एकूण 36 परिणाम
जानेवारी 18, 2020
मुंबई : जुन्या जमान्यातील कसोटीपटू आणि निर्धाव षटकांचे विक्रमवीर बापू नाडकर्णी (वय 87) यांचे शुक्रवारी (ता.17) मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्या (शनिवारी, ता.18) शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाशिकमध्ये...
डिसेंबर 28, 2019
पुणे - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने संमत केले आहे. तसेच, त्यात आक्षेप घेण्यात आलेल्या बाबी या अपुऱ्या कायदेशीर माहितीमुळे अथवा गैरसमजुतीमुळे निर्माण झाल्या आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा संपूर्णपणे कायदेशीर आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - खासदार संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. केडीसीएच्या कार्यकारिणी मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 2019 ते 2022 या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी एमसीएचे माजी अध्यक्ष अजय...
मे 23, 2019
माले - जामगाव-दिसली (ता. मुळशी) परिसरातील कातकरी समाजाला आता त्यांच्या इच्छेने मॉलप्रमाणे खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे. क्विक हिल फाउंडेशन, डोनेट एड सोसायटी, टाटा पॉवर व कसबा गणपती ट्रस्टने या अभिनव उपक्रमाची सुरवात जामगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दास मॉलच्या माध्यमातून केली आहे. या मॉलचे...
डिसेंबर 21, 2018
भिलार - ‘‘स्मार्ट ग्राम काटवली या बहुमानासाठी ग्रामस्थांनी केलेली तयारी कौतुकास्पद आहे. काटवलीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. गावाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,’’  अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. काटवली (ता. जावळी) येथे आपले सेवा केंद्र, आयएसओ...
मे 03, 2018
मुंबई -  मोसम संपत असताना आयसीसीने वार्षिक मानांकनाचे अपडेट केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे अव्वल स्थान आणखी भक्कम झाल्याचे कालच जाहीर झाले. आज इतर प्रकारातील नवी मानांकन क्रमवारी जाहीर झाली. त्यानुसार एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी गेला आहे. ट्‌वेन्टी-२०...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
एप्रिल 17, 2018
गेल्या दोन सामन्यांपासून आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळविण्याचा ‘ट्रेंड’ बदलत चालल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून संघ विजय मिळवत आहेत.  चांगली सुरवात मिळाली, तर धावसंख्या दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवली जाऊ शकते आणि टी- २० मध्ये ही धावसंख्या नक्कीच पुरेशी...
एप्रिल 10, 2018
चेन्नईची विजयी फॉर्म कायम राखण्याची इच्छा असेल, पण त्यांच्याप्रमाणेच पहिला सामना जिंकलेल्या कोलकात्याचे आव्हान खडतर असेल. एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील प्रेक्षकांसाठी हा मोठा क्षण असेल. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ते आपल्या आवडत्या संघाला खेळताना पाहतील. स्टेडियम खचाखच भरलेले असेल आणि सगळीकडे चेन्नईच्या...
एप्रिल 04, 2018
ख्राईस्टचर्च - अडचणीच्या परिस्थितीत तळाच्या फळीतील ईश सोधी याच्या जिगरबाज अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पराभव वाचवत सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. सोधीने अपुऱ्या प्रकाशाचे अपील पंचांनी मान्य केल्यावर सामना थांबविण्यात आला....
एप्रिल 04, 2018
दक्षिण आफ्रिकेचा ४९२ धावांनी दणदणीत विजय; फिलँडरचा भेदक मारा जोहान्सबर्ग - वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलॅंडरच्या भेदक गोलंदाजीपुढे चौथ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा प्रतिकार बोथट ठरला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४९२ धावांनी विजय मिळविला. चार...
जानेवारी 29, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक ट्‌वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. पाकने निर्णायक लढतीत १८१ धावांचे संरक्षण करताना न्यूझीलंडला ६ बाद १६३ असे रोखले आणि मालिका विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. सर्फराज अहमदच्या पाक संघाने पहिली लढत...
डिसेंबर 23, 2017
पुणे - सध्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. पण, या माध्यमामुळे सायबर क्राइमचे गुन्हेही तितकेच वाढले आहेत. एक माणूस कुठेही बसून वाट्टेल ते करू शकतो. हल्ली सोशल मीडियाद्वारे जे पसरवले जाते, ते गंभीर स्वरूप घेत आहे. या घटना काल्पनिक नसून, त्या आपल्या सभोवताली घडतात. म्हणून याकडे आपण गांभीर्याने...
डिसेंबर 08, 2017
पुणे - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) कार्यकारिणीने लोढा समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला एकमताने सहमती दर्शवली आहे. अध्यक्ष ॲड. अभय आपटे यांनी घेतलेल्या भूमिकेला कार्यकारिणीने एकमताने प्रतिसाद दिला. आता वर्षअखेर विशेष सर्वसाधारण सभेत या ठरावाला अंतिम मंजुरी अपेक्षित आहे. याच शिफारशींमुळे...
सप्टेंबर 14, 2017
पुणे - लोढा समितीच्या शिफारशींनंतर अजय शिर्के यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतरही संघटनेने ते अध्यक्ष असतानाची लेटरहेड महत्त्वाच्या कारणांसाठी वापरली आहेत. व्यवस्थापकीय समितीची बैठकीची सूचना, आधीच्या बैठकीचा इतिवृत्तांत अशांची...
ऑगस्ट 17, 2017
नवी दिल्ली - निर्देश दिलेले असूनही त्याची पूर्तता न केल्यामुळे सध्या बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रे असलेले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही पदावरून दूर करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने केली आहे. अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के...
जुलै 27, 2017
नागपूर - सिक्कीममध्ये सैनिक चीनचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहेत. तुमच्या भावाच्या हातावर बांधलेली राखी आपल्या सैनिकांच्या छातीवर गोळी झाडणाऱ्या देशातून आलेली असेल, एवढी बाब रक्षाबंधनाला लक्षात ठेवा. भावाला चायनीज राखी बांधताना सैनिकांचे  बलिदान आठवा, असे आवाहन भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय...
जुलै 17, 2017
मुंबई - भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक निवडीचे अधिकार सल्लागार समिती (सचिन-गांगुली-लक्ष्मण) यांना देण्यात आले होते; तर सपोर्ट स्टाफ निवडीचे अधिकार मुख्य प्रशिक्षकांना आहेत. सपोर्ट स्टाफबाबत सल्लागार समिती केवळ शिफारस करू शकते, असे मत प्रशासकीय समितीचे माजी सदस्य विक्रम लिमये यांनी मांडले. एका...
मे 13, 2017
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग व अग्रमानांकित अँटीव्हायरस कंपनी ‘क्विक-हिल’ यांच्यात पुणे येथे सामंजस्य करार झाला. विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर क्विक-हिलतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. करारान्वये कॉम्प्युटर...
मार्च 05, 2017
पुणे - ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पद्मविभूषण जाहीर झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या संसदेतील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांच्या महाविद्यालयीन काळातील मित्रांनी त्यांचा हृद्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. या समारंभात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या वेळी ‘मैत्री केक’ कापून पवार यांना...