एकूण 117 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले. रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्...
ऑगस्ट 27, 2019
अॅंटीगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. त्याने हे शतक कठीण प्रसंगी त्याची साथ देणाऱ्यांना समर्पित केले आहे.  ''पहिल्या डावात माझी...
ऑगस्ट 26, 2019
नॉर्थ साउंड (अँटिगा) : जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि महंमद शमी या भारतीय वेगवान गोलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या फलंदाजांची भंबेरी उडविल्याने भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने...
ऑगस्ट 26, 2019
नॉर्थ साऊंड (अँटिगा)  - विजयासाठी भारताने ठेवलेल्या 419 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा विंडीजचा निम्मा संघ 7.3 षटकांतच 15 धावांत गारद झाला होता. विजयासाठी त्यांना अजून 404 धावांची गरज आहे. त्यापूर्वी अजिंक्‍य रहाणे (102) आणि...
ऑगस्ट 25, 2019
नॉर्थ साऊंड (अँटिगा) - मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोक उत्तर दिले. रहाणेला शतका पूर्ण करण्यात यश आले असले, तर हनुमा विहारी मात्र शतकापासून वंचित राहिला.  जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेच्या...
ऑगस्ट 23, 2019
अँटिग्वा : अष्टपैलू खेळाडू म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतील जबाबदारी चोख पार पाडली त्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 297 धावांपर्यंत मजल मारली.  Half century for @imjadeja - He goes on to hit the 1st six of...
ऑगस्ट 22, 2019
ऍंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने सलामीसाठी लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना कोणताही बॅकअप न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचमुळे मधल्या फळीत रोहित शर्मा की हनुमा विहारी असा प्रश्न आता भारतीय संघाला पडणार आहे.  ''संघ...
ऑगस्ट 22, 2019
गयाना : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेत सलामीवीर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांना मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीने दिला आहे.  मयांक आणि राहुल यांना कोणताच बॅकअप न घेण्याचा मोठा निर्णय कोहलीने घेतला आहे. ''सलामीवीरांच्या...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये राजस्थान रॉयलशी नाते घट्ट असणारा अजिंक्‍य रहाणे पुढील मोसमात मात्र त्यांच्याकडून खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याच्यासाठी राजस्थान रॉयल प्रॅंचाईजीकडे भक्कम फिल्डिंग लावली आहे. या दोन्ही फ्रॅंचाईजी दरम्यान सकारात्मक चर्चा झाल्यास ...
जुलै 16, 2019
मुंबई : देशांतर्गत मोसम सुरु होण्यापूर्वीच्या शिबिरासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने 36 खेळाडूंची निवड केली आहे त्यात पृथ्वी शॉ, मुंबईकडून पुन्हा खेळण्यास पात्र ठरलेला सर्फराझ खान यांच्यासह रोहित शर्मा, अजिंक्‍य रहाणे यांचीही निवड केली आहेत.  हे शिबिर वांद्रे कुर्ला संकूलातील...
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या संभाव्य भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी रिषभ पंत आणि अजिंक्‍य रहाणे यांना अजूनही संधी आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच हे संकेत दिले आहेत. अष्टपैलू विजय शंकर यालाही भारतीय संघात स्थान मिळविण्याची अंधूक संधी...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
ऑगस्ट 21, 2018
ट्रेंट ब्रीज : पहिल्या डावात चुकीच्या फटक्‍यामुळे हुकलेले शतक विराट कोहलीने दुसऱ्या डावात पूर्ण केले. विराटला तोलामोलाची साथ देणारा चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्याही शानदारी फलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावातील आपली स्थिती अधिक भक्कम केली आणि इंग्लंडविरुद्धचा हा...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत स्वीकारलेल्या शरणागतीची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. तिसऱ्या कसोटीसाठी तुमची कोणती व्यूहरचना असणार आहे, असे काही प्रश्‍न बीसीसीआय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीसमोर उपस्थित करणार आहे.  तिसरा कसोटी सामना येत्या...
जुलै 19, 2018
लीड्‌स- इंग्लंड दौऱ्याला सुरवात होत असताना गेल्या दौऱ्यांमधील अपयश पुसून काढायचे हे जसे एक ध्येय भारतीय संघासमोर होते, तसेच पुढील वर्षी इंग्लंडमधे होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीचे उद्दिष्ट होते. फलंदाजी आणि गोलंदाजीतील उणिवा कशा भरून निघतील. समर्थ पर्याय कसे शोधता येतील, याची आखणी भारतीय...
मे 30, 2018
कोलकता - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यात एकदिवसीय संघातून वगळलेल्या अजिंक्‍य रहाणेला त्याची खंत नाही. तो म्हणाला, ""वगळल्याचे वाईट नाही. उलट आता कसोटी सामन्याच्या तयारीला मला अधिक वेळ मिळेल.  रहाणे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचे...
मे 25, 2018
राजस्थान रॉयल्सने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आणि यंदाच्या आयपीएल प्लेऑफमधून त्यांना बाद व्हावे लागले. कोलकतातील सामन्यात त्यांना अचूक संघ निवड करता आली नाही. ज्योस बटलर आणि स्टोक्‍स यांच्या तोडीचा पर्याय मिळणे कठीण होते. त्यामुळे त्यांचा संघ कमकुवत झाला. क्‍लासेनच्या गुणवत्तेबाबत शंका नाही...
मे 15, 2018
मुंबई - राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे याला मुंबईविरुद्ध निर्धारित वेळेत षटके पूर्ण न झाल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला. मोसमात राजस्थानकडून असे प्रथमच घडले; पण त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला.   
एप्रिल 20, 2018
पुणे - दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी आयपीएलमध्ये लढत होत आहे. कावेरी प्रश्‍नामुळे चेन्नईने ‘होम ग्राउंड’ म्हणून पुण्याची निवड केली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फॉर्मात असला, तरी त्याची खेळी पाहण्यास पुणेकर मुकण्याची चिन्हे...