एकूण 17 परिणाम
डिसेंबर 05, 2019
अकोला : मराठी भाषा ही संतांच्या अभंगवाणीने भक्तिरसात न्हाऊन निघाली. पोवाडय़ाच्या वीरश्रीने पुरषार्थाला जागवू लागली. भारुडातील विनोदाने हास्यरसाला आवाहन करू लागली तर लावणीच्या शृंगाराने पदलालित्य आणि शब्द लालित्य करीत रसिकांना मोहित करू लागली. महाराष्ट्राची लोककला, महाराष्ट्राच्या लोकभूमिका आणि...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन रॅली रविवारी (ता 17) सकाळी शहरात काढण्यात आली. 22, 23 व 24 नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मादेसना या परिषदेचे मुख्य आकर्षण असणार आहे. सकाळी...
नोव्हेंबर 11, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा व कोट्यवधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची निर्मिती केली; मात्र उद्‌घाटनाविना वापर होत नसल्यामुळे अनेक प्रकल्प धूळ खात पडून आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांची उभारणी कशासाठी, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना...
नोव्हेंबर 10, 2019
नांदेड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा तिन मोबाईल  अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या तिन्ही घटना शुक्रवारी (ता. आठ) आठवडी बाजारमध्ये सायंकाळच्या सुमारास घडल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहरात दुचाकीस्वार मोबाईल चोरांनी...
ऑक्टोबर 31, 2019
सहकारनगर : अंबिल ओढ्याला पूर येऊन सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, तावरे कॉलनी, शिवदर्शन या भागातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पूरपरिस्थितीला एक महिना झाला तरी नागरिक सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही...
ऑक्टोबर 21, 2019
सहकारनगर : आंबील ओढ्याला पूर आल्याने सहकारनगर भागातील टांगेवाला कॉलनी, अरण्येश्वर, संतनगर, अण्णाभाऊ साठे वसाहत, शिवदर्शन या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घराचे नुकसान झाले. यामध्ये टांगेवाला कॉलनी येथील नागरिकांची जीवितहानीबरोबर वित्तहानी झाल्याने नागरिकांचा 'तोटा'...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम याला कारागृहाबाहेर नेऊन फ्लॅटवर नेल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष हे पद लाभाचे पद नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,  तरीही पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
ऑक्टोबर 01, 2019
सोलापूर : राष्ट्रवादीचे निलंबीत आमदार रमेश कदम यांना मुंबई उच्च न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत जामीन मिळाल्याचे समजातच मोहोळ विधानसभा मतदारसंघातून वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे. वंचित आघाडीने शहर मध्य अन्‌ मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली...
सप्टेंबर 16, 2019
वाहतूक शाखा : बुधवारी दुपारी पर्यायी मार्गांचा वाहनचालकांनी करावा वापर  नाशिक : भाजपाची राज्यभर सुरू असलेली महाजनादेश यात्रा येत्या बुधवारी (ता.18) नाशिकमध्ये धडकणार आहे. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार आहे. महाजनादेश यात्रेत प्रारंभी पाथर्डी फाटा ते गोल्फ क्‍लब...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहराच्या वतीने सर्किट हाऊस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तसेच भारतीय संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. लोकशाहीर...
ऑगस्ट 13, 2019
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन...
ऑगस्ट 02, 2019
पुणे - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सारसबागेजवळ असलेल्या अण्णा भाऊंच्या पुतळ्याला विविध संघटना व संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  मानव एकता विकास फाउंडेशन, झोपडपट्टी सुरक्षा दल, लष्कर ए भिमा, विलास चौरे...
ऑगस्ट 01, 2019
पुणे ः अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तच्या मिरवणुकांच्या वेळी वाहतूक पोलिसांनी केलेले नियोजन फसल्यामुळे सातारा रस्त्यावर गुरुवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच पावसाची ये-जा सुरू असल्यामुळे सातारा रस्त्यावर व परिसरातील...
ऑगस्ट 01, 2019
वाटेगाव : अण्णाभाऊ साठे यांनी कायम संघर्षच केला. सामान्य कुटुंबातून येऊन असामान्य काम करणारे अण्णाभाऊ होता. भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या त्यांनी समोर आणल्या. खऱ्या अर्थाने ते वंचितांचा आवाज होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. साहित्यरत्न...
ऑगस्ट 01, 2019
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे. 1958 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णा भाऊंनी केलेले भाषण खूप गाजले होते. हे भाषण त्यांच्या जयंतीनिमित्त खास तुमच्यासाठी... नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधु-भगिनींनो, या महाराष्ट्र दलित...