंज हे उत्तर प्रदेशातले अवघ्या तीन तालुक्‍यांच्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय. गेल्या शुक्रवारी, प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या दंगलीमुळे हे लाख-सव्वा लाख लोकसंख्येचे गाव देशभर चर्चेत आले आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी...
नोव्हेंबर 09, 2017
प्राथमिक शाळेच्या मुलांकडून  फरशी पुसणे, पाणी भरणे , झाडू मारणे, भिंती-छपराला रंगवणे, हि व इतर सर्व कामे ज़िल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीमध्ये धक्कादायकपणे सकाळ प्रतिनिधींनी भेट दिल्यावर आढळून आले. जिल्हा परिषदेकडून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होत नसल्याने, हि सर्व कामे शाळेतील...