एकूण 1115 परिणाम
मार्च 22, 2019
पुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ?’’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी...
मार्च 22, 2019
पुणे - माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याचा साक्षीदार आहे; मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्याच नावाचा आग्रह धरला अन्‌ शेवटचे दोन दिवस फोन बंद करून ठेवला होता, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...
मार्च 22, 2019
दहिवडी - देशभरात होळी व धुळवडीचा उत्साह सुरू असताना माढ्यात मात्र राजकीय धुळवडीने जोर धरला आहे. कोणत्या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबरोबरच शेवटपर्यंत नक्की कोण कोणाबरोबर राहणार, याचीच चर्चा रंगली आहे. माढ्याचे मतदान तिसऱ्या टप्प्यात असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास अजून आठवडाभर शिल्लक आहे....
मार्च 22, 2019
मुंबई - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जवळीक वाढविलेले शिवसेनेचे उपनेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी...
मार्च 21, 2019
अकलूज : शिवसेना नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (दि. २०) शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेते मंडळींची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी कॉग्रेसमधील त्यांच्या प्रवेशाची शक्यता बळावली आहे. दरम्यान आज दुपारी तीन वाजता त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावली असून...
मार्च 21, 2019
पुणे : विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्यातून लढावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याला साक्षीदार आहे. मात्र मोहिते पाटलांनी दुसऱ्या नावाचा आग्रह धरला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार...
मार्च 20, 2019
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार विजयी व्हावे, यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पुण्यातील काही नगरसेवकांची अजित पवार यांनी आज (बुधवार) बारामती हॉस्टेलमध्ये सकाळी बैठक घेतली. या बैठकीमध्ये...
मार्च 20, 2019
उरण - ‘मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे,’’ असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये केले. ‘‘...
मार्च 19, 2019
अकलूज : ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचाय. निर्णय झालेलाच आहे. त्यामुळे आपण आता घोषणा देऊ या, असे म्हणत करमाळ्याच्या सविताराजे यांनी 'हर हर'चा नारा दिला आणि उपस्थित कार्यकत्यानी महादेव असा प्रतिसाद दिला. 'हर हर महादेव'च्या घोषणा देत मोहिते-पाटील समर्थकानी भाजप प्रवेशाचे रणशिंग फुंकले. मोहिते-पाटील...
मार्च 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खोटं बोलतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान कधी झालाच नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) मोदींवर निशाणा साधला. तसेच प्रथमसेवक म्हणा, असे नेहरुंचे वक्तव्य होते. आता त्यांची कॉपी ते करत आहेत, असेही ते म्हणाले. मुंबई...
मार्च 19, 2019
मुंबई : देशातील सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यायला हवी, असे मी यापूर्वी सांगितले होते. शरद पवार आणि मी विमानात एकत्र भेटलो होतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले. देश आता खूप मोठ्या संकटात आहे. आता हेच लोक तुमच्याकडे येतील, ...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने लागले आहेत....
मार्च 18, 2019
चाकण - ‘पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान मृत्युमुखी पडले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ‘पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत. त्यासाठी हवाई दल, नाविक दलाचा वापर करून घ्या,’ असा सल्ला मी दिला. त्यामुळे हल्ले...
मार्च 18, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिवसेना या पक्षांच्या मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघांतील बैठका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (रविवार) वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पण, त्यांचा उत्साह हा कायमच तरुणांना लाजवेल आणि आपल्या सडेतोड मतांमुळे प्रसिद्ध असलेल्या पर्रीकरांच्या निधनाने देश हळहळला. चारवेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रीकरांना स्वादुपिंडाचा...
मार्च 17, 2019
पिंपरी : आज माझ्यावर काय वेळ आली. बापाला पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आली. गमतीचा भाग सोडून द्या. मी सुद्धा सुरुवातीला खूप कडक होतो आता नरमलो आहे, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ ...
मार्च 17, 2019
अमरावती : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीत आज (रविवार) आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभीमानी पक्ष सहभागी झाला असून, रवी राणा यांची पत्नी नवनीत राणा कौर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाघाडीत रवी राणा सहभागी होणार असल्याचे आज स्पष्ट...
मार्च 16, 2019
पुणे : ''शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये कोणतेही वाद नाही. विलास लांडे, मंगलदास बांदल यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी मी आज सकाळी चर्चा केली. सर्वांची समजूत काढली आहे. काही कार्यकर्त्यांनी सकाळी फलक लावल्याचे समजल्यानंतर चर्चा झाली. आता सर्व कार्यकर्ते एकदिलाने प्रचाराला लागले आहेत. याची प्रचिती...
मार्च 16, 2019
बारामती : सुजय विखे यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी अजित पवार म्हणून मी स्विकारायला तयार होतो. मात्र, सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. मी सांगतो, सुजयला आता माझ्या समोर आणा. हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे. सगळ्या...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार...