एकूण 6 परिणाम
जून 18, 2017
गोलंदाजीतील बेशिस्तीचा फटका भारतीय संघाला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना बसला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 338 धावांचे आव्हान उभारले. मोठ्या धावसंख्येच्या दडपणाखाली भारतीय फलंदाजांनी साफ नांगी टाकली. महंमद अमीरने पहिल्या तीन फलंदाजांना लवकर बाद केल्यावर भारताच्या आव्हानातील हवा...
जून 08, 2017
एजबस्टन - भारतविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या पाकिस्तानने चँपियन्स करंडकातील आपले आव्हान जिवंत ठेवले असून, बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव केला. पाकिस्तानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजांना जखडून ठेवले आणि अचूक...
जानेवारी 06, 2017
पाकिस्तानवर फॉलोऑनची टांगती तलवार सिडनी - मधल्या फळीतला अनुभवी फलंदाज युनूस खानने नाबाद शतकी खेळी केली असली, तरी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व कायम राहिले आहे. तिसऱ्या दिवसअखेरीस पाकिस्तानची अवस्था 8 बाद 271 अशी झाली असून, त्यांना फॉलोऑन वाचवण्यासाठी अजून 68 धावांची...
जानेवारी 05, 2017
ऑस्ट्रेलियाकडून हॅंड्‌सकोंबचेही शतक सिडनी - पीटर हॅंड्‌सकोंब यानेदेखील शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध (8 बाद 538) धावांचा डोंगर उभा करता आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेरीस अझर अली आणि युनूस खान यांनी पाकच्या डावाला...
डिसेंबर 31, 2016
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी कलाटणी देत पाकिस्तानला डावाने गारद केले. मिशेल स्टार्कने अष्टपैलू कामगिरी बजावली. सात षटकारांचा तडाखा दिल्यानंतर चार विकेट टिपत त्याने कांगारूंचा सनसनाटी विजय साकार केला. पाऊस आणि वादळाचा व्यत्यय आलेली ही कसोटी चौथ्या दिवसअखेर...
डिसेंबर 30, 2016
मेलबर्न: अझर अलीचे द्विशतक, पहिल्या डावात चारशेपेक्षा अधिक धावा आणि पावसामुळे वाया गेलेला वेळ अशा सगळ्या जमेच्या बाजू असूनही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानला शेवटच्या दिवशी शेवटच्या तासामध्ये पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यासह तीन कसोटींच्या मालिकेत...