एकूण 84 परिणाम
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित दोन एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. कासारवाडीला महिनाभरात नवीन दवाखाना सुरू होणार आहे...
नोव्हेंबर 29, 2018
पिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत. साधारणतः दोन वर्षांपूर्वी स्टेडियमच्या आवारातील जलतरण...
नोव्हेंबर 27, 2018
अजमेर (राजस्थान) :  पुष्करमधील ब्रह्माच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी मंदिरात विधीवत पूजा केली. यादरम्यान, त्यांनी आपण कौल ब्राह्मण असल्यासोबतच त्यांचे दत्तात्रेय गोत्र असल्याचा उल्लेख केला आहे. याच नावाने त्यांनी मंदिरात पूजा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असताना, दुसरीकडे रस्त्यांलगत व मोकळ्या जागांमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील काही मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही असे चित्र दिसत असून, ट्रॅक्‍टर, डंपर अशा वाहनांमधून राडारोडा टाकताना उडणाऱ्या धुळीचा पादचारी व...
नोव्हेंबर 24, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी चालू हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ कोटी ६७ लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. अशी माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी येथे दिली. याबाबत बोलताना...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा...
ऑक्टोबर 31, 2018
पिंपरी - अजमेरा कॉलनी येथील सायकलपटू अरविंद दीक्षित यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी सायकलवरून ६ तासांत ७७ किलोमीटर अंतर पूर्ण केले. यापूर्वी अमृतमहोत्सवी वर्षी (७५ वर्षे) दीक्षित यांनी पिंपरीतील डॉ. हेडगेवार मैदान येथे साडेपाच तासांत ७५ फेऱ्या धावून पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे या वर्षीचा ७७ वा...
ऑक्टोबर 28, 2018
सध्याच्या राजकारणाचा अर्थ "व्यवस्थापनकेंद्रित' असा घेतला जात आहे. लोकांच्या जगण्याशी संबंधित प्रश्‍न सोडवण्याविषयीचं राजकारण कमी प्रमाणात घडताना दिसत आहे. त्याऐवजी नेतृत्वाचं, गटांचं, संघर्षांचं, हितसंबंधांचं व्यवस्थापन करणं यावरच भर दिला जात असून, ती एक "आधुनिक कला' मानली जात आहे! या कलेचा प्रयोग...
ऑक्टोबर 09, 2018
पिंपरी - शहरातील निम्म्या लोकांना मानंकानुसार ठरलेला पाणीपुरवठा होत नाही. कारण शहराच्या अनेक भागांतून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर...
ऑक्टोबर 06, 2018
नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत जाहीर केले. तेलंगणातील निवडणुकीचे वेळापत्रकामुळे पत्रकार परिषदेसाठी उशीर झाल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. ...
ऑक्टोबर 02, 2018
अजमेर-रामेश्‍वरम्‌दरम्यान हमसफर एक्‍स्प्रेस नागपूर : रामेश्‍वरम्‌ आणि अजमेर या प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांना जोडणारी अजमेर- रामेश्‍वरम्‌ हमसफर एक्‍स्प्रेस नागपूरमार्गे चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या नवीन ट्रेनमुळे अजमेर आणि रामेश्...
सप्टेंबर 21, 2018
इंदिरानगर (नाशिक) - 'तुझ्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे. त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना त्रास होत आहे', असे भासवून एका महिलेला सुमारे 5 लाख 26 हजार रुपयांना फसवल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळच्या...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - रेल्वे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू व पैसे चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने अटक केली. पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचे चोरलेले नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. अल्लाबक्ष महम्मद इस्माईल (वय १९, रा. टिपू चौक, पाशापुरा, गुलबर्गा) असे अटक...
सप्टेंबर 03, 2018
जयपूर : 'माझ्या पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील व शांतता प्रस्थापित होईल असा मला विश्वास आहे,' असे मत काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी रविवारी (ता. 2) व्यक्त केले. सिद्धू यांचे मित्र व नुकतेच पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा भार स्विकारलेले इम्रान खान यांच्या शपथविधी...
ऑगस्ट 20, 2018
सोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते. यासाठी बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी सोलापुरातील बकरी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या तीन दिवस आधी बकऱ्यांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत...
ऑगस्ट 20, 2018
पुणे- आबालवृद्धांना पायी फिरण्याचा आनंद घेता येईल, अशा औंधमधील स्मार्ट स्ट्रीटचे अनुकरण देशातील ११ शहरांत झाले आहे. पुढील टप्प्यात औंधमधील आणखी रस्ते या पद्धतीने विकसित होणार आहेत.  औंधमध्ये डीपी रस्त्यावर दोन-अडीच मीटरचे पदपथ होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते. या पार्श्‍वभूमीवर...
ऑगस्ट 17, 2018
कोल्हापूर - लेह-लडाखचा दुर्गम परिसर. त्यातून १७ हजार ६८८ फुटांच्या उंचीवरून जाणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोटारसायकलचा खडतर मार्ग. त्या मार्गावरून मोटारसायकलने गेलेले तीस युवक. त्या मार्गावर तिरंगा फडकवून त्यांनी ‘भारत माता की जय...’चा केलेला जल्लोष. अशी देशभक्तीची आगळी-वेगळी उंची गाठत...
ऑगस्ट 05, 2018
मिरज - गणेशोत्सव, दसरा आणि सणांच्या सुट्ट्यांच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेची आरक्षणे फुल्ल होऊ लागली आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या जानेवारीपर्यंत आरक्षित आहेत. ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी आतापासूनच घाई केलेली बरी अशी स्थिती आहे. दिवाळी सुट्ट्यांच्या पर्यटनासाठी नोकरदार आणि व्यापारी वर्ग...
जून 26, 2018
अमरावती - मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा (कोअर) क्षेत्रातून जाणाऱ्या अकोला ते खंडवा रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाला वन्यजीवप्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. गाभा क्षेत्रातून या मार्गाला न नेता पर्यायी मार्ग देण्याची मागणी पुढे आली.  वन्यजीवप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींची रविवारी अकोट येथील...
जून 26, 2018
मुंबई - दीडपट परताव्याचे प्रलोभन दाखवून 40 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार उपनगरातील सातशेहून अधिक जणांनी केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौघांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा दिला जाईल, अशी बतावणी या नागरिकांना करण्यात आली होती...