एकूण 46 परिणाम
डिसेंबर 17, 2018
मुंबई -  केंद्र सरकार मुंबईकडून हजारो कोटी रुपये घेऊन जाते; मात्र काहीही देत नाही. म्हणून कोस्टल रोडचे श्रेय मुंबईकरांचेच आहे; त्यावर कोणी दावा करू नये, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला लगावला. सागरी मार्गाच्या (कोस्टल रोड) नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याचे...
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : कोस्टल रोडमुळे सुमारे एक लाख रोजगार निर्मिती होईल, असा दावा शुक्रवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केला. एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोडच्या नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे.  मुंबई पालिकेच्या आगामी...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या मते पर्जन्य जलवाहिन्यांच्या आऊटलेटवर आणि पंपिंग स्टेशनच्या पंपांमध्ये आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा निचरा करताना अडचणी येत होत्या आणि यामुळे परवा मुंबई तुंबली. हे खरे असेल तर मुंबईच्या सर्व राजकीय...
ऑगस्ट 06, 2017
मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांकडे स्वयंपाकाच्या गॅसचा सिलिंडर आढळल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला. वारंवार कारवाई केल्यानंतरही फेरीवाल्यांची संख्या कमी होत नसल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी ही कठोर भूमिका घेतली.  पालिकेने गेल्या वर्षी दीड...
जून 04, 2017
मुंबई : नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मुंबई पालिका प्रशासन करत असले तरी शहर-उपनगरांतील अनेक नाल्यांमध्ये अद्याप गाळ आणि कचरा तसाच आहे. मालाड येथील अप्पा पाडा नाल्याचीही अद्याप सफाई झालेली नाही. पाऊस राज्याच्या वेशीवर पोचला असला तरी प्रशासनाने त्यासाठी पावले उचललेली नाहीत. पालिका प्रशासन दर...
जून 01, 2017
मॉन्सूनपूर्व बैठकीत सर्व यंत्रणांचा आढावा मुंबई - यंदाचा मॉन्सून सरासरी इतका होणार असल्याची माहिती देत, दररोज पावसाचा अंदाज देण्याची पद्धत या वर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यास हवामान विभाग सज्ज झाला आहे. आतापर्यंत हवामान विभागाकडून आठ दिवसांचा पावसाचा अंदाज जाहीर केला जात होता. मात्र, आता...
मे 29, 2017
मुंबई - विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांना समजाव्यात, त्यातील आरक्षणे कुठे कशी पडली आहेत त्याची माहिती स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने आता विकास आराखड्याचे विभागवार सादरीकरण केले जाणार असून पालिकेच्या चोवीस विभागात विकास आराखडा मांडून तो नागरिकांना...
मे 21, 2017
मुंबई - मुंबईत यंदाही 40 ठिकाणी पावसाचे पाणी भरण्याचा धोका लक्षात घेऊन पालिकेने त्याचा निचरा करण्यासाठी "ऍक्‍शन प्लॅन' तयार केला आहे. त्यासाठी विभाग पातळीवरील यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. मुंबईत 2011 मध्ये पावसाचे पाणी भरण्याची 55 ठिकाणे होती. ती संख्या आता 40 वर आली आहे. गेल्या वर्षी पावसाचे...
मे 14, 2017
मुंबई - पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी अतिरिक्त आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरवल्यानंतर आता 15 जूनपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रद्द केल्या आहेत. सुटी हवीच असेल तर ती थेट आयुक्तांकडेच मागावी लागणार असल्याने...
मे 10, 2017
मुंबई - भायखळा येथील जिजामाता उद्यानातील पेंग्विन पाहण्यासाठी पाच रुपये शुल्क होते. ते आता थेट 100 रुपये करण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. येथे कोणत्याही सुविधा नसताना ही वाढ कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करत भाजपने शुल्कवाढीला विरोध केला आहे. बाजार व उद्यान समितीत प्रस्ताव मंजूर झाला...
