एकूण 258 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मैदानात उतरवून कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे, तर त्याचवेळी पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसऐवजी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्यांशी कॉंग्रेस आघाडी करणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे लोकसभेच्या 80 जागा...
फेब्रुवारी 12, 2019
लखनौ : अलाहाबाद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी जाताना लखनौ विमानतळावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना रोखल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, चक्काजाम...
फेब्रुवारी 12, 2019
लखनौ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठात जाण्यापूर्वीच लखनौ विमानतळावर रोखण्यात आल्याने उत्तरप्रेदशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव हे प्रयागराजला जाण्यासाठी अमोसी विमानतळावर आले होते. पण...
फेब्रुवारी 09, 2019
लखनौ ः विरोधकांची प्रस्तावित महाआघाडी ही "महामिलावट' आहे, अशी खिल्ली उडविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षांच्या महाआघाडीला कमी लेखू नका, असा इशारा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शुक्रवारी दिला.  "ही अशी महामिलावट आहे की कोण कुठे लोप पावेल, हे कळणारही...
फेब्रुवारी 07, 2019
अलिगड : लोकसभा निवडणुकीत "बुआ-भतिजा' यांच्या दुकानाला भाजपचे कार्यकर्ते "अलिगडी कुलूप' लावतील, अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे नाव न घेता शहा यांनी ही तोफ डागली. ...
फेब्रुवारी 05, 2019
भाजप व ‘तृणमूल’मधील संघर्षात तपास व पोलिस यंत्रणांनाही ओढण्यात आल्याने त्याने गंभीर वळण घेतले आहे. असे प्रकार संघराज्यप्रणालीला धोका निर्माण करतात. येत्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक पट्ट्यात बसणारा फटका गृहीत धरून, भारतीय जनता पक्षाने सारे लक्ष पश्‍चिम बंगालवर केंद्रित केले असून, त्याची परिणती...
जानेवारी 26, 2019
लखनौ : काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्यानंतर तीन दिवसांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचे अभिनंदन करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगला निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने नुकतेच प्रियांका गांधी यांच्याकडे...
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी कॉंग्रेसने त्यांचा एक हुकमी एक्का मैदानात उतरविला आहे.. हा एक्का म्हणजे प्रियंका गांधी! गेली अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेल्या प्रियंका यांना कॉंग्रेसने आता अधिकृतरित्या राजकारणात उतरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
जानेवारी 23, 2019
अमेठी : प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना उत्तर प्रदेशात जबाबदारी दिली आहे. मला आनंद आहे, की माझी बहिणीसोबत मी काम करणार असल्याने खूप आनंदी आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी आज अमेठी दौऱ्यावर असून, त्याच निमित्त आज काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका...
जानेवारी 13, 2019
लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केली. त्यानंतर आता राहुल गांधींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. त्यानुसार 'प्लॅन' तयार केला जाणार आहे. त्यामध्ये...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यादव यांच्याशी संबंधित सर्व खटल्यांचे दस्तावेज पुन्हा एकदा पडताळून पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली....
डिसेंबर 30, 2018
गाझीपूर :  "विद्यमान सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लावली असून, प्रशासनाने मनात आणले असते, तर ही घटना टाळता आली असती; कारण पंतप्रधानांच्या कार्यक्रमस्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. योगीजी सांगतात ठोका, पण पोलिसांना मात्र कोणाला ठोकायचे हे समजत नाही. आता जनतेलाही समजत नाही की कोणाला...
डिसेंबर 25, 2018
हैद्राबाद - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भाजप आणि कॉंग्रेसविरहीत प्रादेशिक पक्षांच्या आघाडीसाठी आपण अशाच आणखी भेटी घेत राहू, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. कॉंग्रेस आणि भाजपविहरित प्रादेशिक पक्षांची आघाडी...
डिसेंबर 13, 2018
लखनौ- राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित होते, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात वाद निर्माण झाला होता. यावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव...
डिसेंबर 12, 2018
नवी दिल्ली : ''आम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करतो आणि त्याचे स्वागत करतो. आमच्या पक्षाने या विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली नाही. मात्र, मध्यप्रदेशातील जनतेचे आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता आम्ही मध्यप्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे'', असे...
डिसेंबर 11, 2018
लखनौ- पाच राज्यांच्या विधानसभा निवडुकीचे सुरवातीचे कौल समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या निकालांच्या कलावर चांगलीच चुटकी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जेंव्हा एक एक मिळून अकरा होतात, तेव्हा...
नोव्हेंबर 24, 2018
लखनौ : अयोध्येत जमावबंदीचा आदेश सर्रास धुडकावण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे अयोध्येत लष्काराला लवकरात लवकर पाचारण केले पाहिजे, अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओ. पी. राजभर यांनी केली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्नी रश्मी...
नोव्हेंबर 24, 2018
अयोध्या : अयोध्येत 25 वर्षांपूर्वी जे झाले ते रेकॉर्डवर आहे. अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी केली असली तर आम्हाला फरक पडत नाही. फक्त त्यांनी सांगावे लष्कर भारताचे असेल की पाकिस्तानचे. 2019 नंतर राम मंदिर हा मुद्दा प्रचाराचा राहणार नाही, असे वक्तव्य...
ऑक्टोबर 15, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या दहा दिवसांत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने "चलो गॉंव की ओर' सुरू होईल. म्हणजे लोकसभा निवडणुकीचे वेध लागतील. वेळापत्रकानुसार ठरल्यास एप्रिलचा पूर्ण महिना व मेच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत मतदानाचे टप्पे व त्यानंतर मतमोजणी, निकाल असा कार्यक्रम...