एकूण 40 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
अयोध्या - रामजन्मभूमीमध्ये नियोजित राममंदिर उभारण्यासाठी दगडांवर ६५ टक्के  कोरीव काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अयोध्येतील प्रवक्ते प्रवक्ते शरद शर्मा यांनी ‘सकाळ’शी बोलताना आज दिली. कारसेवकपुरममध्ये १९८९ मध्ये शिलापूजन झाल्यानंतर दगड घडविण्यास प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून...
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजघटकांमधील बड्या धार्मिक गुरूंची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. या निकालानंतर देशभरात शांतता आणि सौहार्द कशा पद्धतीने कायम ठेवता येईल, याबाबत ...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली - ‘भविष्यातील युद्धात भारत स्वदेशी शस्त्रांचा वापर करेल आणि विजयही मिळवेल,’’ असा विश्‍वास लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी मंगळवारी व्यक्त केला. लष्करी संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडी) ४१ व्या संचालक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये दहशतवादाविरोधातील संघर्षात राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) योगदान इतर कोणत्याही संस्थांपेक्षा अधिक असल्याचा दावा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी आज केला. भारताविरोधात दहशतवाद हेच धोरण बाळगणाऱ्या पाकिस्तानवर ‘फायनान्शिअल ॲक्‍शन...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानमधून सुमारे 200 संशयित दहशतवादी काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असल्याचे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.   काश्‍मीरमधील सर्वसामान्य नागरिक केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पाठीशी असून, भविष्यात राज्यात विकासाच्या संधी निर्माण...
ऑगस्ट 13, 2019
बकरी ईद हा सण देशभरातील मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करत असताना, साऱ्यांचेच लक्ष होते ते जम्मू-काश्‍मीरमधील जनतेला या सणाचा आनंद मुक्‍तपणे घेता येतो की नाही याकडेच. ‘पृथ्वीवरील नंदनवन’ अशी ख्याती असलेल्या या राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय संसदेने घेण्याच्या काही दिवस आधीपासून तैनात...
ऑगस्ट 09, 2019
श्रीनगर : पाच दिवसांच्या संचारबंदीनंतर जम्मू आणि काश्‍मीरने आज काहीसा मोकळा श्‍वास घेतला. शुक्रवारच्या प्रार्थनेच्या पार्श्‍वभूमीवर आज अनेक भागांतील फोन आणि इंटरनेट सेवा सुरळीत झाली. संवेदनशील भागांतील सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, श्रीनगरमधील प्रसिद्ध जामा मशिदीची दारे सुरक्षेच्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे काश्मीरमधील नागरिकांसोबत जेवताना दिसले होते. याविषयी बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन कोणालाही आणता येऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. #WATCH: Ghulam Nabi Azad...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीरमध्ये "बडा कुछ होने वाला है'च्या रंगलेच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (ता. 5) सकाळी बैठक होणार असल्याने त्याबद्दलही...
ऑगस्ट 04, 2019
पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी...राहुल गांधींचा उत्तराधिकारी ठरणार 10 ऑगस्टला...अमित शहा-अजित दोवाल यांच्यात झाली बैठक...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या...
ऑगस्ट 04, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत काश्मीर प्रश्नी चर्चा झाली असून, पुढील रणनिती ठरविण्यात आल्याचे...
जुलै 27, 2019
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांचा काश्‍मीर दौरा आटोपताच खोऱ्यात दहा हजार जवानांची कुमक पाठविण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. अर्थात, यापूर्वीच काही जवान तेथे पोचले आहेत. या दलाच्या रवानगीने काश्‍मीरमधील दहशतवाद्यांचे नेटवर्क मोडून काढण्याच्या...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मार्च 19, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान देश विसरला नाही आणि विसरू देणार नाही. दहशतवाद्यांविरोधात व त्यांना पाठिंबा देणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : 'जैशे महंमद'चा प्रमुख मसूद अजहर याला तुरुंगातून सोडण्याचा निर्णय भाजपच्या तत्कालीन सरकारने घेतला होता, असा दावा विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. दोवाल यांनी या मुलाखतीत अजहरला "क्‍लीन चिट'ही...
मार्च 10, 2019
मुंबई : दरवेळी निवडणुकांपूर्वी एक हल्ला घडवला जातो. त्यामुळे या निवडणुकीपूर्वीही एक हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले. तसेच पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडवला जाईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिन...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : राफेल विमानांच्या खरेदीत "दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीच्या फायद्यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला. मोदी यांच्याविरोधात "एफआयआर' दाखल करण्याची वेळ आली असल्याचे कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीपसिंह...
फेब्रुवारी 28, 2019
वॉशिंग्टन- भारत पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशासाठी एक चांगली बातमी मिळेल अशी शक्यता वर्तविली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये चालू असलेला तणाव चिंताजनक आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात दोन्ही देशांसाठी एक चागंली...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी देऊन कळविण्यात आली आणि मोदी भाषण अर्धवट सोडून कार्यक्रमातून निघून गेले. दिल्लीत आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थिती युवा संसद पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मोदी, मोदीच्या घोषणा...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : दहशतवादी हल्ले करून कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविण्यासाठी भारताने आता एकामागून एक ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने आज तातडीने 2700 कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली.  बालाकोटमध्ये काल (...