एकूण 70 परिणाम
डिसेंबर 22, 2018
पुणे - कांद्याच्या पडलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाची घोषणा केली आहे; पण ही घोषणा एक जुमला असून, त्यासाठी तरतूद केलेले दीडशे कोटी रुपये अत्यंत कमी असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी शुक्रवारी...
ऑक्टोबर 29, 2018
नगर : जिह्यातील जनतेच्या विरोधाला न जुमानता भंडारदरा, निळवंडे धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (सोमवारी) भंडारदरा धरणातून पाणी सोडणार असल्याची माहिती मिळताच अकोले येथे सर्व पक्षीया नेत्यांसह शेतकरयांनी प्रवरा नदीपात्रात आज रात्रीच ठिय्या मांडला...
ऑक्टोबर 06, 2018
सोलापूर : रत्नागिरी ते नागपूर व विजापूर ते गुहागर महामार्गासाठी सोलापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी किसान सभेच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर तब्बल अडीच तास ठिय्या आंदोलन...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे : 'शेतकऱ्याच्या उत्पन्नाची लूट होत आली आहे. कर्जमुक्ती म्हणजे त्या लुटलेल्या उत्पन्नातून केलेली अंशतः परतफेड आहे. शेतमालाला हमीभाव, कर्जमुक्ती, विषमुक्त शेती महत्वाची ठरणार आहे. भाजपचे दीडपट हमी भाव फसवे ठरले. भाजपच्या कोणत्याही राज्यात हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट...
ऑक्टोबर 03, 2018
मंगळवेढा - रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या संपादीत जमिनीसाठी 2013च्या जमीन अधिग्रहण कायद्याची अमंलबाजणी न करता ठेकेदाराने काम सुरु केले. अदयापही योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरुन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सांगली ते सोलापूर हा बाधित शेतकर्‍यांचा मोर्चा अजित...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : 'गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत आहे', असे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. ...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : दिल्ली येथे शेतकाऱ्यांवर पोलिस बळाचा किसान सभेने निषेध केला आहे.  गांधी जयंतीच्या दिवशी देशाच्या राजधानीत अन्नदात्या शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा वापर करून सरकारने हिंसेचा सहारा घेतला आहे. सरकारने असे करून सत्तेवर राहण्याचा आपला नैतिक अधिकार गमावला आहे. किसान सभा सरकारच्या या कृतीचा निषेध करत...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - वर्षभरापासून गायीच्या दुधाचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आहेत. मागील आठ-नऊ महिन्यांत दूध उत्पादकांची वाट चांगलीच काटेरी बनली आहे. राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक...
जुलै 12, 2018
पुणे - दूधदरातील घसरण रोखण्यासाठी सरकारने दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये व दुधाला प्रतिलिटर पाच रुपये ‘निर्यात अनुदान’ जाहीर केले आहे. दूध प्रश्नाचे स्वरूप पाहता सरकारचा हा उपाय अत्यंत निराशाजनक, आहे. शेतकऱ्यांना सरळ मदत देण्याऐवजी सरकार वारंवार दूध पावडर बनविणाऱ्या कंपन्यांना मदत करण्याची भूमिका...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जून 05, 2018
शिर्डी : शेतीविषयीच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान सरकारी तसेच खासगी मालमत्तांचे मोठे नुकसान होत आहे. या आंदोलनावर आज (मंगळवार) किसान सभेचे महासचिव अजित नवले यांनी सांगितले, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळायला हवी. तसेच दोन दिवसात...
जून 01, 2018
नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाला एक वर्ष पूर्ण होत असताना उद्यापासून (ता. 1) दहा दिवस शहरांकडे जाणारा भाजीपाला अन्‌ दूध गनिमी काव्याने रोखण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकतातर्फे देशव्यापी पुकारण्यात आलेल्या संपासाठी राज्यातील विविध ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. संपाच्या पहिल्या...
मे 11, 2018
पुणे, कात्रज - राज्य सरकारने दूध भुकटी उत्पादकांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे अनुदान मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा 20 टक्‍के जास्त दूध भुकटी केल्यानंतर मिळणार असून, ते केवळ एका महिन्यासाठीच आहे. त्यामुळे या निर्णयाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना...
मे 09, 2018
मुंबई - राज्यात सुरू असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील 30 दिवसांसाठी करण्यात येणार असून, त्यापोटी सुमारे 32 कोटी रुपयांचा बोजा राज्याच्या तिजोरीवर...
मे 08, 2018
मुंबई -  दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी समितीने दिला आहे. त्यानंतरच राज्य सरकारशी चर्चा करू, अशी भूमिका या संघर्ष समितीने घेतली आहे.  दुधाला प्रतिलिटर 27 रुपयांचा दर...
मे 04, 2018
औरंगाबाद - प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुधाला शासनाने जाहीर केलेला हमी दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून अहिंसक मार्गाने दूध मोफत वाटप आंदोलन सुरू केले आहे. शासनाने या भजन कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा...
मे 03, 2018
कऱ्हाड - दुधाचा महापुर आला आहे असे सांगुन दर पाडले गेले आहेत. त्याविरोधात ३ ते ९ मे पर्यंत गावा-गावात शहरामध्ये फुकट दूध वाटून दूध उत्पादकांसाठी राज्यभर एकाचवेळी दुधाचा सत्याग्रह करण्याची भुमिका घेत किसान सभेच्या वतीने गुरुवारी कऱ्हाड (जि. सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर मोफत दुध वाटप दुधाचा...
मे 03, 2018
पालखेड - वैजापूर तालुक्यातील (जि. औरंगाबाद) लाखगंगा येथे सरकारी धोरणांचा निषेध नोंदवित शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गुरूवारी (ता. 3) मोफत दुध वाटप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. लाखगंगा येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत शेकडो लीटर दूध संकलन केंद्रावर न नेता...
मे 01, 2018
सांगली : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपानंतर लॉंग मार्चवेळी राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्याबाबत प्रभावी पावले उचललेली नाही. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी 1 जूनला राज्यभर पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. सर्व शासकीय कार्यालयांना शेतकरी घेराओ घालतील, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित...
एप्रिल 30, 2018
औरंगाबाद : शासनाने दुधाला जाहिर केलेली किमान आधारभूत दर सोसायटी, विविध दुध डेअरी व दुध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना देत नासल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. शासन या विषयी कुठल्याच हालचाली करीत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहे. कवडीमोल भावात दुध खरेदी घालण्यापेक्षा...