एकूण 3565 परिणाम
मे 20, 2019
देवरूख - उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊच्या सुमारास आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्‍वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात ही दुर्घटना घडली. यात एक जण  बचावला आहे. ही घटना घडताना...
मे 20, 2019
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 18, 2019
येवला  : जागतिक बँकेने गौरवलेल्या व तेलगंना राज्याने आत्मसात केलेल्या येथील ३८ गाव नळपाणीपुरवठा योजनेची केंद्रीय केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अजित शुक्ला यांनी पाहणी केली. विशेष म्हणजे अभ्यासासाठी या योजनेची पाहणी करण्यात आली असून योजनेच्या कामकाजाचे त्यांनी तोंडभरून...
मे 18, 2019
जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आकाशवाणी चौकातील...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
मे 17, 2019
सांगली - जत तालुक्‍यासाठी कर्नाटक राज्यातील तुबची (जि. विजापूर) गावातून कृष्णा नदीचे पाणी हवे असल्यास महाराष्ट्र सरकारने  स्वतः कर्नाटकात कालवा खोदावा, येथे स्वतःची उपसा सिंचन योजना कार्यान्वित करावी, असा अजब प्रस्ताव कर्नाटक सरकारने दिला आहे. त्यांची तुबची - बबलेश्‍वर उपसा सिंचन योजना वापरून जत...
मे 17, 2019
श्रीपूर (सोलापूर) : अकलूज विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करून त्यांची अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या परिस्थितीत माने-पाटील अविश्‍वास ठरावाला सामोरे जातील की, स्वतःच अध्यक्षपदाचा त्याग करतील याची चर्चा...
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 15, 2019
पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली. याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी...
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 15, 2019
पुणे - धायरी येथील प्रकरणात महावितरणने केलेल्या कारवाईत अनेक त्रुटी असल्याचे समोर आले. एका ठिकाणी एकाच मालकाचे दोन वीजमीटर असताना त्यापैकी एकाच वीजमीटरवर कारवाई करून त्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे; तसेच एका पॉइंट मालकावर महावितरणकडून अद्याप कारवाई झालेली...
मे 15, 2019
पुणे - ""राज्यात लोकसभा निवडणूक आपण ताकदीनिशी लढलो. पण ही लढाई आता संपली नाही. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी नव्या जोमाने काम करा,'' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असले तरी, निवडणुकांना...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 12, 2019
बारामती शहर : गाढवांची चोरी करणाऱ्या एकास बारामती शहर पोलिसांनी पाठलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंदजवळ पकडले. बारामतीतील पानगल्लीमधून पंधरा गाढवांना भूलीचे इंजेक्शन देऊन त्यांना आंध्रप्रदेशात चोरुन नेण्याचा चोरट्यांचा डाव होता.  बारामती शहर पोलिस ठाण्याची रात्रपाळीची गस्तीची गाडी पानगल्लीतून चालली...
मे 12, 2019
सोलापूर : शहर व परिसरातील बोगस दंतवैद्यांवर महापालिकेच्या पथकाकडून लवकरच छापे टाकले जाणार आहेत. त्यासाठी आयुक्त दीपक तावरे यांनी 'ग्रीन सिग्नल' दिला असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी 'सकाळ'ला दिली.  शहर व परिसरात तब्बल 11 बोगस दंतवैद्य असल्याची यादी...
मे 12, 2019
पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी पायघड्या घालणाऱ्या महापालिकेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिटकडे (बीआरटी) दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या तीन वर्षांत एकही नवा बीआरटी मार्ग साकारलेला नाही. उलट असलेले मार्ग आता बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे बीआरटीला घरघर लागली आहे...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 11, 2019
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्याची; तसेच गुरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावेत, कॅनॉलचे पाणी नदीपात्राद्वारे सोडावे, अशा मागण्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केल्या....
मे 10, 2019
मालेगाव : शहरातील नुर हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर व जुना आझादनगर भागातील सैलानी चौकातील घरात छापा टाकून शहर पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार दोनशे 85 रुपये किंमतीचे गुंगी आणणारे औषध व कुत्ता गोळी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री होणारा कुत्ता गोळीचा साठा मिळण्याची ही दुसरीच वेळ आहे...