एकूण 8 परिणाम
February 12, 2021
नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत त्यांच्याविषयी भरभरुन वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांच्यासोबतचे अनुभव व्यक्त करताना त्यांना अश्रु अनावर झाले. यावेळी...
December 25, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे टाकल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं...
December 25, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंत्तीनिमित्त पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 6  राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये...
December 25, 2020
नागपूर : खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकांच्या सुविधेसाठी आणि कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
December 25, 2020
नागपूर : पाण्यामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाले. दोन महिने झाले तरी नुकसानीच्या मदती पैसे मिळाले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने केली....
December 25, 2020
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धानखरेदी केंद्रावर विकल्याचे आढळल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांच्या आढावा घेताना बोलत होते.  व्हिडिओ...
December 25, 2020
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. विरोधकांचे मन जिंकण्याच्या त्यांच्या अनेक गोष्टींची चर्चा होत असते. त्यांनी विरोधकांना कधी कधी इतकी चांगली वागणूक दिली की अनेकदा प्रश्न पडायचा की कोणी असंही वागू शकतं का? लोकसभा...
December 25, 2020
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज ते संसद भवनात एक पुस्तक प्रकाशित करणार आहेत. भारत सरकार आणि भारतीय जनता पक्ष देशाच्या अनेक...