एकूण 18 परिणाम
November 12, 2020
नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे जगातील बलाढ्य देशही चिंतेत आहेत. दोन्ही देशांकडून सीमेवर अद्ययावत शस्त्रांसह सैन्य तैनात करण्यात आलं आहे. याबाबत आता रशियाने चिंता व्यक्त केली आहे. भारत चीन सीमेवर तणाव वाढला तर युरोप आशियात अस्थिरता वाढण्याची भीती रशियाला आहे. या...
October 31, 2020
‘यह जो दहशत गर्दी हैं, इसके पिछे वर्दी हैं...’ पाकिस्तानातील पश्‍तुन तहफूज मुव्हमेंटची ही घोषणा खरीच आहे, यावर पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये शिक्कामोर्तब झाले. मंत्री फावद चौधरी यांनी, ‘हमनें हिंदुस्थान को घुस के मारा’, अशा शब्दांत आपल्याच प्रतिनिधीगृहात सांगून एका अर्थाने या हल्ल्याची कबुलीच दिली...
October 28, 2020
सांगली-  नूतन बुध्दिबळ मंडळातर्फे आयोजित आणि मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफ, सांगली पुरस्कृत "पीएनजी चषक' ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत इराणच्या अली फागीर नवाज याने विजेतेपद पटकावले.  ऑनलाईन स्पर्धेत इराण, अझरबैजान या देशासह भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान,...
October 26, 2020
भारताने वन चायना धोरण अवलंबिले आहे. याचा अर्थ हाँगकाँग, तैवानसह चीन हे एक राष्ट्र आहे, असे मानणे. परंतु, तैवान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो. चीनला पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) म्हणतात, तर तैवानला रिपब्लिक ऑफ चायना (आरओसी) म्हणतात. अलीकडे तैवानने पासपोर्टचे मुखपृष्ठ बदलले. आधीच्या पासपोर्टवर...
October 26, 2020
येरेवान - अमेरिकेच्या मध्यस्थीने आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्ध रविवारी थांबलं होतं. पण दोन्ही देशांमधील शांततेचा हा करार संपुष्टात येताना दिसत आहे. सोमवारी पुन्हा एकदा आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात संघर्ष झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन...
October 22, 2020
धर्मनिरपेक्षता, सांस्कृतिक बहुविधता, उदारमतवादी लोकशाही ही भारताची बलस्थाने आहेत. त्याचा वापर करून भारताने अर्मेनिया-अझरबैजान संघर्षात आपली भूमिका बजावायला हवी होती. जागतिक पटावरच्या अशा संधीसाठी परराष्ट्र धोरण अधिक आत्मविश्‍वासपूर्ण हवे.  जागतिक राजकारणातील नेतृत्वाची पोकळी, दोन्ही...
October 18, 2020
बाकू (अझरबैजान) : वादग्रस्त भूमीवरून एकमेकांच्या विरोधात युद्ध सुरु केलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा करार केला आहे. गेल्या आठवड्यात रशियाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी केलेला शस्त्रसंधी काही तासांतच भंग झाला होता. यावेळीही रशियाचे परराष्ट्र...
October 11, 2020
बाकू- भूभागावरील वर्चस्वावरून अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील वाद मिटविण्यासाठी रशियाच्या मध्यस्थीने झालेली शस्त्रसंधी दोन्ही देशांनी मान्य केली असली तरी या शस्त्रसंधीनंतर काही वेळातच त्यांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचा भंग केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या शस्त्रसंधी कराराला दोन्ही...
October 11, 2020
वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठाता (डीन) पदावर नियुक्ती झाली आहे. ११२ वर्षांच्या या प्रतिष्ठित संस्थेच्या डीनपदी निवड झालेले दातार हे दुसरे भारतीय भारतीय आहेत. यापूर्वी ही जबाबदारी नितीन नोहरीया यांच्याकडे होती....
October 10, 2020
नवी दिल्ली- चीन पूर्व लडाखच्या भागात हालचाली वाढवत असल्याने भारतही सतर्क झाला आहे. चीनचे ड्रोन्स आणि फायटर जेस्ट अनेकदा सीमेजवळ फिरताना दिसले आहेत. भारतही आपल्या परीने सर्व तयारी करत आहे. सर्विलंससाठी ड्रोन्सचा वापर केला जात आहे, तसेच यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. डिफेंस रिसर्च अँड...
October 10, 2020
मॉस्को- रशियाच्या मध्यस्थीनंतर अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशांनी आज युद्धबंदीची घोषणा केली आहे. नागोर्नो-कारकाबक्श येथे दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मागील दोन आठवड्यांपासून हे दोन्ही देश परस्परांशी झगडत होते, यामध्ये दोन्ही बाजूंची मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी देखील...
October 09, 2020
शुशा (अझरबैजान) - नागोर्नो-काराबाख प्रांतात संघर्ष करीत असलेल्या अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात शांततेसाठी चर्चा घडवून आणण्यासाठी रशियाने पुढाकार घेतला आहे. या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना मॉस्को भेटीचे आमंत्रण त्यांनी दिले आहे. मानवतावादी कारणांसाठी संघर्ष...
October 07, 2020
आपलं भविष्य आपल्या हाती असतं, असं म्हणतात. असे असले, तरी भारतात भविष्य हा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. अनेकांना भविष्यात काय होईल, जगभर काय होईल, याविषयी औत्सुक्‍य असते. त्याचा विविध मार्गांनी ते धांडोळा घेत असतात. नॉस्ट्रॅडेमस हे सोळाव्या शतकातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते म्हणून ओळखले जातात....
October 03, 2020
हाथरस प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागा वाटपाची माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा...
October 03, 2020
रशियासारखंच अर्ध्या आशिया आणि अर्ध्या युरोप मध्ये येणाऱ्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये अझरबैजानचे खूप नुकसान झाले आहे. या युद्धात 3 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आली आहे.  एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रिपब्लिक ऑफ आर्तसखच्या ...
September 29, 2020
येरेवान - आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये नागोरनो - काराबाख भागावरून संघर्ष पेटला आहे. रविवारपासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून सीमेवर तोफगोळे डागले जात आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरने हल्ले केल्याचा आऱोपही एकमेकांवर केला जात आहे. दरम्यान, आर्मेनिया- अझरबैजान...
September 28, 2020
येरेवान(अर्मेनिया) - अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे. या प्रांताच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सैनिक व दोन नागरिक ठार, तर शंभरहून जास्त जखमी झाले आहेत. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी मात्र जिवीतहानीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार...
September 28, 2020
येरेवान - अर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये रविवारी युद्ध सुरु झालं आहे. नागोरनो-करभाख भागासाठी हा संघर्ष होत आहे. संघर्षात आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच यात 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती नागरनो-करबाख सेनेचे उपप्रमुख अरतुर सरकिसियान यांनी दिली. मात्र...