एकूण 23 परिणाम
ऑक्टोबर 27, 2018
रा ष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ‘सरदार वल्लभभाई पटेल स्मृती व्याख्यानमाले’त जे भाषण केले, ते लोकशाहीत अपेक्षित असलेल्या व्यावसायिक अलिप्ततेला छेद देणारे आहे. लष्कर किंवा सनदी नोकरशाहीतील व्यक्ती राजकीय आखाड्यात उतरू लागल्या वा त्यात अवाजवी स्वारस्य घेऊ लागल्या तर अनवस्था ओढवेल. डोवाल...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑगस्ट 19, 2018
अटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि माझ्या भावाला त्यांच्या दोन्ही बाजूंना उभं केलं. छायाचित्र काढलं गेलं. आम्ही खूश. खरं तर हवेतच! तेवढ्यात आमचे बाबा तिथं पोचले. अटलजींनीच त्यांना हाक...
ऑगस्ट 16, 2018
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरी आणि धोरणीपणाचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताने पोखरणमध्ये घेतलेली अणुचाचणी! या विषयावर काही दिवसांपूर्वीच चित्रपटही प्रदर्शित झाला होता. संपूर्ण जगाला अंधारात ठेवत भारताने 1998 मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. तत्कालीन पंतप्रधान...
जून 03, 2018
गेल्या सहा वर्षांत जगाचा प्रवास आत्मघातकी दिशेनं झाला आहे. तसा तो होईल याची कल्पना सहा वर्षांपूर्वी नव्हती. आपण बाहेरच्या घडामोडींमध्ये बदल घडवून आणू शकत नाही; पण स्वतःला सर्वच दृष्टींनी भक्कम करण्याचा प्रयत्न करू शकतो. रात्र वैऱ्याची आहे... राजा व प्रजा दोघांनीही जागरूक राहण्याची गरज आहे. हे सदर...
मे 29, 2018
इस्लामाबाद - पाकिस्तानचा अणुकार्यक्रम हा फक्त स्वसंरक्षणासाठी असल्याचे मत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने आज व्यक्त केले. भारताने 1998मध्ये अणुचाचणी केल्यानंतर लगेचच पाकिस्ताननेही अणुचाचणी केली होती. या अणुचाचणीला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर...
एप्रिल 29, 2018
जगासाठी कोडं बनून राहिलेला उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यानं अचानक त्याच्या देशातली अणुचाचणीची साईट बंद करण्याची घोषणा केली. नव्या चाचण्या करणार नसल्याचंही त्यानं जाहीर केलं. पाठोपाठ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किमसोबत द्विपक्षीय चर्चेची तयारी दाखवली आहे. अशी भेट कदाचित लवकरच...
एप्रिल 06, 2018
मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला...
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
डिसेंबर 17, 2017
‘‘दहा-बारा भारतीय जवान तुरुंगात संतप्त कैद्यांच्या घोळक्‍यात सापडले होते. लाठ्या आणि दगड हातात घेतलेले चिडलेले कैदी त्यांच्या दिशेनं पुढं सरकत होते. एकास पन्नास असं जवान आणि कैदी असं प्रमाण होतं; पण तरीही भारतीय जवानांनी कैद्यांवर प्रतिहल्ला करण्याची तयारी केली. त्या स्थितीत शांत राहणं महत्त्वाचं...
ऑक्टोबर 31, 2017
बोगदा कोसळून घडली दुर्घटना; जपानी माध्यमांचा दावा टोकियो: उत्तर कोरियाने अलीकडे घेतलेल्या एका भूमिगत अणुचाचणीमुळे घडलेल्या दुर्घटनेत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा जपानच्या माध्यमांनी आज केला. अणू परीक्षणाच्या ठिकाणी घेतलेल्या या चाचणीनंतर तेथील बोगदा कोसळून ही दुर्घटना घडली. पुंगे-री...
सप्टेंबर 23, 2017
शांघाय, सोल (: संशयास्पद स्फोटामुळे उत्तर कोरियात 3.4 रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती चीनच्या भूकंप निरीक्षण संस्थेने शनिवारी दिली.  उत्तर कोरियात हा भूकंप आज सकाळी जाणवला. या महिन्यात सुरवातीला उत्तर कोरियात जाणवलेला भूकंप अणुचाचणीमुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आज...
सप्टेंबर 05, 2017
पाकचे पाठबळ असल्याच्या भारताच्या दाव्याला पुष्टी शियामेन : दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जातो, या भारताच्या दाव्यावर आज "ब्रिक्‍स' परिषदेमध्ये शिक्कामोर्तब झाले. "ब्रिक्‍स' परिषदेच्या जाहीरनाम्यामध्ये जगभरात हिंसाचार पसरविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या यादीत पाकिस्तानमधील लष्करे तैयबा आणि...
जुलै 02, 2017
केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच दहा नव्या अणुभट्ट्यांच्या उभारणीला मंजुरी दिली. त्यामुळं ऊर्जानिर्मितीत लक्षणीय वाढ होणार आहे. एकाच वेळी दहा अणुभट्ट्यांना मंजुरी मिळण्याची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत अणुभट्ट्यांची उभारणी केली जाणार आहे. भारतीय शास्त्रज्ञ आणि...
मे 08, 2017
'कॉकटेल'मधील साधी-भोळी मीरा ते "हॅप्पी भाग जायेगी'मधील बिनधास्त हॅप्पीची भूमिका करणाऱ्या डायना पेन्टी चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती लवकरच ऍक्‍शन चित्रपटात दिसणार आहे. 1998मध्ये पोखरण येथे झालेल्या अणुचाचणीवर आधारित असलेल्या या चित्रपटात जॉन इब्राहिमचीही भूमिका आहे. या चित्रपटाचे नाव निश्‍चित...
मे 01, 2017
सेऊल : 'कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही क्षणी अणुचाचणी घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत', असा इशारा उत्तर कोरियाने आज (सोमवार) पुन्हा दिला. यामुळे या भागातील तणावात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.  गेल्या काही आठवड्यांपासून उत्तर कोरिया आणि अमेरिकेत शाब्दिक संघर्ष सुरू आहे. उत्तर कोरियाने...
एप्रिल 17, 2017
बॉलीवूडचा माचो मॅन जॉन अब्राहम "ऍक्‍शन हिरो' म्हणून जास्त फेमस आहे. "रॉकी हॅण्डसम', "फोर्स' आणि "धूम'मध्ये देमार ऍक्‍शन केल्यानंतर त्याने "विकी डोनर'सारखा हटके अन्‌ जाहीरपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयावर चित्रपट काढून स्वतःतला प्रोफेशनल निर्माता इंडस्ट्रीला दाखवला. आपल्या "जेए एंटरटेन्मेंट' बॅनरखाली...
फेब्रुवारी 16, 2017
एकेकाळी भारतावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेने त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान वापरले, यातूनच "इस्रो'च्या देदीप्यमान कामगिरीचा अंदाज येतो. सरावलेल्या फलंदाजाप्रमाणे केलेली ही कामगिरी पुढील मोहिमांना संजीवनीच ठरेल.  भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी उपग्रह सोडण्याची...
नोव्हेंबर 16, 2016
जपानबरोबरचा अणुकरार झाल्यामुळे अणुभट्ट्या आणि त्याचे तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अमेरिकेबरोबरचा अणुकरारही पूर्णत्वाला जाण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा नुकताच पार पडला. सत्तेवर आल्यानंतरचा हा दुसरा दौरा. त्यात झालेला अणुसहकार्य करार हा अनेक अर्थांनी...