एकूण 192 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.  मलिक यांनी "हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' ...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई : 'माझं वय झालंय.. त्यामुळे आता बंदूक तर उचलू शकत नाही; पण गरज भासली, तर शत्रूशी लढणाऱ्या आपल्या लष्कराला मदत पोचविण्यासाठी मी प्रसंगी ट्रकही चालवेन', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (शुक्रवार) व्यक्त केली. काश्‍मीरमधील पुलवामा येथे 'जैश ए...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील ३६ साखर कारखाने अवसायनात आणून ते विकल्याप्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा शुक्रवारी उच्च न्यायालयाने केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहावे, असा आदेशही न्यायालयाने दिला....
फेब्रुवारी 15, 2019
नगर - थकवा आल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज नगरमधील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकायुक्त व लोकपाल नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी ३० जानेवारी ते सहा फेब्रुवारीदरम्यान उपोषण केले. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत असल्याने वैद्यकीय...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्यासाठी सुरू केलेले उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाया पडावे लागले. लोकपाल कायद्याच्या जन्मासाठी कोणत्या आधारावर ९ महिन्यांचीच मुदत निश्‍चित केली? याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
फेब्रुवारी 06, 2019
अमरावती- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊन जाईपर्यंत काही बोलू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले व 09 महिन्यांची मुदत मागून घेतली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 06, 2019
नगर - लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सुरू केलेले उपोषण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्‍वासनानंतर सातव्या दिवशी मागे घेतले. फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी : लोकपाल नियुक्तीची प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. तसेच लोकायुक्ताच्या नव्या कायद्यासाठी नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (मंगळवार) सांगितले. तसेच अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली....
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : स्वामीनाथन आयोग लागू करणे व कृषीमुल्य आयोगाला स्वायत्ता देणे या मुद्द्यांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे असमाधानी आहेत. गेल्या आठवडाभरापासून उपोषणाला बसलेल्या अण्णा यांच्या पाठीशी विरोधी पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. ज्यात राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई- प्रशांत किशोर यांच्याविषयी सर्व माहिती हळूहळू बाहेर येईल. गडबड करू नका, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक प्रचार रणनीतीकार आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले प्रशांत किशोर हे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर आले होते. या पार्श्वभूमीवर...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिलस आहे‌. त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग,...
फेब्रुवारी 05, 2019
राळेगणसिद्धी -  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे हजारे यांचे उपोषण उद्याही (ता. ५) सुरू राहणार आहे. हजारे यांच्या मागणीनुसार लोकपाल...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणावर सहाव्या दिवशी तोडगा न निघाल्याने उद्या राळेगण सिद्धी पुर्ण गाव उपोषण करणार असुन कोणत्याही घराची चूल पेटणार नाही असा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचा वापर करून घेतला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.  लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या...
फेब्रुवारी 04, 2019
राळेगणसिद्धी - ‘‘सामाजिक प्रश्‍नांची सोडवणूक करून जनहिताची कामे केल्याबद्दल सरकारने मला ‘पद्मभूषण’ सन्मान दिला आहे. कायदा करूनही सरकार लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवत नाही. सरकारला जनतेच्या प्रश्‍नांबाबत काहीच देणे-घेणे नसेल, तर मलाही ‘पद्मभूषण’ नको. सरकारने...
फेब्रुवारी 03, 2019
राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी अण्णांची प्रकृती खालवत आहे. त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले. ...
फेब्रुवारी 03, 2019
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवर अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी. अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून, सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. pic.twitter.com/OSrgaHUtg7 — Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2019...
फेब्रुवारी 03, 2019
पारनेर : सुपे येथे नगर-पुणे महामार्गावर अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. विविध कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी घेतली आहे. दोन...