एकूण 23 परिणाम
जानेवारी 22, 2020
ग्लोबल थॉट लिडर्स : नॉम चाम्स्की "विचारवंत' हे विशेषण आजकाल फार सैलपणे वापरले जात असले तरी खरे विचारवंत स्वतःला कधीही हे बिरूद लावून घेत नाहीत. एकविसाव्या शतकातले जग ज्या माणसांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने गाजले, त्यात अनेक मोठी नावे आहेत आणि त्यातले जागतिक स्तरावरील प्रमुख नाव आहे नॉम चाम्स्की या...
जानेवारी 21, 2020
राष्ट्रीय सुरक्षा म्हटले, की अनेकांची विचारशक्ती काम करेनाशी होते आणि विचारांची जागा भावनांनी भारली जाते. त्याबाबतच्या सर्व गोष्टींकडे मग केवळ श्रद्धेनेच पाहिले जाते. मात्र, कधीतरी अशी एखादी घटना घडते, की अनेकांच्या डोळ्यांवरचा भावनांचा पडदा किलकिला होतो आणि दिसू लागते, की राष्ट्रीय सुरक्षेच्या...
ऑक्टोबर 05, 2019
'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात...
सप्टेंबर 22, 2019
दरवर्षी २१ सप्टेंबरला जगभर ‘विश्‍वशांती दिन’ साजरा केला जातो. या दिवशी सकाळी युनोचे महासचिव घंटानाद करतात आणि संपूर्ण जगभर एक आठवडाभर विश्‍वशांतीसंबंधी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असलं, तरी वास्तवात जगात शांतीचा प्रवाह वाहत नाही. उलट बहुसंख्य देशांची युद्धाच्या दिशेनं तयारी सुरू आहे....
सप्टेंबर 15, 2019
इस्लामाबाद : भारताबरोबर पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता आहे आणि या युद्धाची व्याप्ती उपखंडाबाहेरही जाऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज दिला आहे. तसेच, भारताने जम्मू- काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने त्यांच्याशी आता चर्चा करणार नसल्याचेही इम्रान यांनी सांगितले.  एका...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : विश्वकरंडक 2019मध्ये पाकिस्तानच्या रस्त्यांवर विराट कोहलीची जर्सी घालून त्याचा एक चाहता गाडीवर फिरत होता. तोवर सारं ठाक होतं मात्र, आता पाकिस्तानने हद्द पार केली आहे. पाकिस्तान मध्ये सध्या विराट कोहली पाकिस्तान क्रिकेट संघातून खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  मोदी सरकारने जम्मू...
सप्टेंबर 03, 2019
इस्लामाबाद : भारताबरोबर अणुयुद्धाची दर्पोक्ती करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता घूमजाव केले असून, आम्ही प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, असा दावा केला आहे. दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याने तणाव वाढल्यास जग संकटात पडेल. अण्वस्त्रांचा वापर आम्ही प्रथम करणार नाही, असा बचावात्मक...
जुलै 04, 2019
अवघ्या दोन वर्षांपूर्वी अण्वस्त्र निःशस्त्रीकरणावरून अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यामुळेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उत्तर कोरिया भेटीचे ऐतिहासिक आणि आश्‍चर्यकारक असे वर्णन उत्तर कोरियाने केले. ही भेट सर्वच अर्थांनी आश्‍चर्याची होती. ट्रम्प यांनी 'ट्‌...
मार्च 10, 2019
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग यांच्यातल्या दुसऱ्या शिखर बैठकीकडं जगाचं लक्ष होतं. सिंगापूरपाठोपाठ हनोईतल्या वाटाघाटी कसल्याही ठोस तोडग्याविना गुंडाळल्या गेल्या. उत्तर कोरियाला त्यांची सर्वांत मोठी अणुनिर्मिती कार्यक्रमाची जागा नष्ट करण्याच्या बदल्यात 2016...
मे 04, 2018
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची नुकतीच भेट घेतली. अविवेकी वर्तणुकीची ‘सीमा’ ओलांडणाऱ्या किम यांच्या या कृतीने सर्वांनाच सुखद धक्का बसला. उत्तरेचे हे ऐतिहासिक दक्षिणायन कोरियन द्वीपकल्पाला युद्धग्रस्ततेकडून शांततेकडे नेणारे ठरेल काय, हा खरा प्रश्‍न...
