एकूण 24 परिणाम
November 15, 2020
सिडको (नाशिक) : शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या आमदारकीची माळ पडल्याची चर्चा असल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचा पुढील जिल्हाप्रमुख कोण? याबाबत बरेच तर्कवितर्क लढविले जात आहे. यात काही नावे पुढे येत असून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तर...
November 07, 2020
नाशिक : स्मार्टसिटी कंपनीमार्फत शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना धारेवर धरत शासनाकडे तक्रार केली. आता थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री भुजबळ...
October 30, 2020
नाशिक : कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा गडगडला तरी कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाने दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांच्यात बुधवारी (ता. २८) झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला....
October 29, 2020
नाशिक : कोरोनामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा गडगडला तरी कोविड काळात महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे प्रशासनाने दिवाळीनिमित्त १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांच्यात बुधवारी (ता. २८) झालेल्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात आला....
October 23, 2020
नाशिक : गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळच्या भाजी बाजाराचा लिलाव कोरोनाचे निमित्त पुढे करून तिसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडीतील श्रेयवादाच्या लढाईमुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आता ४ नोव्हेंबरला लिलाव पद्धतीने १४५ ओट्यांचे वाटप केले जाईल.  तीन भाजप व एक शिवसेनेचा...
October 20, 2020
नाशिक : देशभरातील स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत नाशिक स्मार्टसिटी कंपनीचा क्रमांक खालावल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी मोठी चपराक मानली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी नाशिकने प्रकल्पांच्या अंमलबजावणीत देशात पंधरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. परंतु दोन...
October 18, 2020
नाशिक : कोरोनाचे निमित्त साधून राज्य परिवहन महामंडळाकडून एकीकडे बससेवेला कायमचा लाल कंदील दाखविण्याची तयारी सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेने बससेवा सुरू करू नये, अशी मागणी केली. त्यावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र शहर बससेवा सुरू झालीच पाहिजे, असा पवित्रा...
October 16, 2020
नाशिक : चार वर्षांपासून शहरात सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांची वाताहत झाली असून, योजना वेळेवर मार्गी लावण्याबरोबरच कंपनीच्या सावळ्या गोंधळाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते...
October 15, 2020
नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून सुरू असलेल्या कामांचा पंचनामा शिवसेनेकडून होत असतांना संचालक मंडळाच्या बैठकीत वादग्रस्त विषयांचा जाब विचारला जाणार असल्याने संचालक मंडळाची बैठकच अचानक रद्द करण्यात आली. संचालकांना बैठक रद्द झाल्याचे पत्र हाती पडल्यानंतर आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.  स्मार्टसिटी...
October 14, 2020
नाशिक : नाशिक ते मुंबई प्रवास करताना कल्याण फाट्यापासून ठाणेपर्यंत नाशिककरांना येणाऱ्या वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.पण आता नाशिक-मुंबई प्रवास सुखकर झाला असून, मुंबईत पोचताना दहा मिनिटांची बचत होणार आहे.  मुंबईत पोचण्यासाठी नाशिककरांना पाऊण तास विलंब व्हायचा. नाशिकहून मुंबईकडे...
October 13, 2020
नाशिक : स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांची संथ गती व पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या वाताहतीचा पंचनामा केल्यानंतर शिवसेनेने स्मार्टसिटी कंपनीला वेतनावरून घेरले. महापालिकेमार्फत बहुतांश कामे होत असताना मासिक लाखोंचे वेतन घेणारे अभियंते करता काय, असा सवाल करत झालेला खर्च व कामे याचा...
October 13, 2020
नाशिक : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम अपूर्ण असताना ठेकेदाराला ८० लाखांचा दंड माफ करण्यात आल्यानंतर स्मार्टसिटी कंपनीने दंडमाफीचे समर्थन करत ठेकेदाराला क्लीन चिट दिली. तर जिल्हाधिकारी कार्यालय व महावितरण कंपनीवर जबाबदारी ढकलल्याने स्मार्ट रस्त्याचे...
October 12, 2020
नाशिक : (इंदिरानगर)कोरोनाच्या अडचणीत जाधव गॅसेस कंपनीने शहर आणि जिल्ह्यासाठी ७० टक्के ऑक्सिजन पुरवठा पुरविण्याची जबाबदारी स्वीकारणे ही दिलासादायक बाब आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी विल्होळीत सुरू केलेल्या जाधव गॅसेस कंपनीच्या...
October 12, 2020
नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून शहरात सुरू असलेले प्रकल्प धिम्यागतीने सुरू असल्याने प्रकल्पांची किंमत वाढून नाशिककरांवर आर्थिक भुर्दंड पडणार असून, विलंबाच्या प्रक्रियेला स्मार्टसिटी कंपनीचे अधिकारी जबाबदार आहेत. ठराविक ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून कामे दिली जात असल्याने स्मार्टसिटी कंपनी बरखास्त...
October 10, 2020
नाशिक : स्मार्टसिटी अंतर्गत शहरात बसविले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे ‘चायना मेड’ असल्याने व त्यावर कॅमेऱ्याबाबत प्रोटोकॉल ठरविणाऱ्या ओपन नेटवर्क व्हिडिओ इंटरफेस आंतरराष्ट्रीय संघटनेने बंदी आणली असतानाही कंपनीकडून त्याच कॅमेऱ्यांचा आग्रह धरला जात असल्याची बाब शिवसेनेने उघड केली.  प्रकल्पांमध्ये...
October 10, 2020
नाशिक : एरव्ही सर्वसामान्य नागरिकांकडून कर भरण्यास विलंब झाल्यानंतर दंडाचा बडगा उचलला जातो. परंतु स्मार्टसिटी कंपनी स्मार्ट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर मेहेरबान असून, कंपनीला सहा महिन्यांतील तब्बल ८० लाखांचा दंड परस्पर माफ केल्याने आयुक्त कैलास जाधव कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय...
October 09, 2020
नाशिक :  देवळाली शिवारातील वादग्रस्त सर्व्हे क्रमांक २९५ च्या चौकशीसाठी वर्षभरापासून नियुक्त केलेल्या समितीचा कारभार वादात सापडल्याने अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी समिती बरखास्त करून नवीन समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखालील पाच समिती सदस्यांना एक महिन्याच्या आत...
October 07, 2020
नाशिक : महापालिकेच्या मुख्य पदांवर काही वर्षांत परसेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असल्याने असंतोष निर्माण झाला आहे. नगरसेवकांसह स्थानिक अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी नेतृत्व करण्यास तयार नसल्याने परसेवेतील विरुद्ध स्थानिक अधिकारी, अशी धुम्मस सरू झाली आहे.  महापालिकेत मोठ्या पदांवर काम करण्यास मिळत...
September 28, 2020
नाशिक: साथीच्या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर शहरात निर्जंतुकीकरणासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात घेण्यात आलेली कोटीच्या कोटी उड्डाणे व एकाच ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून राबविलेली निविदाप्रक्रिया अखेर आयुक्त कैलास जाधव यांनी रद्द केली आहे. संबंधित ठेकेदार न्यायालयात गेल्यास महापालिकेला बाजू मांडण्याची...
September 25, 2020
नाशिक : चार ते पाच वर्षांपूर्वी शहरात तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतर रस्त्यांच्या गुणवत्तेवरून प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अभियंता मात्र बदलीसाठी एका फार्महाउसवर लॉबिंग करत असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २४) समोर...