एकूण 1465 परिणाम
मे 20, 2019
अमळनेर ः शहरातील अतिक्रमणास समर्थन दिल्याप्रकरणी अमळनेरच्या 22 नगरसेवकांना जिल्हादिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. पालिकेतील सत्ताधारी शहर विकास आघाडीने केलेल्या ठरावाबाबत विद्यमान आमदार शिरीष चौधरींच्या आघाडीतर्फे या नगरसेवकांविरोधात तक्रार करण्यात आली होती.  ेआमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे...
मे 20, 2019
पुणे : नवी पेठ येथील विठ्ठल मंदिराच्या शेजारील रस्त्यावर एक चायनिजची टपरी नव्यानेच दिसू लागली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी यात लक्ष घालावे. वेळीच अतिक्रमण हटवावे. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
मे 20, 2019
सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट...
मे 18, 2019
पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि...
मे 17, 2019
भुसावळ : गेल्या काही वर्षांपासून नियोजन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. पाण्याअभावी जनजीवन प्रभावित तर झालेच आहे, पशुपक्षांचे देखील पाण्यासाठी हाल होत आहेत. तापी नदीच्या काठावर असलेले कंडारी हे गाव केवळ उन्हाळ्यातच नव्हे, तर बारमाही दुष्काळी...
मे 17, 2019
पुणे - कॅबचे आगमन झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याची ओरड रिक्षाचालकांकडून होत असली; तरी जादा पैसे घेणे, जवळच्या अंतराचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, मीटर फास्ट करणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यावर १७६ रिक्षाचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने प्रादेशिक...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय १२, रा....
मे 14, 2019
जळगाव ः शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत  आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार असून, अमृत योजनेच्या कामासाठी मक्तेदाराला महापालिकेचे अधिकारी टक्केवारी मागत असल्याने महापालिका प्रशासनाला वैचारिक आजारपण आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी...
मे 13, 2019
पुणे : वारजे येथील तपोधम परिसरातील पदपथावर व्यावसायिकांनी पूर्ण परिसरातील पदपथावर अतिक्रमण केली आहेत. त्यातल्या त्यात फर्निचर  व्यावसायिकाने तर पदपथावर पुणे मनपा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी अतिक्रमण तर केले आहे. वाहतूक विभागाच्या विशेष आशीर्वादाने पार्किंग...
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित...
मे 13, 2019
गंगा नदीच्या किनारी वसलेल्या भगवान विश्‍वनाथाच्या प्राचीन वाराणसी नगरीत झालेला बदल तुम्हाला पाहायचा असेल तर दगड-विटांच्या राडारोड्यातून तुम्हाला चालावे लागेल. तेथील भिंती पाहा; वाचू मात्र नका. कारण त्यावर वाचायला काहीच नाही. तेथे पडलेल्या अवशेषांवर नजर टाका. त्यात दरवाजे, खिडक्‍या, कपाटे अशा...
मे 13, 2019
चिपळूण -  खेड तालुक्‍यातील भरणे व भरणेनाका येथील बाजारपेठ नेहमी गजबजलेली असे. येथे गरमगरम वडापाव, भजी, पालेभाजी, सरबत, सुकी मच्छी हातगाडीवर मिळायच्या. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी येथील बाजारपेठ सहा महिन्यापूर्वी उठविण्यात आली; मात्र अद्याप चौपदरीकरणाच्या कामाला सुरवात झालेली...
मे 11, 2019
मुंबई - जोगेश्‍वरी ते विक्रोळीपर्यंतच्या मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण होईपर्यंत पवई तलावाची सफाई होणार नाही. काही महिन्यांपासून तलावाची सफाई झालेली नाही. त्यामुळे जलपर्णींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, कचऱ्याचा ढीगही साचला आहे. त्यामुळे मगरींसह इतर जलचरांही धोका वाढत आहे. मेट्रो...
मे 11, 2019
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले. शिंदेवाडी ते सारोळादरम्यान...
मे 11, 2019
औरंगाबाद - सातारा परिसरातील बीड बायपासवरील पटेल लॉन्स समोरील एका कॉम्प्लेक्‍समध्ये मागील काही वर्षांपासून सुरू असलेले रजिस्ट्री ऑफिस पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहाणार असल्याची माहिती या कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे.  मागील काही दिवसांपासून बीड बाय पास रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार...
मे 10, 2019
पुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांतील रस्तेही अनधिकृत हातगाडी, स्टॉल आणि पथारी व्यावसायिकांनी व्यापले आहेत. नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारीच या अतिक्रमणांचे ‘चौकीदार’ असून, यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.  स्वच्छ अभियानातून पदरी अपयश आल्यानंतर आता पुन्हा या स्पर्धेत सरस...
मे 07, 2019
कणकवली - शहरातील महाडिक बिल्डिंगमधील प्रत्येक गाळेधारकाला तसेच अडीच गुंठे जमीन मालकाला मूल्यांकनासह भूसंपादनाची तसेच मालमत्ता संपादनाची कायदेशीर नोटीस दिल्यानंतरच ही बिल्डिंग पाडा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. पोलिस संरक्षण घेऊन चुकीच्या पद्धतीने काम केल्यास शहरवासीय सहन करणार नाहीत, असा इशारा...
मे 07, 2019
मंगळवेढा (सोलापूर) : नगराध्‍यक्षा अरुणा माळी यांचा मनमानी कारभार, खोट्या तक्रारी, प्रमाणकावर स्‍वाक्षरीसाठी अडवणूक करणे व प्रशासकीय कामांतील हस्‍तक्षेपास कंटाळून कर्मचाऱ्यांनी 8 मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्‍याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदनाच्‍या प्रती प्रधान सचिव सो. मा. आयुक्‍त तथा...
मे 06, 2019
पुणे - रस्त्यांवरील बेकायदा हातगाड्या, फेरीवाले, पथारी व्यावसायिक आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी-कामगारांचे हितसंबंध मोडून काढण्यासाठी या विभागानेच धडक कारवाई सुरू केली आहे. कारवाईच्या केवळ २० मिनिटे आधी ठिकाणाची कल्पना देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याची तंबी पथकांना दिली जात...
मे 06, 2019
पुणे - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमणांनी पुन्हा जोर धरला आहे. पूर्वी लोखंडी पत्र्याचे स्टॉलचे अतिक्रमण होत होते. आता त्यापुढे एक पाऊल टाकत पक्के बांधकाम करून स्टॉल उभारण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा बाजार आवारात सुरू...