एप्रिल 25, 2017
मुंबई - थकलेले वीजबिल वसूल करण्यासाठी बेस्टने वीजपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केल्यानंतर महानगरपालिकाही खडबडून जागी झाली आहे. वीजबिलापोटी बेस्टची तब्बल 38 कोटी रुपयांची थकबाकी सरकारी कार्यालयांकडे आहे. त्यातील 11 कोटी रुपये महानगरपालिकेने थकवले असून ते तत्काळ भरण्याचे आदेश आज पालिका...
एप्रिल 22, 2017
वहिदा रहेमान यांचाही आक्षेप; शिवसेनाही विरोधात मुंबई - स्वच्छ भारत अभियान आणि मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत असलेल्या सलमान खानचे वडील सलीम खान यांनीच महापालिकेच्या स्वच्छतागृहाला विरोध केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यांच्या विरोधाला शिवसेनेने...
एप्रिल 15, 2017
मुंबई : काटकसर केल्याशिवाय बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत न करण्याची ठाम भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे तिकिटांचे दर दोन ते चार रुपयांनी वाढणार असून कर्मचारी आणि कामगारांसाठी सक्तीची निवृत्ती योजनाही लागू होण्याची शक्‍यता आहे. तसेच, भविष्यात कामगार कर्मचाऱ्यांची...
एप्रिल 14, 2017
मुंबई - देवनारमध्ये उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या ‘कचऱ्यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्पात चिनी कंपन्यांना सर्वाधिक रस आहे. या प्रकल्पासाठी २० वर्षांत मुंबई महापालिका दोन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे.  देवनारमध्ये...
एप्रिल 02, 2017
मुंबई - "बेस्ट'च्या खालावणाऱ्या आर्थिक स्थितीचा अहवाल प्रशासनाने मुंबई महापालिकेला शनिवारी सादर केला. त्यात "बेस्ट'चे भाडे दोन रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. आर्थिक संकटात असलेल्या "बेस्ट'ला जगवण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा शब्द मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी...
एप्रिल 01, 2017
पालिकेच्या कामगारकपातीवरून मनसेची टीका मुंबई - प्रशासकीय कारभारावर होणारा खर्च कमी करण्यासाठी कामगारकपातीचे धोरण राबविण्याऐवजी अधिकाऱ्यांचे चोचले बंद करा. त्यांच्या गाड्या काढून घ्या. एवढे सहायक आयुक्त, उपायुक्त हवेच कशाला; खर्च कमी करण्यासाठी करण्यात येणारे आऊटसोर्सिंग हे भाजपच्या...
एप्रिल 01, 2017
मुंबई - मुंबई पालिकेत "बेस्ट'साठी आर्थिक तरतूद न केल्याप्रकरणी भाजपने शुक्रवारी बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवत शिवसेनेला लक्ष्य केले. विशेष म्हणजे शिवसेनेच्याही सदस्याने या मुद्द्यावरून भाजपला पठिंबा दिला. "बेस्ट' प्रशासनाने 2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा तुटीचा...
मार्च 31, 2017
मुंबई - बेस्टला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबल्याचा आरोप होत आहे. बेस्ट आता 50 बसेस भाड्याने घेऊन त्या वापरणार आहे. त्यासाठी प्रत्येक किलोमीटरला 61 रुपये 41 पैसे मोजण्यात येणार असून तसा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे....
मार्च 30, 2017
मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पावर भाजपची छाप मुंबई - गेल्या वर्षीपेक्षा तब्बल 12 हजार कोटी रुपयांची घट असलेला 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर केला. मुंबईकरांवर कोणतीही नवी करवाढ त्यात...
मार्च 29, 2017
मुंबई - मुंबई पालिकेचा2017-18 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प बुधवारी सादर होणार आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता दुपारी 3 वाजता हा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर करतील. त्यापूर्वी दुपारी 12 वाजता ते शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प शिक्षण समितीसमोर सादर करतील. बेस्ट आर्थिक...