जानेवारी 24, 2018
अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे. अ र्ध्या दशकापूर्वी जागतिक संकटाच्या यादीत भारत-पाकिस्तान तणाव क्रमांक एकवर होता, तर अमेरिका-उत्तर कोरिया तणाव क्रमांक दोनवर होता. गेल्या वर्षात अमेरिका-उत्तर कोरिया...
जानेवारी 23, 2018
लंडन - चीन आणि भारत ही दोन्ही राष्ट्रे अण्वस्रसज्ज असून, त्यांच्यात अणुयुद्ध होऊ शकते का? यावरून अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. मात्र, डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीनच्या दरम्यान युद्धाचा भडका उडू शकतो, अशी शक्‍यता लंडनमधून प्रकाशित होणाऱ्या ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्राने...
जानेवारी 14, 2018
‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असं आपण म्हणतो; पण आपल्या संवादात गोडवा कितपत आहे?... प्रभावी, परिणामकारक म्हणजेच ‘गोड’ संवाद नेमका साधायचा कसा? त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? वादांमधली कटुता टाळायची कशी? सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात कोणतं पथ्य पाळायचं? ...आजच्या मकरसंक्रांतीच्या निमित्तानं...
डिसेंबर 30, 2017
उत्तर कोरिया व अमेरिका यांनी एकमेकांना युद्धाच्या धमक्‍या देणे सुरूच ठेवल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. या दोन देशांदरम्यान खरेच अणुयुद्धाला तोंड फुटल्यास काय होईल? संभाव्य युद्धासाठी दक्षिण कोरिया व अमेरिकेने काय तयारी चालविली आहे याचा ऊहापोह आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या चालू आहे.  उत्तर कोरिया...
नोव्हेंबर 19, 2017
यदाकदाचित कोणत्याही दोन देशांत अणुयुद्ध झालं तर ते कल्पनाही करता येणार नाही, इतकं भयानक असेल. त्याचे दुष्परिणाम प्रदीर्घ काळ होत राहतील. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, नोबेल समिती व जगातल्या अनेक ज्ञानी लोकांना ‘अणुयुद्ध कसं असतं’ याची नेमकी कल्पना आहे, म्हणूनच हे सर्व...
ऑक्टोबर 30, 2017
शांतताप्रिय आर्थिक महासत्ता म्हणून जपानला पुन्हा उभारी देण्यासाठी अबे यांना अनेक बदल करायचे आहेत; पण त्यासाठी सहमती निर्माण करणे ही बाब महत्त्वाची ठरेल. प्रतिनिधिगृहाच्या (जपान) नुकत्याच झालेल्या मुदतपूर्व निवडणुकीत सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटिक पार्टी (एलडीपी) आणि कोमितो आघाडीला दणदणीत यश मिळाले...
ऑक्टोबर 22, 2017
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतल्या साल्क इन्स्टिट्यूट या संशोधन-संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी मनुष्य व डुक्कर यांच्या पेशींचा संकर करून एक नवीन जीव निर्माण केला. २८ दिवसांनंतर त्याला पूर्ण आकार येण्याआधी तो नष्ट करण्यात आला. मानव व प्राणी यांच्या पेशींचा संकर करून नवीन प्रकारचे जीव निर्माण करण्याचा हा...
सप्टेंबर 27, 2017
उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग ऊन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरेरावीतून अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय, यावर सध्या सर्वत्र काथ्याकूट सुरू आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे काय? या प्रश्‍नाचे उतर 'होय' व 'नाही', असे दोन्ही आहे. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा...
सप्टेंबर 24, 2017
तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल इथं एका बैठकीसाठी एकदा मी गेलो होतो. इस्तंबूलमधला तक्‍सीम चौक प्रसिद्ध आहे. तिथं पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. आमची बैठक सुरू असताना तक्‍सीम चौकात दहशतवादी हल्ला झाला. इस्राईलहून आलेल्या पर्यटकांचा बळींमध्ये समावेश होता. हल्ला झाल्यावर तीन-चार तासांच्या आत इस्रायली...
सप्टेंबर 19, 2017
स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह कारणीभूत आहेत. 'जगाला वाचविणारा माणूस' म्हणून गेली 34 वर्षे लष्करी जगतात प्रसिद्ध असणाऱया स्टॅलिस्लाव्ह यांनी आज, 19 मे रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतल्याचे गेल्या 24 तासांत...